एकूण 7 परिणाम
जुलै 18, 2019
नाशिक : सातपूर परिसरातील ध्रुवनगर येथे नव्याने उभे राहत असलेल्या सम्राट ग्रुपच्या अपना घर गृहप्रकल्पाच्या ठिकाणी पाण्याची टाकी कोसळून झालेल्या दूर्घटनेत चौघांचा मृत्यु झाला होता. याप्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतलेले बांधकाम व्यावसायिक सुजॉय गुप्ता यांना दिलासा मिळाला आहे....
ऑक्टोबर 30, 2018
पुणे : तरुणीची सायबर बदनामी करणाऱ्या आरोपीचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. अक्षय राव (वय 27, रा. नाशिक) असे या आरोपीचे नाव असून, सत्र न्यायालय व उच्च न्यायालयाने आतापर्यंत पाच वेळा त्याला जामीन नाकारला आहे. तो 16 महिन्यांपासून तुरुंगात आहे.  राव याने या तरुणीला...
सप्टेंबर 16, 2018
जळगाव : बळिरामपेठ, शिवाजी नगरातील उच्चशिक्षित तरुणांना सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरीचे आमिष दाखवत लाखो रुपयांत गंडवल्या प्रकार उघडकीस आल्यावर शहर पोलिस ठाण्यात मुंबई-बदलापुरच्या महिलेसह तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दाखल गुन्ह्यात शहर पोलिसांनी एका संशयिताला अटक केली असून...
सप्टेंबर 26, 2017
मुंबई - एखाद्या महिलेला जवळचे अनेक मित्र असले, तरी तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा अधिकार पुरुषांना मिळतो असा त्याचा अर्थ नाही. नकार देण्याचा अधिकार तिलाही आहे, असा स्पष्ट निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने जामिनाच्या एका प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी दिला. अल्पवयीन पुतणीवर बलात्कार केल्याचा आरोप...
जुलै 20, 2017
सुशीला अलबाडसह मुलगा अतुलला पोलिस कोठडी नाशिक - पेठच्या नाशिक जिल्हा आदिवासी महिला संरक्षण समिती संचालित मुलींच्या बालगृहातील अल्पवयीन मुलीवर संस्थेच्या अध्यक्षाच्या मुलाने दोन ते अडीच वर्षे अत्याचार केल्याचा प्रकार त्याच्या अटकेनंतर उघडकीस आला. पीडित मुलीने फिर्यादीत अनेक मुलींवरही अत्याचार...
एप्रिल 21, 2017
नाशिक - पुणेस्थित प्रसिद्ध फडणीस ग्रुपमध्ये आर्थिक गुंतवणुकीवर जादा व्याजदाराचे आमिष दाखवून नाशिकमधील गुंतवणूकदारांना सुमारे 60 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुख्य संशयित विनय प्रभाकर फडणीस यांना मुंबईतील विक्रोळी परिसरात नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. जिल्हा व सत्र...
एप्रिल 06, 2017
नाशिक - बाजार समितीतील बेहिशेबी रकमेप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत अटकेत असलेले सभापती व माजी खासदार देवीदास पिंगळे यांना उच्च न्यायालयाने बुधवारी सशर्त जामीन मंजूर केला. चार महिन्यांसाठी नाशिक शहरात येण्यास बंदी आणि खटल्याची सुनावणी होईपर्यंत बाजार समितीच्या कारभारात...