एकूण 8 परिणाम
January 20, 2021
यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत बहुचर्चित नोकरभरतीचा मुद्दा पुन्हा तापला. 105 जागेच्या भरतीप्रक्रियेसंदर्भात 16 संचालकांच्या तक्रारी आहेत. या तक्रारीची आठ दिवसांत शहानिशा करण्याचे आदेश बँक प्रशासनाला देण्यात आहेत. त्यामुळे आता या भरतीप्रक्रियेसंदर्भात...
December 12, 2020
मुंबई : महानगर पालिकेच्या शाळेतील दहावीच्या परीक्षेत पहिल्या पंचवीसात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा खर्च महापालिका करणार आहे.विद्यार्थ्याच्या उच्च शिक्षणाचे संपुर्ण शुल्क अथवा किमान 25 हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.तसा प्रस्ताव प्रशासनाने शिक्षण समितीच्या पटलावर मांडला आहे...
December 01, 2020
राहुरी (अहमदनगर) : तालुक्‍यातील म्हैसगाव येथे लोकनियुक्त सरपंच महेश गागरे यांच्याविरुद्ध दाखल अविश्वास प्रस्तावावर गुप्त मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. त्यासाठी बुधवारी (ता.०२) सकाळी 9 वाजता विशेष ग्रामसभा बोलावली असून, सकाळी साडेदहा वाजता मतदान घेतले जाईल. ग्रामसभेच्या सर्वोच्च...
November 07, 2020
मुंबई : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन राज्यातील नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्या असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. व्हिडीयो काॅन्फरंसिंग द्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड, राज्यामंत्री...
October 31, 2020
नांदेड : बेकायदेशीर होर्डिंग विरोधात महापालिकेची कारवाई अधुनमधून सुरु राहत असली तरी उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ही महापालिकेची जबाबदारी असल्याचे पत्र पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी मनपा आयुक्तांना पाठवले आहे.  सन २०१७ मध्ये याबाबत उच्च न्यायालयाने आदेश पारित केल्यानंतर पोलिस अधीक्षकांनी...
October 25, 2020
नागपूर : फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात हे व्हायलाच पाहिजे. संवैधानिक तरतुदी आहेत. योजना आहे. निधी आहे, तरीही मागासवर्गीयांची मुले शिक्षणापासून वंचित राहत असतील तर शासन-प्रशासन नावाची बाबच उरली नाही, असे नाइलाजाने म्हणावे लागेल. शासन-प्रशासन हे संविधानाला जबाबदार आहे. मागासवर्गीयांचा...
October 14, 2020
नाशिक : पवित्र पोर्टलमार्फत नियुक्त हजारो शिक्षणसेवकांना प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे गेल्या नऊ महिन्यांपासून वेतन मिळू शकले नाही. प्रामुख्याने पुणे, नाशिक विभागातील खासगी अनुदानित शाळांमध्ये काम करणारे अनेक शिक्षक आर्थिक विवंचनेत आहेत. एन सणासुदीत शिक्षकांवर अशी वेळ ओढावल्‍याने राज्यभरातील...
October 10, 2020
अलिबाग : मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यानंतरही राज्य सरकारने पोलिस भरतीची घोषणा केली असून एमपीएससी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. त्याच्या निषेधार्थ आणि अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाजाने शुक्रवारी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन केला....