एकूण 7 परिणाम
October 25, 2020
नागपूर : फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात हे व्हायलाच पाहिजे. संवैधानिक तरतुदी आहेत. योजना आहे. निधी आहे, तरीही मागासवर्गीयांची मुले शिक्षणापासून वंचित राहत असतील तर शासन-प्रशासन नावाची बाबच उरली नाही, असे नाइलाजाने म्हणावे लागेल. शासन-प्रशासन हे संविधानाला जबाबदार आहे. मागासवर्गीयांचा...
October 14, 2020
नाशिक : पवित्र पोर्टलमार्फत नियुक्त हजारो शिक्षणसेवकांना प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे गेल्या नऊ महिन्यांपासून वेतन मिळू शकले नाही. प्रामुख्याने पुणे, नाशिक विभागातील खासगी अनुदानित शाळांमध्ये काम करणारे अनेक शिक्षक आर्थिक विवंचनेत आहेत. एन सणासुदीत शिक्षकांवर अशी वेळ ओढावल्‍याने राज्यभरातील...
October 13, 2020
मुंबई : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सरकारने लॉकडाऊनच्या कालावधीत ऑनलाईन शिक्षणावर भर दिला; परंतु दहावीची परीक्षा उत्तीर्ण होऊन अकरावीत गेलेले विद्यार्थी गेल्या सात महिन्यांपासून शिक्षणापासून वंचित आहेत. अकरावीचे पहिले सत्र संपले तरी यंदा प्रवेश प्रक्रियाच सुरू न...
October 10, 2020
मूर्तिजापूर (अकोला) : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यसरकारने कोणत्याही राजकीय नेत्याच्या दबावाखाली येऊन धार्मिक स्थळे उघडण्याची घाई करू नये, अशी याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात समाज क्रांती आघाडीच्या वतीने दाखल करण्यात आल्याची माहिती आघाडीचे अध्यक्ष प्रा.मुकूंद खैरे...
October 10, 2020
अलिबाग : मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यानंतरही राज्य सरकारने पोलिस भरतीची घोषणा केली असून एमपीएससी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. त्याच्या निषेधार्थ आणि अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाजाने शुक्रवारी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन केला....
October 09, 2020
सोलापूर : अंतिम वर्षाच्या परीक्षेवर बाहेरुन सायबर अटॅक झाल्याचा आरोप मुंबई, गोंडवाना आणि पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने केला आहे. त्यातील सोलापूर विद्यापीठाने सायबर पोलिसांत धाव घेतली आहे. तत्पूर्वी, ऑनलाइन परीक्षेसाठी विद्यापीठाने निवडलेल्या कोणत्याही व्हेंडरला राज्य सरकारची...
September 19, 2020
सोलापूर : "शाळा बंद पण ऑनलाइन शिक्षण सुरू'या उपक्रमाअंतर्गत दोन कोटी विद्यार्थ्यांना शिक्षण घरपोच दिले जात आहे. मात्र, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असल्याने अद्याप यंदाचे शैक्षणिक सत्र सुरुच झाले नाही. त्यामुळे दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा लांबणीवर पडणार आहेत....