एकूण 17 परिणाम
ऑक्टोबर 10, 2019
शरद पवार, सोनिया गांधी आणि त्यांचे कुटुंबिय यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप स्वयंसिद्ध आहेत, नोकरशाही, तपास यंत्रणा, न्यायालय इत्यादी सर्व यंत्रणा त्यांच्या आधीन आहेत त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या चौकशीची गरज नाही, असं जनमानस प्रसारमाध्यमांनी काही वर्षं...
जून 27, 2019
आर्थिक-सामाजिक मागास प्रवर्गामध्ये मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने 2014 मध्ये घेतला. या निर्णयाला विरोध करणाऱ्या आणि समर्थन करणाऱ्या जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्या. मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये आरक्षण मंजूर झाल्याच्या विरोधात न्यायालयात...
फेब्रुवारी 01, 2019
मुंबई -  नव्या दरप्रणालीसंदर्भात एमएसओने करार न केल्यामुळे नाराज केबल ऑपरेटर ग्राहकांकडून नवे फॉर्म स्वीकारण्याची जबाबदारी घेण्यास तयार नाहीत. अशा स्थितीत काही एमएसओंनी १५० रुपयांच्या फ्री टू एअर पॅकसोबत १३० रुपयांचे दुसरे सर्वसमावेशक पॅक तयार करण्याची धडपड चालवली आहे.  केबलच्या नव्या दरप्रणालीचा...
सप्टेंबर 16, 2018
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने कलम 377 रद्द करून समलैंगिक व्यक्तींना दिलासा दिला असतानाच तृतीयपंथी असलेल्या प्रिया पाटील यांच्यासह चार तृतीयपंथीयांना राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणच्या लोकन्यायालयामध्ये सदस्यपदी नियुक्ती करून मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणनेही स्वागतार्ह श्रीगणेशा केला.  सर्वोच्च...
मे 04, 2018
माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावरील आरोप,चौकशी,कामकाज - 21 फेब्रुवारी 2015 ः माजी खासदार समीर भुजबळ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशीसाठी बोलावले  - महाराष्ट्र सदन आणि अन्य प्रकरणात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष समितीची चौकशी सुरू होती. त्यानंतर महाराष्ट्र...
नोव्हेंबर 25, 2017
नाशिक - माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आणि संविधानमधील कलम 21च्या आधारे शुक्रवारी न्यायालयात बाजू मांडण्यात आली. न्यायालयाने पुढील सुनावणी मंगळवारी (ता. 28) ठेवली आहे, अशी माहिती भुजबळ यांचे वकील सजल यादव यांनी दिली. यादव म्हणाले की, करचुकवेगिरी...
ऑगस्ट 03, 2017
मुंबई - माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात (आयटी) काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेबाबत उपाययोजना आखण्यासाठी राज्य सरकारने एक समिती नेमली आहे, अशी माहिती बुधवारी सरकारच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली. काही महिन्यांमध्ये "आयटी' क्षेत्रातील महिलांवरील हल्ल्यांत वाढ झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर...
एप्रिल 27, 2017
मुख्य सचिवांना प्रतिवादी केल्याने न्यायालयाचे निर्देश मुंबई - मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर टोलवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण झालेले असतानाही वसुलीची आकडेवारी कमी दाखवण्याची क्‍लृप्ती कंत्राटदारांनी शोधली आहे, असा आरोप करणाऱ्या जनहित याचिकेत मुख्यमंत्र्यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. राज्य...
एप्रिल 22, 2017
मुंबई - गोदावरी नदीचे नाशिकमधील प्रदूषण रोखण्यासाठी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (निरी) सुचविलेल्या उपाययोजना अमलात आणण्यासाठी तब्बल 220 कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत 116 कोटी 26 लाखांची तरतूद...
एप्रिल 02, 2017
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत विधेयक मंजूर मुंबई - राज्यातील मुंबई, पुण्यासह अन्य प्रमुख शहरांत कळीचा मुद्दा ठरलेल्या बेकायदा बांधकामांना दिलासा देण्याबाबत राज्य सरकारने तयार केलेल्या नवीन कायद्याच्या मसुद्याला शनिवारी विधिमंडळात मंजुरी देण्यात आली. सरकारच्या या निर्णयामुळे नवी मुंबईतील...
मार्च 30, 2017
मुंबई - केंद्र सरकारच्या निर्देशानुसार संपूर्ण अभ्यासक्रमासाठी सत्र पद्धत लागू करण्यात आली आहे. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी तासिका तत्त्वावरील अध्यापकांची नियुक्ती करावी. अशा अध्यापकांच्या नियुक्तीला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मान्यता देण्यात...
मार्च 24, 2017
मुंबई : विधानसभा कामकाजावर विरोधकांचे बहिष्कार अस्त्र अद्याप कायम असतानाच राज्यातील निवासी डॉक्‍टरांच्या संपाच्या मुद्यावरून सत्ताधारी बाकांवरील आमदारांनीच आज (शुक्रवार) दोनदा कामकाज बंद पाडले. 'काहीही करून डॉक्‍टरांचा संप मिटवा' अशी मागणी आमदारांनी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
मार्च 23, 2017
इलेक्‍ट्रॉनिक मतदानयंत्रांबाबत (EVM) सध्या आरोप-प्रत्यारोप आणि चर्चांना उधाण आले आहे; पण त्याबाबत नेमकी काय परिस्थिती आहे, त्याचा हा तपशीलवार आढावा...  इलेक्‍ट्रॉनिक मतदानयंत्रांचा वापर हा भारतीय निवडणुकांच्या इतिहासातील अत्यंत क्रांतिकारक बदल ठरला आहे. इलेक्‍ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (ईसीआयल...
मार्च 11, 2017
मुख्यमंत्र्यांच्या तज्ज्ञांबरोबर बैठका सुरू मुंबई - राज्यातल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेससोबतच शिवसेनेनेही विधिमंडळाचे अधिवेशन रोखून धरल्याने भाजपची कोंडी झाली आहे. कर्जमाफीच्या संवेदनशील विषयावर पर्याय शोधण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
जानेवारी 21, 2017
मुंबई - विधानसभा आणि त्यानंतर झालेल्या काही महापालिका निवडणुकांत एकमेकांवर केलेल्या जखमांच्या कटू आठवणी पुन्हा नकोत, म्हणून मुंबई महापालिकेसाठी जागावाटपाच्या चर्चेच्या काही फेऱ्या पार पाडणारी भाजप-शिवसेना युतीच्या जागावाटपाची वाटचाल उत्तरोत्तर विघटनाच्या दिशेने सुरू झाली आहे. मुंबई महापालिकेसाठी...
जानेवारी 12, 2017
दहा महापालिका, 25 जिल्हा परिषदांसाठी निवडणुका जाहीर  मुंबई - राज्यातील मिनी विधानसभा म्हणून ओळख असलेल्या दहा महापालिका, 25 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा राज्य निवडणूक आयुक्‍त जे. एस. सहारिया यांनी आज केली. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून सर्व...
ऑगस्ट 20, 2016
मुंबई - "गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्रोत्सव आदी सर्व आमच्या श्रद्धेचे विषय आहेत. तेव्हा ‘राज्यकारभार‘ करणाऱ्या न्यायालयांनी निदान याबाबतीत तरी लक्ष्मणरेषा ओलांडू नये. लोकांनी त्यांचे सरकार लोकशाही पद्धतीने निवडून दिले आहे. त्यांना काम करू द्या. भलेबुरे कळण्याइतपत डोके सरकारच्या मानेवर आहे. हे डोके...