एकूण 6 परिणाम
नोव्हेंबर 06, 2019
खोपोली (बातमीदार) : चुकीच्या मार्गाने व प्रतिबंध असलेल्या तीव्र उताराच्या रस्त्यावरून प्रवासी बस आणल्याने गंभीर अपघात होऊन त्यात पाच जणांचा दुर्दैवाने मृत्यू झाल्याची सोमवारची ताजी घटना असतानाच मंगळवारीही याच ठिकाणी ट्रक रस्त्यावरून खाली गेल्याने मोठा अपघात झाला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही....
सप्टेंबर 05, 2019
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळात सामान्य माणसाच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, असे आदेश होते; पण दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांचे मन मुर्दाड झाले आहे, अशी खंत शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केली. महापुरासारखे संकट पुन्हा यायचे नसेल तर...
ऑगस्ट 23, 2019
उरण : उरणमधील ४५ हजार कुटुंबीयांच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणारे संरक्षित क्षेत्र रद्द करण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाचे सचिव संजय मैत्रा यांच्याकडे बुधवारी (ता.२१) देण्यात आला. त्यामुळे ४५ हजार कुटुंबीयांचा प्रश्‍न लवकरच मार्गी लागणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. उरणचे...
मार्च 30, 2017
मुंबई - केंद्र सरकारच्या निर्देशानुसार संपूर्ण अभ्यासक्रमासाठी सत्र पद्धत लागू करण्यात आली आहे. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी तासिका तत्त्वावरील अध्यापकांची नियुक्ती करावी. अशा अध्यापकांच्या नियुक्तीला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मान्यता देण्यात...
मार्च 24, 2017
मुंबई : विधानसभा कामकाजावर विरोधकांचे बहिष्कार अस्त्र अद्याप कायम असतानाच राज्यातील निवासी डॉक्‍टरांच्या संपाच्या मुद्यावरून सत्ताधारी बाकांवरील आमदारांनीच आज (शुक्रवार) दोनदा कामकाज बंद पाडले. 'काहीही करून डॉक्‍टरांचा संप मिटवा' अशी मागणी आमदारांनी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
मार्च 24, 2017
मित्राची हत्या केल्याचा आरोप; टीवायबीएची परीक्षा देणार मुंबई - खटला प्रलंबित असलेले कच्चे कैदी आणि कैद्यांसमोर एक चांगले उदाहरण ठेवावे, या उद्देशाने उच्च न्यायालयाने हत्येचा आरोप असलेल्या 24 वर्षीय युवकाला अंतरिम जामीन दिला. तृतीय वर्ष कला शाखेची परीक्षा देण्यासाठी एक महिन्याचा अंतरिम...