एकूण 92 परिणाम
ऑक्टोबर 10, 2019
शरद पवार, सोनिया गांधी आणि त्यांचे कुटुंबिय यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप स्वयंसिद्ध आहेत, नोकरशाही, तपास यंत्रणा, न्यायालय इत्यादी सर्व यंत्रणा त्यांच्या आधीन आहेत त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या चौकशीची गरज नाही, असं जनमानस प्रसारमाध्यमांनी काही वर्षं...
ऑक्टोबर 09, 2019
विकास लोकांना भावेल असा नाही तर लोकांना कामाला येईल, असा  पनवेलचा विकास झाला पाहिजे. ‘साफ नियत, सही विकास’ हेच आमचे धोरण असणार आहे, असा विश्‍वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला. ‘सकाळ’च्या बेलापूर कार्यालयात  ‘कॉफी विथ सकाळ या विशेष मुलाखतीदरम्यान ठाकूर यांनी पनवेलच्या विकासाची त्रिसूत्री...
ऑक्टोबर 07, 2019
गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये सर्वांत जास्त तापलेला विषय म्हणजे आरे जंगल. सरकारने आरेतील 2700 झाडे कापून त्याजागी मेट्रो कारशेड करण्याचा निर्णय घेतला आणि मुंबई उच्च न्यायलायानेही याला परवानगी दिली. परवानगी मिळताच एका रात्रीत गुपचूपपणे 200 झाडांची कत्तल करण्यात आली. तब्बल 2400 झाडांची कत्तल...
ऑक्टोबर 05, 2019
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, अमरावती विद्यापीठ आणि गोंडवाना विद्यापीठांशी संलग्नित असलेल्या बऱ्याच महाविद्यालयांमध्ये गेल्या तीन वर्षात प्राचार्यांच्या नियुक्‍त्या करण्यात आल्यात. यापैकी बऱ्याच नियुक्‍त्या करताना नियमांना डावलण्यात आल्याची माहिती आहे. मुंबई उच्च...
ऑक्टोबर 04, 2019
नागपूर : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईत अनेकांचे वाहन चालवण्याचे परवाने जप्त करण्यात आले. त्यापैकी 474 जणांच्या परवान्यांचा लेखाजोखा उपलब्ध नाही. शिवाय ते परवाने बनावट असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या...
सप्टेंबर 19, 2019
पेण : पेण अर्बन बॅंक गैरव्यवहाराविरोधात लढा देणाऱ्या संघर्ष समितीने विधानसभा निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. समितीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले असून पेण, अलिबाग, कर्जत आणि उरण मतदारसंघात संघर्ष समितीच्या वतीने उमेदवार उभे करण्यासाठी चाचपणी सुरू आहे.  पेण अर्बन बॅंकेच्या तत्कालीन...
सप्टेंबर 18, 2019
नागपूर  : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने महाविद्यालयातील एमएस्सी रसायनशास्त्र विषयासाठी संलग्नता नाकारल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विद्यापीठाला 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला. विद्यापीठाविरोधात लक्ष्मणजी मोटघरे चॅरिटेबल ट्रस्टने याचिका दाखल केली. याचिकाकर्त्यानुसार...
सप्टेंबर 05, 2019
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळात सामान्य माणसाच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, असे आदेश होते; पण दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांचे मन मुर्दाड झाले आहे, अशी खंत शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केली. महापुरासारखे संकट पुन्हा यायचे नसेल तर...
ऑगस्ट 30, 2019
मुंबई : मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या एमए भाग 1 (सत्र 1), एमए भाग 2 (सत्र 4), एमफील (इन कॉमर्स), बीएमएस, बीएससी (एरोनॉटिक्‍स) सत्र 5, टीवायबीए (कलिनरी आर्टस) सत्र 6, एमएचआरडीएम सत्र 2, एमए सत्र 1 आणि एम.ई. या परीक्षांचे...
ऑगस्ट 24, 2019
मुंबई ः रिझर्व्ह बॅंकेला चलननिर्मिती करण्याचा अधिकार असला, तरी सतत नोटांचा आकार का बदलला जातो? कोणी तरी ठरवल्यामुळे असे बदल होतात, की अन्य कारणेही असतात? भविष्यात पुन्हा चलनाचा आकार बदलणार का, असा प्रश्‍नांचा मारा उच्च न्यायालयाने केला. नोटाबंदीमुळे रिझर्व्ह बॅंकेकडे 2000 कोटी रुपये जमा होतील असे...
