एकूण 11 परिणाम
February 18, 2021
नागपूर: गोंदिया येथील मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दणका दिला. गेल्या २० महिन्यांपासून महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना पगार थकीत असल्याकारणाने येत्या सात दिवसांमध्ये ५ कोटी रुपये जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या बाबत वरूणकुमार चौधरी यांच्यासह...
January 25, 2021
नंदोरी (जि. वर्धा) : शालेय सत्र २०१९-२० यु डायस प्लसच्या माहितीनुसार, राज्यात ८९८ मान्यता नसलेल्या शाळा कार्यरत आहेत. या शाळा बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ या कायद्याचे पालन करीत नाहीत. या कायद्याचे भाग १८.५ अन्वये अनधिकृत शाळांना एक लाखापर्यंत दंडाची तरतूद...
December 12, 2020
  मुंबई : मुंबई महानगर पालिकेची जैवविविधता समिती तब्बल तीन वर्षांनी स्थापन झाली आहे.ही समिती शहरातील जैवविविधतेची नोंदी ठेवणार असून त्यांच्या जतनासाठी संवर्धनासाठी महत्वाची भुमिका बजावणार आहे.मार्च महिन्यात हरित लवादाने ही समिती स्थापन होत नसल्याबद्दल पालिकेला मासिक 10 लाख रुपयामचा दंड थोटावला होता...
December 12, 2020
मुंबई : महानगर पालिकेच्या शाळेतील दहावीच्या परीक्षेत पहिल्या पंचवीसात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा खर्च महापालिका करणार आहे.विद्यार्थ्याच्या उच्च शिक्षणाचे संपुर्ण शुल्क अथवा किमान 25 हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.तसा प्रस्ताव प्रशासनाने शिक्षण समितीच्या पटलावर मांडला आहे...
November 07, 2020
मुंबई : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन राज्यातील नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्या असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. व्हिडीयो काॅन्फरंसिंग द्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड, राज्यामंत्री...
November 04, 2020
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : दहा वर्षांपासून स्थगित भरतीच्या १२ हजार १४० पदांच्या जाहिराती २२ फेब्रुवारी २०१९ ते ९ मार्च २०१९ या कालावधीत प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यांतील केवळ ५ हजार ५१ जागांचीच भरती झाली. प्रत्यक्षात मात्र ३ हजार ६६७ एवढेच उमेदवार हजर झाले; मात्र भरतीची पुढील प्रक्रिया वर्षभरानंतरही ‘...
October 25, 2020
नागपूर : फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात हे व्हायलाच पाहिजे. संवैधानिक तरतुदी आहेत. योजना आहे. निधी आहे, तरीही मागासवर्गीयांची मुले शिक्षणापासून वंचित राहत असतील तर शासन-प्रशासन नावाची बाबच उरली नाही, असे नाइलाजाने म्हणावे लागेल. शासन-प्रशासन हे संविधानाला जबाबदार आहे. मागासवर्गीयांचा...
October 14, 2020
नाशिक : पवित्र पोर्टलमार्फत नियुक्त हजारो शिक्षणसेवकांना प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे गेल्या नऊ महिन्यांपासून वेतन मिळू शकले नाही. प्रामुख्याने पुणे, नाशिक विभागातील खासगी अनुदानित शाळांमध्ये काम करणारे अनेक शिक्षक आर्थिक विवंचनेत आहेत. एन सणासुदीत शिक्षकांवर अशी वेळ ओढावल्‍याने राज्यभरातील...
October 14, 2020
मुंबई: कोरोना संकटामुळे राज्यातील लहान आणि मध्यम कोचिंग क्‍लासेस साडे सहा महिन्यांपासून बंद आहेत. यामुळे राज्यातील सुमारे एक लाख क्‍लासेस आर्थिकदृष्ट्या डबघाईस आले आहेत. राज्य सरकारने अद्याप क्‍लासेस सुरू करण्यास परवानगी न दिल्याने संचालक आणि त्यांच्या कुटुंबियातील पाच लाख सदस्यांवर उपासमारीची वेळ...
October 12, 2020
पुणे : सिनेअभिनेते, अभिनेत्री यांच्यासह राजकीय व्यक्तींना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी वारंवार भेटत असल्यानेते कायम चर्चेत असतात. पण यावेळी राज्यपालांनी एका विद्यार्थी संघटनेला वेळ दिला. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांचे कुलपती म्हणून विद्यार्थ्यांची बाजू मांडण्यासाठी महाराष्ट्र स्टूडंट युनियनने (मासू...
October 09, 2020
मुंबई : कोरोनामुळे मार्च महिन्यापासून एसटी बंद होती. त्यांनतर सुरुवातीला 50 टक्के प्रवासी वाहतूक आणि आता 100 टक्के प्रवासी वाहतुकीचे आदेश राज्य सरकारने दिले. त्यामुळे राज्यातील एसटीच्या वेळापत्रक सुद्धा विस्कळीत झाले. अशा परिस्थितीत प्रवाशांकडून फोनवरच बसचे वेळापत्रक विचारण्यासाठी बस स्थानकावरील...