एकूण 1 परिणाम
फेब्रुवारी 17, 2020
मुंबई : मुंबईत वारंवार आगी लागत आहेत. अंधेरीतील रोल्टा कंपनीच्या इमारतीतील आग तब्बल 18 तासांनी आटोक्‍यात आली. या पार्श्‍वभूमीवर मुंबईतील अनधिकृत असलेल्या 816 नर्सिंग होममध्ये अग्निसुरक्षा नसल्याने येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या जीविताशी खेळ सुरू असल्याची गंभीर बाब...