एकूण 15 परिणाम
जानेवारी 17, 2020
मुंबई ः गरीब रुग्णांच्या आरोग्य सेवेसाठी काम करणाऱ्या वाडिया ट्रस्टसोबत जमत नसेल तर तर ट्रस्टच्या कारभारातून बाहेर पडा, असे खडे बोल आज पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि मुंबई महापालिका प्रशासनाला सुनावले. वाडिया रुग्णालयाच्या व्यवस्थापकीय मंडळाबरोबर तातडीने बैठक घेण्याची तोंडी सूचनाही...
जानेवारी 11, 2020
नगर : महापालिका निवडणुकीत करण्यात आलेल्या खर्चाची स्वतंत्र समिती नियुक्त करून चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या खर्चाबाबत आक्षेप घेत शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख गिरीश जाधव यांनी खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. अवश्‍य वाचा- फडणवीस...
जानेवारी 11, 2020
नवी मुंबई : भेंडखळनंतर नवघर येथील पाणथळ जागेतही दिवसाढवळ्या भराव सुरू आहे. हा भराव रेल्वेस्थानकाकरिता केला जात असल्याचे सांगितले जात असले तरी पर्यावरणप्रेमींनी त्याला विरोध दर्शवला आहे. पाणथळ ठिकाणी कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप कायद्याने गुन्हा असल्याचे माहीत असतानाही संबंधित प्रशासनामार्फत...
जानेवारी 09, 2020
कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरातील वाहतूक कोंडीवर उतारा म्हणून प्रस्तावित करण्यात आलेल्या रिंगरोड प्रकल्पाला कल्याण शहरातच ब्रेक लागण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. या प्रकल्पाचा चौथा टप्पा दुर्गामाता चौकापासून सुरू होत आहे. याच ठिकाणी महापालिकेचे आधारवाडी क्षेपणभूमी (डम्पिंग ग्राऊंड) आहे. हे ग्राऊंड...
जानेवारी 09, 2020
पनवेल : पूर्वी केवळ मुंबई आणि मुंबईच्या उपनगरी रेल्वेस्थानकात दिसणाऱ्या फेरीवाल्यांनी हार्बर मार्गावरील रेल्वेस्थानकांवरही बस्तान मांडण्यास सुरुवात केली आहे. हार्बर रेल्वे मार्गावरील खारघर, मानसरोवर, खांदेश्वर आणि पनवेल रेल्वेस्थानकाबाहेरील ५० मीटरच्या अंतरावर फेरीवाले बिनदिक्कत व्यवसाय करीत...
जानेवारी 09, 2020
मुंबई ः मंडईच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या भव्य मॉलमधील विवाह कार्यालये आणि बॅंका आदी व्यावसायिक आस्थापनांनी संबंधित प्रशासनाला उत्पन्नातील वाटा द्यायला हवा, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. मंडईची मूळ जमीन सरकारची असल्यामुळे नागरिकांव्यतिरिक्त अन्य खासगी आस्थापना त्यातून फायदा...
जानेवारी 08, 2020
सोलापूर ः महाराष्ट्र राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त करण्यासाठी राज्य सरकारने राज्यात तंबाखूमुक्त शाळा अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार राज्यातील सर्व शाळांत या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सलाम मुंबई फाऊंडेशन अंतर्गत महाराष्ट्रभर तंबाखूमुक्त शाळा उपक्रम राबवला...
जानेवारी 07, 2020
मुंबई : कांदळवन आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रशासन नवी मुंबईतील प्रशासकीय यंत्रणा स्वतःहून काही करणार की नाही? न्यायालयात जनहित याचिका दाखल झाल्यावरच त्यांना जाग येते का? असे सवाल मुंबई उच्च न्यायालयाने केले. पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी आवश्‍यक असलेल्या कांदळवनांची काळजी घेतली जात नाही, असे खडे...
जानेवारी 06, 2020
ठाणे : दिवा शहरात सोमवारी पुन्हा एकदा अनधिकृत बांधकामांवरील कारवाईने हलकल्लोळ माजला. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावरून ठाणे महापालिकेने 450 हून अधिक पोलिसांचा फौजफाटा घेऊन 350 हून अधिक घरांच्या चाळी भुईसपाट केल्या. रहिवाशांनी कारवाईला तीव्र विरोध केला. ते थेट कारवाईसाठी आलेल्या जेसीबीवर चढून बसले...
जानेवारी 06, 2020
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीतील सिडको व एमआयडीसीच्या भूखंडांवर बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट वाढला आहे. दिघ्यानंतर घणसोली नोड हे बेकायदा बांधकामांचे माहेरघर बनले आहे. मात्र, असे असले तरी कागदी घोडे नाचवत एमआयडीसी, सिडको, पालिका, पोलिस प्रशासन एकामेकांकडे बोट दाखवत हात झटकत आहे. या...
जानेवारी 03, 2020
मुंबई : गोरेगाव येथील दिंडोशी सत्र न्यायालयात गुरुवारी (ता. २) एका महानगर दंडाधिकाऱ्यांवर वकिलाच्या वेषातील ६० वर्षीय व्यक्तीने धातूची बासरी भिरकावल्यामुळे खळबळ उडाली. या घटनेमुळे न्यायालयाची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून, वकिलांनाही काटेकोर तपासणीला सामोरे जावे लागणार आहे....
जानेवारी 03, 2020
ठाणे : शहराला चांगली चौपाटी मिळावी यासाठी रेतीबंदर येथील अतिक्रमण ठाणे महापालिकेकडून हटवण्यात आले आहे. येथील रहिवाशांना रेंटलमध्ये घरे देण्यात आली आहेत. त्याप्रमाणे येथील दुकानदारांनाही गाळे देण्यात येणार होते; मात्र हे गाळे अद्याप न मिळाल्याने या विस्थापितांनी महापौर नरेश म्हस्के यांची भेट घेत...
जानेवारी 03, 2020
ठाणे : शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येत नसल्याने ठाण्यातील नव्या बांधकामांना उच्च न्यायालय 31 डिसेंबरनंतर बंदी घालण्याची शक्‍यता आहे. याबाबतचे वृत्त दे. सकाळमध्ये गुरुवारी (ता. 2) प्रकाशित होताच झोपी गेलेल्या महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाला जाग आली. आता...
डिसेंबर 27, 2019
ठाणे : ठाण्यातील बाळकूमच्या खाडीलगत खारीफुटी उद्‌ध्वस्त करून बांधण्यात आलेली घरे आज अखेर जिल्हा प्रशासनाच्या वतीने तोडण्यात आली आहेत. सहा लाख रुपयांना येथे घर मिळत असल्याने येथे अनेकांनी घरे घेतली होती, पण एका दिवसात त्यांचा संसार आता रस्त्यावर आला आहे; तर ही घरे बांधून पैसे कमावणारे भूमाफिया मात्र...
डिसेंबर 22, 2019
सातारा : प्रशासनाने कायपण करावे आणि आम्ही मंजूर करावे का? येथे बसलेलो आम्ही वेडे आहोत, असे वाटते का? कारवाई केल्याशिवाय प्रशासन सरळ होणार नाही, पालिकेत बसून पाट्या टाकता काय? सभागृहात काम करण्यास लायक नाही, असे लिहून द्या, अधिकारी मठ्ठ झालेत, अन्यथा सभागृहात काळे फासेन, अशा शब्दात प्रशासनावर...