एकूण 13 परिणाम
जानेवारी 11, 2020
नवी मुंबई : भेंडखळनंतर नवघर येथील पाणथळ जागेतही दिवसाढवळ्या भराव सुरू आहे. हा भराव रेल्वेस्थानकाकरिता केला जात असल्याचे सांगितले जात असले तरी पर्यावरणप्रेमींनी त्याला विरोध दर्शवला आहे. पाणथळ ठिकाणी कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप कायद्याने गुन्हा असल्याचे माहीत असतानाही संबंधित प्रशासनामार्फत...
जानेवारी 07, 2020
मुंबई : कांदळवन आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रशासन नवी मुंबईतील प्रशासकीय यंत्रणा स्वतःहून काही करणार की नाही? न्यायालयात जनहित याचिका दाखल झाल्यावरच त्यांना जाग येते का? असे सवाल मुंबई उच्च न्यायालयाने केले. पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी आवश्‍यक असलेल्या कांदळवनांची काळजी घेतली जात नाही, असे खडे...
जुलै 21, 2019
मुंबई : खारफुटीची जंगले आणि पाणथळ जागा ही नवी मुंबईची "तटबंदी'. विकासाच्या नावावर सातत्याने तिच्यावर हल्ले होत असतानाच सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाने येथील "संरक्षित पाणथळ'ही संकटात सापडली आहे.  नवी मुंबईत शिरणारे भरतीचे पाणी अडवणारी ही नैसर्गिक यंत्रणाच अशा प्रकारे तथाकथित विकासाच्या...
मार्च 22, 2019
नेरळ - माथेरान या पर्यावरणदृष्ट्या संवेदन असलेल्या पर्यटन स्थळी वाहनांना बंदी असताना देखील मालवाहू वाहने शहरात नियमांचे उल्लंघन करून लोकवस्तीत जात आहेत. रात्रीच्या अंधारात हा सर्व खेळ सुरू असून माथेरान पालिकेचे याबाबत उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार सुरू आहे.  दरम्यान, या प्रकरणाची माहिती पोलीस...
जानेवारी 11, 2019
मुंबई : अवैध मार्गाने वाळू तस्करी करणारी वाहने, वाळू उपशासाठी वापरली जाणारी यंत्रसामग्री जप्त केल्यावर महसूल प्रशासनाकडून त्यावर दंडापोटी रक्‍कम वसूल केली जाते. ही दंडाची रक्‍कम कमी करण्याचा सरकारचा विचार असून, पुढील काही दिवसांत याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत येणार असल्याचे सूत्रांकडून समजते. ...
जानेवारी 03, 2019
मुंबई - महापालिकेकडे अडीच कोटी रुपये नसल्याने प्लास्टिकबंदीला हरताळ फासला गेला आहे. व्यापाऱ्यांना कारवाईचा धाक दाखवणारी महापालिका अर्थसंकल्पात तरतूद नसल्याचे सांगून मासे विक्रेत्यांना बर्फाची खोकी पुढील आर्थिक वर्षात देणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या मंडयांमध्ये सर्रास थर्माकोलचे बॉक्‍स वापरले जात...
ऑगस्ट 22, 2018
गणेशोत्सवाच्या संदर्भातील अनेक नियमांना यंदा सवलत देण्यामागे आपली मतपेढी शाबूत ठेवण्याचा हेतू स्पष्ट दिसतो. तोंडावर आलेल्या निवडणुकांमुळे सणांच्या काळातील दणदणाट अधिकाधिक कर्कश्‍श होणार, अशीच चिन्हे आहेत.   लोकमान्य टिळकांनी सव्वाशे वर्षांपूर्वी सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रथा सुरू केली, तेव्हा...
जुलै 17, 2018
अकोला : शहर भूमिगत गटार योजनेमध्ये झालेल्या अनियमितता आणि पाटबंधारे व पर्यावरण विभागाच्या नाहरकत प्रमाणपत्राशिवाय, सर्व नियम धाब्यावर बसवून सुरू असलेल्या  कामांवर स्थगनादेश देवून पंधरा दिवसाच्या आत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश पर्यावरण मंत्री ना. रामदास कदम यांनी आज दिले. भूमिगत गटार...
एप्रिल 20, 2018
नागपूर - नागपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील पन्नासपेक्षा अधिक वाळूघाटांचे लिलाव मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी (ता.19) रद्द केले. जिल्हा प्रशासनाने नियमबाह्य पद्धतीने लिलाव जाहीर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिका उच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या.  नागपूर, भंडारा व गोंदिया...
मार्च 07, 2018
मुंबई - विकास प्रकल्पांच्या नावाखाली वृक्ष तोडण्यास शिवसेनेने कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे मुंबईतील तब्बल 1100 वृक्ष तोडण्याचे प्राधिकरणाच्या बैठकीतील प्रस्ताव प्रशासनाकडे परत पाठविले. वृक्ष तोडण्याची परवानगी देण्याचा अधिकार आयुक्तांना दिल्यामुळेच प्रशासनाची मनमानी सुरू असल्याचा आरोपही शिवसेनेने...
फेब्रुवारी 16, 2018
मुंबई - मुंबईसाठी जैवविविध समिती नियुक्त करण्याचा प्रस्ताव ऑगस्ट 2017 पासून महापालिकेच्या महासभेत प्रलंबित आहे; मात्र अद्याप या समितीचे सदस्य नियुक्त झालेले नाहीत. शहरातील जैवविविधतेची नोंद ठेवून त्याचे जतन करण्याचे महत्त्वपूर्ण काम ही समिती करणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने...
सप्टेंबर 09, 2017
गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी पोलिस खात्यात वार्षिक परीक्षेसारखे वातावरण असते. एकदा का अनंत चतुर्दशीच्या दिवशी सार्वजनिक बाप्पांचे विसर्जन झाले, की आमचाही जीव भांड्यात पडतो. बालपणी बाप्पाचे विसर्जन झाले की अश्रू अनावर व्हायचे. आज हेच निर्विघ्नपणे पार पडले की आनंदाश्रू येतात. या वर्षी तर उच्च...
जून 21, 2017
सावंतवाडी - मुंबई उच्च न्यायालयाने दोडामार्ग तालुक्‍यातील वृक्षतोडीला जारी केलेल्या अधिस्थगनाला हरताळ फासत वनविभागाने या कालावधीत तब्बल १०० वृक्षतोडीची प्रकरणे मंजूर केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला होता. अधिस्थगन कालावधीत तब्बल ३६ हजार ५६ वृक्षांची अधिकृतरीत्या कत्तल झाली होती. याबाबतची माहिती...