एकूण 8 परिणाम
सप्टेंबर 05, 2019
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळात सामान्य माणसाच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, असे आदेश होते; पण दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांचे मन मुर्दाड झाले आहे, अशी खंत शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केली. महापुरासारखे संकट पुन्हा यायचे नसेल तर...
ऑगस्ट 15, 2019
मुंबई : दादर एसटी बस स्थानकावर खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी अतिक्रमन केले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानूसार 200 मिटर अंतरापर्यंत खासगी वाहतूकीच्या गाड्यांना येण्याची परवानगी नसताना देखील, खासगी ट्रॅव्हल्सकडून एसटीच्या प्रवाशांची पळवापळवी सुरू असल्याचे दिसून येत आहे. मात्र, यावर कोणतीही कारवाई होत...
मे 11, 2018
आसारामबापूच्या निमित्ताने भोंदूबाबांच्या आहारी जाणाऱ्यांनी स्वतःचेच कठोर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. तुकाराम महाराजांनी 400 वर्षांपूर्वीच अशा बाबांवर प्रहार करत, सावधगिरीचा सल्ला दिला होता. आज आपल्याला आसाराम नव्हे तर तुकाराम महाराजांच्या मार्गावरून चालण्याची खरी गरज आहे.  काही महिन्यांपूर्वीची...
जुलै 15, 2017
मुंबई - हेरिटेज दर्जा मिळालेल्या वास्तूंचे आणि स्थळांचे पर्यटनदृष्ट्या महत्त्व वाढवण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) पावले उचलली आहेत. मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना हेरिटेज वास्तूंचे दर्शन घडवण्यासाठी विशेष पॅकेजची "एमटीडीसी'ची योजना आहे. शहरातील छत्रपती शिवाजी टर्मिनस, चर्चगेट...
मार्च 30, 2017
मुंबई - केंद्र सरकारच्या निर्देशानुसार संपूर्ण अभ्यासक्रमासाठी सत्र पद्धत लागू करण्यात आली आहे. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी तासिका तत्त्वावरील अध्यापकांची नियुक्ती करावी. अशा अध्यापकांच्या नियुक्तीला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मान्यता देण्यात...
मार्च 07, 2017
नाशिक - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे चौदावे कुलगुरू म्हणून इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाचे स्कूल ऑफ सोशल सायन्सचे संचालक डॉ. ई. वायुनंदन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुलगुरुपदाची सूत्रे स्वीकारण्यासाठी डॉ. वायुनंदन दोन दिवसांमध्ये नाशिकमध्ये येत आहेत. डॉ. माणिकराव साळुंखे...
फेब्रुवारी 28, 2017
मुंबई - मराठा आरक्षणाचा विषय महाराष्ट्र राज्य मागास प्रवर्ग आयोगाकडे सोपवावा का, अशी विचारणा उच्च न्यायालयाने याचिकादार आणि सरकारकडे केली आहे. या संदर्भात उच्च न्यायालयात दाखल झालेल्या विविध याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्यापूर्वी हे मुद्दे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या आयोगाकडे विचारार्थ सोपवणे...
जानेवारी 29, 2017
मुंबई - सरकारी कार्यालयांमधील धार्मिक प्रतिमांचा मुद्दा गाजत असताना आता न्यायालय परिसरातही धार्मिक कार्यक्रमांना आणि न्यायालयांमध्ये देव-देवतांची छायाचित्रे लावण्याला मनाई करावी, अशी मागणी करणारी पत्रयाचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. भारतीय संविधानानुसार आपल्या...