एकूण 81 परिणाम
January 15, 2021
मुंबई : कोरोना काळात आणि लॉकडाऊनमध्ये सर्व मुंबईचे रेल्वे, स्थानके रस्ते, पादचारी पूल शांत झाले होते. मात्र अनलॉकमध्ये पुन्हा मुंबईला गती आली आहे. मात्र यामध्ये उच्च न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन करून फेरीवाल्यांनी स्थानकावर, पादचारी पुलावर बस्तान बांधले आहे. त्यामुळे प्रवाशांना येथून ये-जा...
January 14, 2021
मुंबई  : मुंबईसह राज्यातील अनधिकृत बांधकामांवर विविध पालिका प्रशासनांकडून कारवाई होत नसल्याबद्दल आज मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. विविध महापालिकांनी प्रभागनिहाय केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने मुंबईसह सर्व पालिका प्रशासनांना दिले.  भिवंडीमधील...
January 13, 2021
सोलापूर : प्रशासकीय कामकाजासाठी अडचण येत असल्याने या प्रकरणावरील "स्टेट-स्को' हटवावा म्हणून महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने "स्टेट-स्को' हटवत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याचे आदेश दिले. मात्र, हा निकाल नेमका कोणाच्या बाजूने, नव्याने निवडणूक प्रक्रिया घ्यायची की...
January 11, 2021
नांदेड : तरोडा भागातील प्रेमनगर सोसायीच्या अनधिकृत बांधकाम व बनावट बिगरशेती परवान्याचे प्रकरण उच्च न्यायालयात पोहचले आहे. या इमारतीत सदनिका घेतल्याने फसवणुकीस बळी पडलेल्या एका व्यक्तीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रीट याचिका दाखल केली असून, न्यायालयाने या प्रकरणात महाराष्ट्र शासन,...
January 06, 2021
कोल्हापूर - पदवीधर मतदार संघ निवडणुकीत मोठ्या प्रमाणात प्रशासनाने घपले केले आहेत. तीनशे बुथवर शेवटच्या तासात 130 मतदान झाले. वास्तविक एवढ्या कालावधीत केवळ 30 ते 35 मतदान होऊ शकते. मराठवाड्यामध्ये 5 हजार मतपत्रिका कोऱ्या सापडल्या आहेत. या गोष्टी पुढील काही दिवसात पुराव्यानिशी सिद्ध करणार आहे....
January 01, 2021
मुंबई   :  मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात कंत्राटी पद्धतीवर रेल्वे उद्घोषकांना करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांचे मागील चार महिन्यांपासून वेतन थकीत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी  (ता. 31) रोजी  गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर धरणे आंदोलन सुरु केले आहे. नुकताच उद्घोषणा कर्मचाऱ्याने वेतन...
January 01, 2021
मुंबईः  नवी मुंबई महापालिकेच्या आवाहनाला भीक न घालता शहरात अनधिकृत होर्डिंगबाजी सुरूच असल्याचे दिसून आले आहे.  नूतन वर्षाच्या पार्श्‍वभूमीवर नवी मुंबईत ठिकठिकाणी शुभेच्छा देणारे विनापरवाना होर्डिंग्ज लागले आहेत. विशेष म्हणजे स्वच्छ भारत अभियानमध्ये पालिका स्वच्छताकडे लक्ष देत असताना शहरातील भिंती...
December 31, 2020
औरंगाबाद: Look Back 2020: मानसिक ताणतणाव, चिंता, दुःख, वेदनांनी भरलेले २०२० हे वर्ष अनेकांच्या स्मरणात राहील पण कटू आठवणी ठेऊनच. कोरोनाच्या संकटामुळे जगण्यासाठीच नव्हे, तर फक्त जिवंत राहण्यासाठीचा संघर्ष, लॉकडाऊनमुळे सर्व काही ठप्प असताना सर्वांच्या वाट्याला आलेला आर्थिक संघर्ष, जीवनावश्‍यक...
December 27, 2020
अकोला :  कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-१९ रोग्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून मृत्यूदर सुद्धा वाढतच आहे. मृत्यूचे सत्र थांबत नसल्याने राज्यात अकोला जिल्हा मृत्यूदराच्या बाबतीत ३.१ टक्क्यांसह चौथ्या स्थानी आहे. सर्वाधित ४.४ मृत्यूदर...
December 21, 2020
मुंबई, 21 : राज्यातील 100 पेक्षा अधिक औषध वितरकांची वर्षभरापासूनची तब्बल 103 कोटी रुपयांची देयके राज्य सरकारकडून थकवण्यात आली आहेत. त्यामुळे राज्य सरकारला औषध पुरवठा न करण्याबरोबरच निविदा प्रक्रियेत सहभागी न होण्याचा निर्णय औषध वितरकांनी घेतला होता. औषध वितरकांच्या आंदोलनाचा सोमवारी सातवा दिवस होता...
