एकूण 54 परिणाम
नोव्हेंबर 17, 2018
पुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन महिने बेकायदा होर्डिंगचा शोध घेण्यासाठी राबविलेल्या मोहिमेत महापालिकेच्या हाती  १३१ होर्डिंग लागली आहेत. ही होर्डिंग लावणाऱ्यांना नोटिसा बजाविण्याचा...
ऑक्टोबर 01, 2018
नवी मुंबई - नातेवाइकांनी केलेल्या बेकायदा बांधकामांमध्ये संबंधित लोकप्रतिनिधी राहत असतील तर तेसुद्धा जबाबदार आहेत, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे. या निर्णयाच्या आधारे नवी मुंबई महापालिका आता उच्च न्यायालयात बाजू मांडणार आहे. त्यामुळे बेकायदा बांधकामप्रकरणी अपात्र ठरलेल्या...
सप्टेंबर 20, 2018
मुंबई - गणेशोत्सवादरम्यान डीजे आणि स्पीकरच्या भिंती वापरण्यासंदर्भातील याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. याबाबत उच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. ध्वनिप्रदूषणाची पातळी ओलांडणाऱ्या डीजेला सार्वजनिक ठिकाणी परवानगी देणे शक्‍य नाही. तसेच विसर्जन मिरवणुकीत डीजे सुरू...
जुलै 30, 2018
मुंबई - विवाहित मुलीला वडिलांच्या व्यवसायामध्येही वाटा मिळू शकतो, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच दिला. वडिलांचा व्यवसाय मुलगा सांभाळत असला, त्याबाबतचे ताळेबंदही तो ठेवत असला, तरी मुलीच्या अधिकारावर आक्रमण होऊ शकत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.  पुण्यातील वसंत पुरो (नाव बदललेले आहे...
जुलै 28, 2018
पुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-...
जुलै 23, 2018
पिंपरी - गावाला सोयीचा रस्ता नाही. रस्त्यासाठी आंदोलन केले म्हणून गुन्हे दाखल झाल्याने नोकरी नाही. उत्पन्नाचे साधन म्हणून शेती नाही. व्यवसाय करावा, तर ग्राहक नाही. त्यामुळे बेरोजगारी आणि बेरोजगार आहे म्हणून लग्न नाही, हे वास्तव आहे बोपखेलमधील तरुणांचे. ‘ना नोकरी, ना नवरी,’ अशी त्यांची अवस्था झालेली...
एप्रिल 02, 2018
मुंबई - शहर, उपनगरांत रस्त्यांवर तयार करून विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांबाबत मुंबई महापालिकेची काय भूमिका आहे, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने पालिका आयुक्तांना केली आहे. पालिकेने केलेल्या कारवाईबाबत आयुक्तांनी प्रतिज्ञापत्राद्वारे खुलासा करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.  बेकायदा गॅस-...
मार्च 28, 2018
पणजी - राज्यातील खाण व्यवसाय 16 मार्च 2018 पासून बंद करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतरही खनिज वाहतूक सुरू असल्याने मुंबई उच्च न्यायालय गोवा खंडपीठाने आज खनिज वाहतूक त्वरित बंद करण्याचा अंतरिम आदेश देत सरकारला दणका दिला. गोवा फाऊंडेशनची जनहित याचिका दाखल करून घेऊन गोवा...
जानेवारी 10, 2018
नागपूर - नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी हिंगणा तालुक्‍यामधील शेतकऱ्यांकडून अधिग्रहित केलेल्या जमिनीसाठी पाचपट मोबदला मिळणार आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात मंगळवारी (ता. ९) सुनावणी झाली. सुनावणीत राज्य सरकारने यासंदर्भात अधिसूचना काढल्याची माहिती दिली. यामुळे शेतकऱ्यांना...
जानेवारी 10, 2018
नागपूर - नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी हिंगणा तालुक्‍यातील शेतकऱ्यांकडून अधिग्रहित केलेल्या जमिनीसाठी पाचपट मोबदला मिळणार आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात मंगळवारी (ता. 9) सुनावणी झाली. सुनावणीत राज्य सरकारने या संदर्भात अधिसूचना काढल्याची माहिती दिली. यामुळे...
डिसेंबर 13, 2017
मुंबादेवी: लहान मुलींचा वेश्या व्यवसायात वापर करणे हा समाजा विरुद्ध गंभीर गुन्हा असून पैशासाठी हा गुन्हा केला जातोय. त्याला आळा घालायचा असल्यास 'रेड,रेस्क्यु एण्ड सील' याचा पोलिसांनी वापर करावा अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती श्रीमती रोशन दळवी यांनी मुंबई प्रेस क्लब येथे आयोजीत...
