एकूण 13 परिणाम
नोव्हेंबर 06, 2019
भंडारा : 30 जुलै 2015 हा दिवस भंडारा शहरासाठी थरकाप उडवणारा ठरला. मॅकेनिक नसतानाही घरात शिरून आरोपींना जे केले ते ऐकून कोणाच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. आरोपी आमीर शेख आणि सचिन राऊत यांनी दुपारच्या सुमारास म्हाडा कॉलनीतील रवींद्र शिंदे यांच्या घरी शिरले. यावेळी श्री. शिंदे यांची मुलगी...
सप्टेंबर 23, 2019
कणकवली - वेंगुर्ले येथील राडाप्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत आणि कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीनावर मुक्त केले आहे. जिल्हा व सत्र न्यायालयात या दोघांना सात वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली होती. या शिक्षेला...
ऑगस्ट 06, 2019
अमरावती : समन्वयित कृषी कृषी विकास प्रकल्पाअंतर्गत(केम) विविध उपक्रम, सेवा व वस्तू खरेदीप्रकरणात 6 कोटी 12 लाखांच्या अपहारप्रकरणात गणेश चौधरी यांना आर्थिक गुन्हेशाखेपुढे चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश सोमवारी (ता. पाच) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रोहित...
जुलै 23, 2019
रत्नागिरी - खेड येथे 2005 मध्ये तोडफोड आणि शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी काल दापोलीचे आमदार संजय कदम आणि त्यांचे पाच साथीदार खेड पोलिसांना शरण आले होते. त्यांची रत्नागिरी येथे न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. दरम्यान आज आमदार कदम यांना जामीन मंजूर झाला आहे.  मुंबई उच्च न्यायालयाने 10...
जुलै 18, 2019
नाशिक : सातपूर परिसरातील ध्रुवनगर येथे नव्याने उभे राहत असलेल्या सम्राट ग्रुपच्या अपना घर गृहप्रकल्पाच्या ठिकाणी पाण्याची टाकी कोसळून झालेल्या दूर्घटनेत चौघांचा मृत्यु झाला होता. याप्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतलेले बांधकाम व्यावसायिक सुजॉय गुप्ता यांना दिलासा मिळाला आहे....
मार्च 03, 2019
औरंगाबाद : राज्यातील प्रत्येक कनिष्ठ न्यायालयात टंकलेखकाचे एक पद महिनाभरात निर्माण करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती ता. वि. नलावडे आणि न्यायमूर्ती एस. के. कोतवाल यांच्या खंडपीठाने शुक्रवारी राज्य शासनास दिले. निर्माण झालेली टंकलेखकांची ही 1,801 पदे त्यानंतर एक...
जानेवारी 21, 2019
जळगाव ः जिल्हा न्यायालयासाठी जागा अपूर्ण पडते, यासंदर्भात प्रस्ताव पाठविला आहे. जागा देणे माझ्या अधिकारात नाही, मात्र याबाबत शासनाला विनंती करेल, तसेच कुठे व कशी जागा आहे याबाबत जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांच्यासमवेत बैठक घेऊन तत्काळ मार्ग काढू, यासाठी शासनाकडे पाठपुरावाही करणार असल्याचे आश्‍...
डिसेंबर 21, 2018
नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील बहुचर्चित सपना पळसकर नरबळी प्रकरणातील सर्व सात आरोपींची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्दोष सुटका केली आहे. यातील सहा आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने फाशी सुनावली होती, तर एका महिला आरोपीवर पुरावे नष्ट करण्याच्या आरोपात दोषी ठरविले होते. ही...
मे 24, 2018
उस्मानाबाद - कर्मचारी महिलेचा छळ केल्याप्रकरणी वादग्रस्त शिक्षणाधिकारी (प्रा.) सचिन जगताप याला पोलिसांनी बुधवारी (ता. 23) न्यायासमोर उभे केले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील एका महिला कर्मचाऱ्याचा छळ केल्याप्रकरणी जगताप याच्या विरोधात...
मार्च 28, 2018
येवला - राज्यातील जिल्हा सत्र न्यायालय अंतर्गत लघुलेखक, कनिष्ठ लिपिक व शिपाई, हमाल या पदांची भरती करण्यात येणार आहे. तब्बल ९ हजार जागांची ही मेगा भरती असल्याने अनेक बेरोजगार युवकांना हक्काची सरकारी नोकरी मिळण्याची संधी मिळणार आहे. गुणवत्ता व विविध निकषानुसार आज (ता.२८)...
जुलै 11, 2017
नगर - कोपर्डी बलात्कार व खून खटल्यात सरकार पक्षाचे वकील उज्ज्वल निकम व अन्य पाच जणांना साक्षीदार करण्याबाबत आरोपीच्या वकिलांनी केलेला अर्ज न्यायालयाने सोमवारी फेटाळला. विशेष सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात आहे. आरोपी संतोष भवाळचे वकील बाळासाहेब खोपडे यांनी निकम व...
एप्रिल 01, 2017
नागपूर - "ऍडव्होकेट ऍक्‍ट'मध्ये प्रस्तावित असलेल्या सुधारणांचा निषेध म्हणून बार कौन्सिल ऑफ इंडियाने (बीसीआय) शुक्रवारी (ता. 31) न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. बीसीआयने दिलेल्या आदेशाचे पालन करत उपराजधानीतील वकिलांनी न्यायालयानी कामकाजावर बहिष्कार टाकत एकदिवसीय संप यशस्वी केला...
मार्च 08, 2017
गडचिरोली - नक्षल्यांना मदत करीत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी तीन वर्षांपूर्वी अटक केलेले दिल्ली विद्यापीठातील रामलाल आनंद महाविद्यालयातील इंग्रजीचे प्राध्यापक प्रो. जी. एन. साईबाबा यांच्यासह जेएनयूचा विद्यार्थी हेम मिश्रा, पत्रकार प्रशांत राही, महेश तिरकी व पांडू नरोटे यांना आज येथील जिल्हा व...