एकूण 135 परिणाम
नोव्हेंबर 20, 2019
मुंबई - माजी मंत्री सुरेश जैन यांना आज (ता.20) मुंबई उच्च न्यायालयाने तीन महिन्यासाठी तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. वैद्यकीय कारणांमुळे जैन यांना न्या. रणजित मोरे आणि न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने पाच लाख रूपयांचा जामीन मंजूर केला आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा धुळे सत्र...
नोव्हेंबर 16, 2019
मालेगाव : अनैतिक संबंधाच्या कारणावरुन वाद झाल्याने पती मोहंमद सज्जाद मोहम्मद बशीर (रा. अक्सा कॉलनी, रमजानपूरा) यांचा चाकूने वार करुन खून केल्याचा आरोप सिध्द झाल्याने पत्नी नाजीया मोहंमद सज्जाद (वय २८) हिला येथील जिल्हा व अपर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. एच. मोहंमद यांनी जन्मठेप व दहा...
नोव्हेंबर 15, 2019
नागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक (एनडीसीसी) घोटाळा प्रकरणातील आरोपी बॅंकेचे माजी अध्यक्ष, आमदार सुनील केदार यांच्यासह 9 आरोपींविरुद्ध सत्र न्यायालयाने आरोप निश्‍चित केले आहेत. अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी आरोपींना आरोपाचे विवरण सुपूर्द केले. प्रकरण तातडीने निकाली...
नोव्हेंबर 07, 2019
औरंगाबाद : घटस्फोटित महिलाही पोटगी मिळण्यासाठी पात्र असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 नुसार घटस्फोटापूर्वी पतीकडून झालेल्या अत्याचाराविरोधात महिला न्यायालयात दाद मागू शकतात, असेही खंडपीठाने स्पष्ट केले आहे...
नोव्हेंबर 06, 2019
भंडारा : 30 जुलै 2015 हा दिवस भंडारा शहरासाठी थरकाप उडवणारा ठरला. मॅकेनिक नसतानाही घरात शिरून आरोपींना जे केले ते ऐकून कोणाच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. आरोपी आमीर शेख आणि सचिन राऊत यांनी दुपारच्या सुमारास म्हाडा कॉलनीतील रवींद्र शिंदे यांच्या घरी शिरले. यावेळी श्री. शिंदे यांची मुलगी...
नोव्हेंबर 06, 2019
नागपूर : भंडारा येथील बहुचर्चित प्रीती बारिया खून प्रकरणातील आरोपी अमीर एजाज शेख व सचिन कुंडलिक राऊत यांची फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज दिलेल्या आदेशामध्ये जन्मठेपेमध्ये रूपांतरित केली. घटनेच्या दिवशी वातानुकूलित यंत्रणा (एसी) दुरुस्त करण्याच्या बहाण्याने आरोपींनी घरात...
नोव्हेंबर 05, 2019
नागपूर : 30 जुलै 2015 ही तारीख भंडारा जिल्ह्यातील नागरिकांना न विसरण्यासारखीच. भंडारा शहरातील एका घरात एसी दुरूस्त करण्यासाठी दोघे जण अवतरले खरे मात्र ते मेकॅनिक नव्हते. त्यांचे मनसुबे काही वेगळेच होते. एसी दुरुस्तीच्या बहाण्याने आलेल्या दोघांनीही चोरीचा प्रयत्न केला. मात्र त्यासोबतच त्यांनी...
नोव्हेंबर 05, 2019
नागपूर : नवोदय बॅंकेत कोट्यवधीच्या घोटाळ्याचा आरोप असलेले माजी आमदार तसेच बॅंकेचे अध्यक्ष अशोक धवड आज न्यायालयात शरण आले. न्यायालयाने तूर्तास मध्यवर्ती कारागृहात त्यांची रवानगी केली असून, शासकीय पक्षाकडून उत्तर मागितले आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धंतोलीतील सिल्व्हर पॅलेस येथील नवोदय अर्बन...
नोव्हेंबर 04, 2019
नवी मुंबई : शेजारी राहणाऱ्या सहावर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या कैलाश गायकवाड (२७) या तरुणाला ठाणे येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी १० वर्षे तुरुंगवास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. ही घटना मे २०१६ मध्ये तळवळी गाव येथे घडली होती. पीडित मुलगी व...
