एकूण 123 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
औरंगाबाद - लोणी मावळा (ता. पारनेर, जि. नगर) येथील 16 वर्षांच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करून अत्यंत क्रूरपणे तिची हत्या केल्याच्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने तिघांना फाशीची शिक्षा व प्रत्येकी 50 हजारांचा दंड ठोठावला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी....
ऑक्टोबर 17, 2019
नवी मुंबई  : आठ वर्षीय मेहुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकाला 20 वर्षे सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. नूर आलम जमशेद शेख (28) असे आरोपीचे नाव आहे. ऑक्‍टोबर 2018 मध्ये उरणच्या करळ भागात ही घटना घडली होती. या गुह्यातील पीडित अल्पवयीन मुलगी ही उरणच्या...
ऑक्टोबर 11, 2019
यवतमाळ  : ग्राहकांनी गुंतवणूक केलेली मूळ रक्कम व व्याजाची परतफेड करण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला. तेव्हापासून फरार असलेल्या संत गाडगेबाबा नागरी तथा ग्रामीण व्यापारी सहकारी पतसंस्थेच्या शाखा व्यवस्थापकास शुक्रवारी (ता. 11) गजाआड केले. ही कारवाई आर्थिक गुन्हे...
ऑक्टोबर 10, 2019
मुंबई : मागील वर्षी एका मांजरीला क्रूरपणे मारुन तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा आरोप असलेल्या चाळीस वर्षीय आरोपीला सत्र न्यायालयाने नुकतीच 9150 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. चेंबूरमध्ये राहणारा आरोपीने मागील वर्षी मे 2018 मध्ये एका मांजरीला ठार केल्याची फिर्याद आरसीएफ पोलिस...
ऑक्टोबर 10, 2019
नागपूर : वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनी गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणामध्ये आरोपी संचालक अभिजित जयंत चौधरी, भाग्यश्री प्रशांत वासनकर व मिथिला विनय वासनकर यांच्याविरुद्ध एमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाद्वारे निश्‍चित करण्यात आलेले दोषारोप योग्य असल्याचा निर्णय मुंबई उच्च...
ऑक्टोबर 05, 2019
मुंबई - एका फिजिओथेरपिस्ट तरुणीवर (24) बलात्कार करून तीन वर्षांपूर्वी तिची हत्या झाली होती. सत्र न्यायालयाने या प्रकरणात देबाशिष धारा (27) याला दोषी ठरवून फाशीची शिक्षा ठोठावली.  मूळचा पश्‍चिम बंगालमधील असलेला धारा कामासाठी मुंबईला आला होता. विलेपार्ले येथे राहत असलेल्या या तरुणीच्या...
ऑक्टोबर 01, 2019
औरंगाबाद : जळगाव घरकुल घोटाळ्यातील आरोपींच्या जामीन अर्जांवर आता गुरुवारी (ता. तीन) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होणार आहे.  धुळे जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपींना ठोठावलेली शिक्षा आणि दंडामध्ये वाढ करण्यासंदर्भातील शासनाचे अपील; तसेच सत्र...
सप्टेंबर 23, 2019
कणकवली - वेंगुर्ले येथील राडाप्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत आणि कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीनावर मुक्त केले आहे. जिल्हा व सत्र न्यायालयात या दोघांना सात वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली होती. या शिक्षेला...
सप्टेंबर 11, 2019
मुंबई : जळगावमधील घरकुल योजनेच्या गैरव्यवहारामध्ये दोषी ठरलेले माजी मंत्री सुरेश जैन यांनी आता सत्र न्यायालयाच्या शिक्षेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अपील याचिका केली आहे. जळगाव सत्र न्यायालयाने त्यांना सात वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. - पुणे : संगम पुलावरून महिलेने...
सप्टेंबर 10, 2019
नागपूर : देशातील प्रसिद्ध वकील राम जेठमलानी यांच्या निधनाने विधी क्षेत्राला अत्यंत दुख: झाले आहे. राम जेठमलानी यांनी देशातील अनेक बहुचर्चित खटले हाताळले आहेत. 1980 च्या दशकामध्ये अमरावतीमधील बहुचर्चित महल्ले बंधू हत्याकांडातील आरोपींची बाजूसुद्धा त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये...
ऑगस्ट 31, 2019
नागपूर : गेल्या वर्षी ऑक्‍टोबरमध्ये वेश्‍या व्यवसायातून सोडविण्यात आलेल्या 22 वर्षीय मुलीने सावत्र वडिलाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये धाव घेतली आहे. तिला सावत्र वडिलाच्या ताब्यात देण्याचे आदेश नागपूर सत्र न्यायालयाने दिले होते. त्या आदेशाला तिने उच्च...
