एकूण 3 परिणाम
मार्च 30, 2017
मुंबई - केंद्र सरकारच्या निर्देशानुसार संपूर्ण अभ्यासक्रमासाठी सत्र पद्धत लागू करण्यात आली आहे. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी तासिका तत्त्वावरील अध्यापकांची नियुक्ती करावी. अशा अध्यापकांच्या नियुक्तीला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मान्यता देण्यात...
मार्च 07, 2017
नाशिक - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे चौदावे कुलगुरू म्हणून इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाचे स्कूल ऑफ सोशल सायन्सचे संचालक डॉ. ई. वायुनंदन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुलगुरुपदाची सूत्रे स्वीकारण्यासाठी डॉ. वायुनंदन दोन दिवसांमध्ये नाशिकमध्ये येत आहेत. डॉ. माणिकराव साळुंखे...
फेब्रुवारी 02, 2017
नाशिक - अनुदानास पात्र ठरलेल्या राज्यातील विनाअनुदानित शाळांत 2005 पूर्वी नियुक्त शिक्षकांना जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करू नये, यासाठी मंगळवारी (ता. 31) काढलेले परिपत्रक शासनाने आज स्थगित केले. यासंदर्भात शिक्षण क्षेत्रातून अतिशय तीव्र प्रतिक्रिया उमटल्याने शासनाला अवघ्या चोवीस तासांत बॅकफूटवर...