ऑक्टोबर 31, 2019
नवी मुंबई : वाशी सेक्‍टर-२८ मधील एस. के. ब्रदर्स या बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयात बुधवारी (ता.३०) पहाटे १० लाख रुपयांच्या रोख रक्कमेसह सुनीलकुमार लाहोरीया यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित पुराव्याचे हार्डडिस्क, पेन ड्राईव्ह व इतर महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. वाशी...
ऑक्टोबर 27, 2019
अलिबाग : नागाव समुद्रकिनारी फिरण्यास आलेल्या पर्यटकाने त्याच ग्रुपमधील एका पर्यटक महिलेवर अत्याचार केला. या प्रकरणी अलिबाग येथील जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवून आरोपीला दहा वर्षे सश्रम कारावास तसेच आरोपीला मदत करणाऱ्या दोघांना एक वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. श्रवणकुमार...
ऑक्टोबर 26, 2019
नवी मुंबई : हुंड्यासाठी विवाहितेचा छळ करून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीसह सासू, सासरे आणि दीर या चौघांना न्यायालयाने 5 वर्षे सश्रम कारावास आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सप्टेंबर 2013 मध्ये नेरूळ भागात ही घटना घडली होती. या खटल्यात शिक्षा सुनावण्यात आलेल्यांमध्ये पती नरेशकुमार...
ऑक्टोबर 18, 2019
औरंगाबाद - लोणी मावळा (ता. पारनेर, जि. नगर) येथील 16 वर्षांच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करून अत्यंत क्रूरपणे तिची हत्या केल्याच्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने तिघांना फाशीची शिक्षा व प्रत्येकी 50 हजारांचा दंड ठोठावला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी....
ऑक्टोबर 17, 2019
नवी मुंबई  : आठ वर्षीय मेहुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकाला 20 वर्षे सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. नूर आलम जमशेद शेख (28) असे आरोपीचे नाव आहे. ऑक्‍टोबर 2018 मध्ये उरणच्या करळ भागात ही घटना घडली होती. या गुह्यातील पीडित अल्पवयीन मुलगी ही उरणच्या...
ऑक्टोबर 11, 2019
यवतमाळ  : ग्राहकांनी गुंतवणूक केलेली मूळ रक्कम व व्याजाची परतफेड करण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला. तेव्हापासून फरार असलेल्या संत गाडगेबाबा नागरी तथा ग्रामीण व्यापारी सहकारी पतसंस्थेच्या शाखा व्यवस्थापकास शुक्रवारी (ता. 11) गजाआड केले. ही कारवाई आर्थिक गुन्हे...
ऑक्टोबर 10, 2019
मुंबई : मागील वर्षी एका मांजरीला क्रूरपणे मारुन तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा आरोप असलेल्या चाळीस वर्षीय आरोपीला सत्र न्यायालयाने नुकतीच 9150 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. चेंबूरमध्ये राहणारा आरोपीने मागील वर्षी मे 2018 मध्ये एका मांजरीला ठार केल्याची फिर्याद आरसीएफ पोलिस...
ऑक्टोबर 10, 2019
नागपूर : वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनी गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणामध्ये आरोपी संचालक अभिजित जयंत चौधरी, भाग्यश्री प्रशांत वासनकर व मिथिला विनय वासनकर यांच्याविरुद्ध एमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाद्वारे निश्‍चित करण्यात आलेले दोषारोप योग्य असल्याचा निर्णय मुंबई उच्च...
ऑक्टोबर 05, 2019
मुंबई - एका फिजिओथेरपिस्ट तरुणीवर (24) बलात्कार करून तीन वर्षांपूर्वी तिची हत्या झाली होती. सत्र न्यायालयाने या प्रकरणात देबाशिष धारा (27) याला दोषी ठरवून फाशीची शिक्षा ठोठावली.  मूळचा पश्‍चिम बंगालमधील असलेला धारा कामासाठी मुंबईला आला होता. विलेपार्ले येथे राहत असलेल्या या तरुणीच्या...
ऑक्टोबर 01, 2019
औरंगाबाद : जळगाव घरकुल घोटाळ्यातील आरोपींच्या जामीन अर्जांवर आता गुरुवारी (ता. तीन) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होणार आहे.  धुळे जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपींना ठोठावलेली शिक्षा आणि दंडामध्ये वाढ करण्यासंदर्भातील शासनाचे अपील; तसेच सत्र...
सप्टेंबर 23, 2019
कणकवली - वेंगुर्ले येथील राडाप्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत आणि कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीनावर मुक्त केले आहे. जिल्हा व सत्र न्यायालयात या दोघांना सात वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली होती. या शिक्षेला...