एकूण 2 परिणाम
फेब्रुवारी 16, 2020
ठाणे : ठाणे पालिकेत बऱ्याच काळानंतर उपायुक्तांच्या विभागांमध्ये फेरबदल करण्यात आलेले आहेत; पण या फेरबदलांमध्ये सत्ताधारी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना विश्वासात न घेतल्याच्या मुद्द्यावरून वाद सुरू झाल्याचे कळते. शुक्रवारी या फेरबदलाचे आदेश निघाले असले, तरी त्याची अंमलबजावणी नक्की कधीपासून होणार, हे...
जानेवारी 30, 2020
भिवंडी : भिवंडीत शेतजमिनीवरील हजारो अनधिकृत घरे व गोदामे निष्कासित करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी व नियोजन प्राधिकरणाला दिले आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने एमएमआरडीएच्या मदतीने पोलिस बंदोबस्तात घरे, गोदामांवर कारवाई सुरू केल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष आहे. ही बांधकामे नियमित...