एकूण 7 परिणाम
नोव्हेंबर 26, 2019
मुंबई : संविधान दिनानिमित्त आज मुंबई विद्यापीठात विविध कार्यक्रम झाले. फोर्ट संकुलात सकाळी ९ वाजता संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. ‘इंडियन कॉन्स्टिट्यूशनल लॉ अँड न्यू चॅलेंजेस’ या विषयावर दुपारी चर्चासत्र घेण्यात आले. या चर्चासत्राला मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती एस...
सप्टेंबर 05, 2019
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळात सामान्य माणसाच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, असे आदेश होते; पण दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांचे मन मुर्दाड झाले आहे, अशी खंत शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केली. महापुरासारखे संकट पुन्हा यायचे नसेल तर...
ऑगस्ट 30, 2019
मुंबई : मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या एमए भाग 1 (सत्र 1), एमए भाग 2 (सत्र 4), एमफील (इन कॉमर्स), बीएमएस, बीएससी (एरोनॉटिक्‍स) सत्र 5, टीवायबीए (कलिनरी आर्टस) सत्र 6, एमएचआरडीएम सत्र 2, एमए सत्र 1 आणि एम.ई. या परीक्षांचे...
जुलै 15, 2017
मुंबई - हेरिटेज दर्जा मिळालेल्या वास्तूंचे आणि स्थळांचे पर्यटनदृष्ट्या महत्त्व वाढवण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) पावले उचलली आहेत. मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना हेरिटेज वास्तूंचे दर्शन घडवण्यासाठी विशेष पॅकेजची "एमटीडीसी'ची योजना आहे. शहरातील छत्रपती शिवाजी टर्मिनस, चर्चगेट...
मार्च 24, 2017
मुंबई : विधानसभा कामकाजावर विरोधकांचे बहिष्कार अस्त्र अद्याप कायम असतानाच राज्यातील निवासी डॉक्‍टरांच्या संपाच्या मुद्यावरून सत्ताधारी बाकांवरील आमदारांनीच आज (शुक्रवार) दोनदा कामकाज बंद पाडले. 'काहीही करून डॉक्‍टरांचा संप मिटवा' अशी मागणी आमदारांनी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
मार्च 07, 2017
नाशिक - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे चौदावे कुलगुरू म्हणून इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाचे स्कूल ऑफ सोशल सायन्सचे संचालक डॉ. ई. वायुनंदन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुलगुरुपदाची सूत्रे स्वीकारण्यासाठी डॉ. वायुनंदन दोन दिवसांमध्ये नाशिकमध्ये येत आहेत. डॉ. माणिकराव साळुंखे...
जानेवारी 11, 2017
काही वर्षांपूर्वीपर्यंत नागरिकांना न्याय देणाऱ्या न्यायालयांनाच न्याय मिळत नाही, अशी अवस्था होती. न्यायाधीशांची संख्या अपुरी होती, न्यायालयांना पुरेशी जागा नव्हती, त्यांना कर्मचारी व अन्य सोई नव्हत्या. आता याबाबत उच्च न्यायालयात याचिका सादर झाल्यावर न्यायालयाने सरकारकडे पाठपुरावा करून यापैकी...