एकूण 5 परिणाम
नोव्हेंबर 24, 2019
ठाणे : रिक्षातून विद्यार्थी वाहतूक करण्यास परवानगी न देण्याची हमी राज्य सरकारने न्यायालयाला दिली आहे. या निर्णयामुळे रिक्षाचालक आणि पालकवर्गात काहीसे नाराजीचे सूर आळवले जात आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून "रिक्षावाले काकां'शी आमचे घरोब्याचे संबंध झाले आहेत. आमच्या मुलांची सुरक्षित वाहतूक या रिक्षा...
नोव्हेंबर 02, 2019
मुंबई : जर मुलांच्या शिक्षणाबाबत घटस्फोटित वडिलांबरोबर चर्चा केली नाही, तर त्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च देणे वडिलांवर बंधनकारक नाही, असे स्पष्ट करणारा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे.परदेशात शिक्षणासाठी मुलीला पाठवलेल्या आईने शिक्षणाचा तब्बल १.२० कोटी रुपयांचा खर्च...
ऑक्टोबर 31, 2019
अंबरनाथ : चौदा वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीमध्ये शर्तभंग प्रकरणात अडकलेल्या अंबरनाथच्या "सूर्योदय सोसायटी'चे भूखंड नियमानुकूल करण्यासाठी मार्च महिन्यात निर्णय जाहीर झाल्याने सूर्योदय सोसायटीतील "ब' वर्गातील जमिनी "अ' वर्गात वर्ग करण्यात येणार आहेत. मात्र "ब' वर्गाचा दर्जा कायम राहावा यासाठी सूर्योदय...
सप्टेंबर 05, 2019
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळात सामान्य माणसाच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, असे आदेश होते; पण दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांचे मन मुर्दाड झाले आहे, अशी खंत शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केली. महापुरासारखे संकट पुन्हा यायचे नसेल तर...
ऑगस्ट 15, 2019
मुंबई : दादर एसटी बस स्थानकावर खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी अतिक्रमन केले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानूसार 200 मिटर अंतरापर्यंत खासगी वाहतूकीच्या गाड्यांना येण्याची परवानगी नसताना देखील, खासगी ट्रॅव्हल्सकडून एसटीच्या प्रवाशांची पळवापळवी सुरू असल्याचे दिसून येत आहे. मात्र, यावर कोणतीही कारवाई होत...