ऑगस्ट 24, 2019
नाशिक ः महापुराचे दुखणे केवळ त्र्यंबकेश्‍वरपुरते मर्यादित नाही. पुराची व्याप्ती मोठी आणि दूरपर्यंत परिणाम करणारी आहे. मात्र, जिल्हाभर स्थानिक स्वराज्य संस्थांनी नद्यांच्या देखरेखीची जबाबदारी असलेल्या जलसंपदा विभागाच्या सूचनांकडे दुर्लक्ष केलेले दिसते. शिवाय नदी पुनरुज्जीवन व नदी-नाले रेखांकनाच्या...
ऑगस्ट 23, 2019
उरण : उरणमधील ४५ हजार कुटुंबीयांच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणारे संरक्षित क्षेत्र रद्द करण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाचे सचिव संजय मैत्रा यांच्याकडे बुधवारी (ता.२१) देण्यात आला. त्यामुळे ४५ हजार कुटुंबीयांचा प्रश्‍न लवकरच मार्गी लागणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. उरणचे...
ऑगस्ट 15, 2019
मुंबई : दादर एसटी बस स्थानकावर खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी अतिक्रमन केले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानूसार 200 मिटर अंतरापर्यंत खासगी वाहतूकीच्या गाड्यांना येण्याची परवानगी नसताना देखील, खासगी ट्रॅव्हल्सकडून एसटीच्या प्रवाशांची पळवापळवी सुरू असल्याचे दिसून येत आहे. मात्र, यावर कोणतीही कारवाई होत...
ऑगस्ट 03, 2019
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या पहिल्या भुयारी मेट्रो मार्गातील आझाद मैदान ते मुंबई सेंट्रल हा ३.८१४ किलोमीटरचा बोगदा शुक्रवारी (ता. २) पूर्ण झाला. ‘वैतरणा-१’ या यंत्राद्वारे केवळ २० महिन्यांत हे काम पूर्ण करण्यात आले. आझाद मैदान ते मुंबई सेंट्रल हा ‘डाऊन’ दिशेकडील बोगदा पूर्ण करणारे मेट्रो-३...
जुलै 21, 2019
नागपूर : आरक्षणाचा विषय निकाली काढत एका महिन्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. निवडणूक विभागाकडून आधीच सर्कल रचना करून आरक्षण निश्‍चित करण्यात आले आहे. त्यामुळे आता नव्याने आरक्षण निघेल की तेच कायम राहील आणि निवडणुका घेण्याबाबत राज्य...
जुलै 13, 2019
नरखेड : नगर परिषदेच्या घरकुल योजनेच्या विकास आराखड्याच्या देयकांमध्ये मुख्याधिकारी माधुरी मडावी व नगराध्यक्ष अभिजित गुप्ता यांनी घोटाळा केल्याचा आरोप नगर परिषदेचे उपाध्यक्ष अजय बालपांडे व विरोधी पक्षनेते हरिकांत माळोदे यांनी केला आहे. नगर परिषदेच्या वतीने घरकुल योजना राबविण्यात आली होती. पालिकेने...
जून 30, 2019
कोल्हापूर - मराठा आरक्षणाला उच्च न्यायालयाने वैद्य ठरवल्यानंतर मुंबई येथे आज खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मराठा आरक्षणासाठी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानत आरक्षणाच्या सर्वोच्च न्यायालयातील लढ्यासाठी सर्वोत्तम...
जून 27, 2019
आर्थिक-सामाजिक मागास प्रवर्गामध्ये मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने 2014 मध्ये घेतला. या निर्णयाला विरोध करणाऱ्या आणि समर्थन करणाऱ्या जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्या. मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये आरक्षण मंजूर झाल्याच्या विरोधात न्यायालयात...
मे 03, 2019
नागपूर : दंतवैद्यक व वैद्यकीयच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेत 2019-20 या शैक्षणिक सत्रासाठी मराठा समाजाला पूर्वलक्षित प्रभावाने देण्यात आलेले आरक्षण अवैध ठरविल्यानंतर आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्पष्ट केलेल्या भूमिकेनुसार सामाईक परीक्षा विभाग (सीईटी सेल) पुन्हा...
मार्च 22, 2019
नेरळ - माथेरान या पर्यावरणदृष्ट्या संवेदन असलेल्या पर्यटन स्थळी वाहनांना बंदी असताना देखील मालवाहू वाहने शहरात नियमांचे उल्लंघन करून लोकवस्तीत जात आहेत. रात्रीच्या अंधारात हा सर्व खेळ सुरू असून माथेरान पालिकेचे याबाबत उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार सुरू आहे.  दरम्यान, या प्रकरणाची माहिती पोलीस...