एकूण 1 परिणाम
जानेवारी 27, 2020
ठाणे : अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या रिक्षाचालकाला रुग्णालयात नेण्यात दिरंगाई केल्याने रिक्षाचालकाचा दुर्दैवी मृत्यू ओढवला होता. ही दिरंगाई अपघातग्रस्त रिक्षाचे मालक आणि त्यांचा चुलतभाऊ यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून केल्याचे सिद्ध झाले. याप्रकरणी ठाणे जिल्हा व सत्र...