ऑगस्ट 14, 2019
मुंबई : सात वर्षापूर्वी बारा वर्षाच्या मुलाचे अपहरण आणि हत्या केल्याच्या आरोपात मुंबई सत्र न्यायालयाने सुनावलेली फाशीची सजा मुंबई हायकोर्टने रद्दबातल केली. अन्य आरोपी आझाद अन्सारीची जन्मठेपेची सजाही सबळ पुराव्याअभावी रद्द करण्याचे आदेश दिले. आरोपी इम्तियाज शेखला (28) फाशीची सजा...
ऑगस्ट 09, 2019
नागपूर  : आईच्या खुनाचा आरोप असलेल्या चंद्रपूरमधील कौस्तुभ हेमंत कुलकर्णी याच्या फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केली आहे. या प्रकरणाची चंद्रपूरमधील सत्र न्यायालयामध्ये पुन्हा ट्रायल सुनावणी चालवावी आणि तीन महिन्यांत हे प्रकरण निकाली काढण्याचे आदेश उच्च...
ऑगस्ट 08, 2019
नागपूर : चापट मारणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे होत नाही असा निर्वाळा देऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका महिलेस या आरोपातून निर्दोष मुक्त केले. विशेष म्हणजे याच आरोपाखाली संबंधित महिलेस कनिष्ठ न्यायालयाने शिक्षा ठोठावली होती. चंद्रपूर जिल्ह्यातील नांदगाव (ता. शिंदेवाही) येथे 21...
ऑगस्ट 06, 2019
अमरावती : समन्वयित कृषी कृषी विकास प्रकल्पाअंतर्गत(केम) विविध उपक्रम, सेवा व वस्तू खरेदीप्रकरणात 6 कोटी 12 लाखांच्या अपहारप्रकरणात गणेश चौधरी यांना आर्थिक गुन्हेशाखेपुढे चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश सोमवारी (ता. पाच) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रोहित...
जुलै 26, 2019
मुंबई : ड्रग्जविक्रेती असल्याच्या आरोपात गुन्हा नोंदविलेल्या बेबी पाटणकर ड्रग्ज रॅकेटमध्ये अटक केलेल्या पाच पोलिस अधिकाऱ्यांना आज सत्र न्यायालयाने दिलासा दिला. या पोलिसांना खटल्यामध्ये क्‍लिन चिट देत असल्याचा अहवाल पोलिसांनी न्यायालयात दाखल केला आहे. मुंबई पोलिसांच्या अमंलीपदार्थ...
जुलै 24, 2019
मुंबई : जन्मदात्या आईचा आणि दोन वर्षाच्या निरागस मुलीचा अत्यंत क्रूरपणे खून करणाऱ्या आरोपीच्या प्रवृत्तीमध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा  होईल, असे वाटत नाही, असे निरीक्षण नोंदवित मुंबई उच्च न्यायालयाने आज पुण्यातील तिहेरी हत्याकांडमधील आरोपी विश्‍वजीत मसाळकरची फाशीची शिक्षा कायम केली.  वानवडी...
जुलै 23, 2019
रत्नागिरी - खेड येथे 2005 मध्ये तोडफोड आणि शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी काल दापोलीचे आमदार संजय कदम आणि त्यांचे पाच साथीदार खेड पोलिसांना शरण आले होते. त्यांची रत्नागिरी येथे न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. दरम्यान आज आमदार कदम यांना जामीन मंजूर झाला आहे.  मुंबई उच्च न्यायालयाने 10...
जुलै 18, 2019
मुंबई : सातारा येथील खंडणीच्या एका प्रकरणात अटकेत असलेल्या बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. या प्रकरणात जामीन देण्याची त्याची मागणी न्यायालयाने नामंजूर केली. बिग बॉसमध्ये एक तगडा स्पर्धक असलेला बिचुकलेला काही दिवसांपूर्वी सेटवरुनच अटक करण्यात आली होती. सात...
जुलै 18, 2019
नाशिक : सातपूर परिसरातील ध्रुवनगर येथे नव्याने उभे राहत असलेल्या सम्राट ग्रुपच्या अपना घर गृहप्रकल्पाच्या ठिकाणी पाण्याची टाकी कोसळून झालेल्या दूर्घटनेत चौघांचा मृत्यु झाला होता. याप्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतलेले बांधकाम व्यावसायिक सुजॉय गुप्ता यांना दिलासा मिळाला आहे....