डिसेंबर 09, 2017
मुंबई - घरामध्ये पाळणाघर किंवा अन्य प्रकारची व्यावसायिक कामे करणाऱ्या छोट्या उद्योजकांवर कारवाई करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच मीरा-भाईंदर महानगरपालिकेला मनाई केली. या उद्योजकांचा व्यवसाय नियमित करण्याबाबत निर्णय घेण्याचे आदेशही न्यायालयाने महापालिकेला दिले.  वाढत्या महागाईमुळे मुंबईसह अनेक...
नोव्हेंबर 30, 2017
नागपूर - "लोकमत समूहा'चे प्रमुख, माजी खासदार विजय दर्डा व त्यांच्या कुटुंबीयांनी राजकीय पदाचा गैरवापर करून येथील बुटीबोरी एमआयडीसी परिसरात तब्बल नऊ भूखंड मिळविल्याचा दावा करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर बुधवारी (ता. 29) झालेल्या...
नोव्हेंबर 15, 2017
शुद्ध हवा, पिण्यायोग्य पाणी, ध्वनी आणि प्रदूषणमुक्त वातावरण, चालण्यायोग्य रस्ते हे सर्व नागरी हक्क आहेत. पालिकांना आर्थिक अडचणीची सबब सांगून जबाबदारी टाळता येणार नाही, हे सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी स्पष्ट केले आहे. एखाद्या गोष्टीचे महत्त्व पटायचे असेल तर आपल्याकडे एखाद-दुसरा "बळी' जावा लागतो,...
नोव्हेंबर 10, 2017
नागपूर - सीताबर्डी मार्ग हा ‘हॉकिंग झोन’ म्हणूनच नमूद असल्याचा दावा महापालिकेने गुरुवारी (ता. ९) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात केला.  फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतरही अंमलबजावणी होत नसल्याच्या मुद्यावर सीताबर्डी मर्चंट असोसिएशनने उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे...
नोव्हेंबर 08, 2017
काळ्या पैशांवर नियंत्रण नाही काळ्या पैशाच्या व्यवहारावर नियंत्रण आणणे शक्‍य झाले आहे, असे वाटत नाही; कारण बहुतेक रक्कम बॅंकेत जमा झालेली दिसते. नक्की किती काळा पैसा उघड झाला याची माहिती नाही. डिजिटल पर्यायामुळे बॅंकांमधील आणि कार्डवरील शुल्क अकारण वाढवण्यात आले आहे. वकिली करताना आम्हाला अनेकदा रोख...
नोव्हेंबर 07, 2017
बेकायदा घोडागाड्यांवर कारवाई मुंबादेवी -  घोड्यावरून पडून एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्यावर आज खडबडून जागे झालेल्या महापालिकेने घोडागाड्यांवर आणि बग्ग्यांवर कारवाई सुरू केली; तर अनेक घोडेवाल्यांनी आज घोडे तबेल्यातून बाहेर न आणल्याने कूपरेज परिसरात शुकशुकाट होता. पालिकेचे सहायक आयुक्त उदयकुमार...
नोव्हेंबर 02, 2017
मुंबई - मुंबईसह राज्यभरातील फेरीवाल्यांना कुठेही जागा अडवून व्यवसाय करता येणार नाही; तसेच रेल्वे स्थानकांसह रुग्णालये आणि शाळांच्या परिसरातही व्यवसाय करता येणार नाही. फेरीवाल्यांनी मर्यादित हॉकिंग झोनमध्येच व्यवसाय करावा, असा स्पष्ट निकाल आज मुंबई उच्च न्यायालयाने दिला. यामुळे कॉंग्रेसचे नेते...
ऑगस्ट 21, 2017
मुंबईतल्या मलबार हिल भागातल्या राहत्या घराचा वाद उच्च न्यायालयात नेणारे व त्यामुळं माध्यमांमध्ये, सोशल मीडियात चर्चेत आलेले उद्योगपती विजयपत सिंघानिया यांची एक हृद्य आठवण नाशिकजवळच्या सिन्नरनं उणेपुरं एक तप जपलीय. 26 नोव्हेंबर 2005 ला या धाडसी उद्योजकानं वयाच्या 67 व्या वर्षी हॉट एअरबलूनमध्ये...
ऑगस्ट 18, 2017
मुंबई - नव्या बांधकामांवर बंदी असल्याने मुंबईत दीड वर्षांत 50 हजार कोटींची बांधकामे ठप्प झाली आहेत. परिणामी, घरांच्या किमती वाढण्याची शक्‍यता आहे. त्यात मुलुंड आणि देवनार डम्पिंग ग्राउंडचा प्रश्‍न निकाली काढण्यासाठी उच्च न्यायालयाने एक महिन्याची मुदतवाढ दिल्याने बांधकामबंदी एक महिन्याने वाढणार...