एकूण 7 परिणाम
जुलै 14, 2018
नाशिक : दस्तुरखुद्द राज्याच्या महसूलमंत्र्यांनी देवस्थान जमिनींचे घोटाळे होऊ दिले जाणार नाहीत व प्रसंगी त्या सरकारजमा केल्या जातील, असे स्पष्ट केल्यानंतरही जवळपास दोनशे कोटी रुपये किमतीची त्र्यंबकेश्‍वरच्या कोलंबिका देवस्थानची जमीन बळकावण्याचा घोटाळा महसूल व पोलिस प्रशासनाने संगनमताने कुजविल्याचे...
सप्टेंबर 09, 2017
गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी पोलिस खात्यात वार्षिक परीक्षेसारखे वातावरण असते. एकदा का अनंत चतुर्दशीच्या दिवशी सार्वजनिक बाप्पांचे विसर्जन झाले, की आमचाही जीव भांड्यात पडतो. बालपणी बाप्पाचे विसर्जन झाले की अश्रू अनावर व्हायचे. आज हेच निर्विघ्नपणे पार पडले की आनंदाश्रू येतात. या वर्षी तर उच्च...
जुलै 30, 2017
औरंगाबाद - अनधिकृत धार्मिक स्थळांच्या पाडापाडीची मोहीम सुरूच राहणार असून, शनिवारी (ता. २९) झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी अडीच ते तीन तास कायद्यावर खल केला; मात्र न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावेच लागेल, या भूमिकेवर आयुक्त ठाम राहिले. त्यामुळे पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकही हतबल झाले. शेवटी महापौर...
जुलै 28, 2017
औरंगाबाद - न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील अनाधिकृत धार्मिक स्थळांच्या पाडापाडीला शुक्रवारी (ता.28) सुरूवात करण्यात आली. प्रचंड पोलिस बंदोबस्तात पहिला हातोडा नारेगाव येथील मशिदीवर मारण्यात आला. महापालिका, पोलिस व जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे ही कारवाई करण्यात येत आहे.  औरंगाबाद शहरात असलेल्या 1101...
जुलै 28, 2017
दोन दिवस उलटले, प्रशासनाची तयारी सुरूच; महापौरांनीही घेतला आढावा औरंगाबाद - मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार शहरातील ११०१ धार्मिक स्थळांवर हातोडा मारण्यासाठी महापालिका प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे; मात्र कारवाईबाबतचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. चार पथकांतील अधिकाऱ्यांच्या...
जुलै 26, 2017
महापालिकेची चार पथके स्थापन - पोलिस कर्मचाऱ्यांचा मोठा बंदोबस्त तैनात औरंगाबाद - मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांच्या पाडापाडीला बुधवारपासून (ता. २६) सुरवात करण्यात येणार आहे. या कारवाईसाठी महापालिका प्रशासनाने चार पथके तैनात केली असून,...
जुलै 25, 2017
खंडपीठाचे महापालिकेला आदेश, कारवाईचा टप्पानिहाय अहवाल सादर करण्याच्या सूचना  औरंगाबाद - महापालिका हद्दीतील सार्वजनिक जागेवरील अतिक्रमित धार्मिक स्थळे हटविण्याची मोहीम महापालिकेने त्वरित हाती घ्यावी, पोलिसांनी पालिकेला सहकार्य करावे; तसेच कारवाईचा टप्पानिहाय अहवाल खंडपीठास सादर करावा, असे आदेश मुंबई...