December 19, 2020
  मुंबई : तब्बल आठ महिन्याच्या कालावधीनंतर सुरू झालेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रत्यक्ष सुनावणीला वकिल पक्षकारांचा प्रतिसाद मिळत असला तरी न्यायालयातील गर्दी वाढत असल्यामुळे ऑनलाईनचा पर्याय येणाऱ्या वर्षातही कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. लॉकडाऊनमध्ये मुंबईसह देशभरातील कामकाज ठप्प...
December 17, 2020
इंदिरानगर (नाशिक) : आदिवासी विकास विभागातील रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी बुधवारी (ता. १६) मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत न्यायप्रविष्ट प्रकरणावर कुठलाही निर्णय न झाल्याने बिऱ्हाड मोर्चातील आंदोलक निराश झाले आहेत. ...
December 14, 2020
मुंबईः वांद्रे वरळी सागरी सेतूवर दोन होर्डिंग असल्याचा दावा मुंबई महानगर पालिकेने केला आहे. मात्र या मार्गावर तब्बल 12 होर्डिंग असून पालिकेने दिलेल्या माहितीमुळे उर्वरीत 10 होर्डिंग बेकायदा असल्याची शक्यता आहे, असा आरोप आज भाजपने विधी समितीच्या बैठकीत केला. मुंबईतील होर्डिंगचे वार्षिक स्ट्रक्चरल...
December 12, 2020
  मुंबई : मुंबई महानगर पालिकेची जैवविविधता समिती तब्बल तीन वर्षांनी स्थापन झाली आहे.ही समिती शहरातील जैवविविधतेची नोंदी ठेवणार असून त्यांच्या जतनासाठी संवर्धनासाठी महत्वाची भुमिका बजावणार आहे.मार्च महिन्यात हरित लवादाने ही समिती स्थापन होत नसल्याबद्दल पालिकेला मासिक 10 लाख रुपयामचा दंड थोटावला होता...
December 12, 2020
मुंबई : महानगर पालिकेच्या शाळेतील दहावीच्या परीक्षेत पहिल्या पंचवीसात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा खर्च महापालिका करणार आहे.विद्यार्थ्याच्या उच्च शिक्षणाचे संपुर्ण शुल्क अथवा किमान 25 हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.तसा प्रस्ताव प्रशासनाने शिक्षण समितीच्या पटलावर मांडला आहे...
December 09, 2020
मुंबई, ता. 8 : मुंबईत लागणाऱ्या आगींपैकी 80 टक्के आगी या सदोष विद्युत यंत्रणेमुळे लागत असल्या तरी इमारतींमधील वायरींगची तपासणी करण्याचे अथवा ऑडीट करुन घेण्याचे अधिकार महानगर पालिका अथवा मुंबई अग्निशमन दलाकडे नाही. त्यामुळे डोळ्याने लटकत असलेल्या वायर्स दिसत असल्या तरी कारवाई करता येत नाही अशी खंत...
December 08, 2020
मुंबई : कारागृहात असलेल्या बंद्यांबरोबर माणुसकिने वागा, असा सूचक सल्ला मुंबई उच्च न्यायालयाने कारागृह प्रशासनाला दिला आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संवेदनशील करण्यासाठी कार्यशाळेची गरज आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. हेही वाचा - कोरोना विरोधातील लढाई अंतिम टप्प्यात! परराज्यातून येणाऱ्या...
December 02, 2020
मुंबई : बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा 7 जिल्यातील निवड झालेल्या उमेदवारांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. SEBC संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. याबाबत...
December 01, 2020
औरंगाबाद : कोवीडमुळे मार्चपासून खंडपीठाचे सुनावणीचे कामकाज ऑनलाईन पध्‍दतीने सुरु होते. आता कोवीड-१९ बाबतच्‍या सूचनांचे पालन करुन व्‍यक्‍तीशः सुनावणीचे कामकाज एक डिसेंबर ते दहा जानेवारीपर्यंत नाताळाच्‍या सुट्टीचा कालावधी वगळता पूर्वीप्रमाणे प्रायोगीक तत्‍वावर व्‍यक्‍तीशः सुनावणी घेण्‍याचा निर्णय उच्...
November 30, 2020
मुंबई ः मुंबई उच्च न्यायालयातील प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात करण्याचा निर्णय न्यायालय प्रशासनाने जाहीर केला असला तरी या निर्णयात वकिलांना ऑनलाईन आणि ऑफलाईन सुनावणीचा पर्याय द्यावा, अशी मागणी बॉम्बे बार असोसिएशनच्या वतीने मुख्य न्यायाधीशांना पत्राद्वारे केली आहे. प्रत्यक्ष सुनावणीचा...