एकूण 16 परिणाम
जानेवारी 09, 2020
कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरातील वाहतूक कोंडीवर उतारा म्हणून प्रस्तावित करण्यात आलेल्या रिंगरोड प्रकल्पाला कल्याण शहरातच ब्रेक लागण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. या प्रकल्पाचा चौथा टप्पा दुर्गामाता चौकापासून सुरू होत आहे. याच ठिकाणी महापालिकेचे आधारवाडी क्षेपणभूमी (डम्पिंग ग्राऊंड) आहे. हे ग्राऊंड...
जानेवारी 07, 2020
मुंबई : कांदळवन आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रशासन नवी मुंबईतील प्रशासकीय यंत्रणा स्वतःहून काही करणार की नाही? न्यायालयात जनहित याचिका दाखल झाल्यावरच त्यांना जाग येते का? असे सवाल मुंबई उच्च न्यायालयाने केले. पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी आवश्‍यक असलेल्या कांदळवनांची काळजी घेतली जात नाही, असे खडे...
जानेवारी 03, 2020
ठाणे : शहराला चांगली चौपाटी मिळावी यासाठी रेतीबंदर येथील अतिक्रमण ठाणे महापालिकेकडून हटवण्यात आले आहे. येथील रहिवाशांना रेंटलमध्ये घरे देण्यात आली आहेत. त्याप्रमाणे येथील दुकानदारांनाही गाळे देण्यात येणार होते; मात्र हे गाळे अद्याप न मिळाल्याने या विस्थापितांनी महापौर नरेश म्हस्के यांची भेट घेत...
डिसेंबर 27, 2019
ठाणे : ठाण्यातील बाळकूमच्या खाडीलगत खारीफुटी उद्‌ध्वस्त करून बांधण्यात आलेली घरे आज अखेर जिल्हा प्रशासनाच्या वतीने तोडण्यात आली आहेत. सहा लाख रुपयांना येथे घर मिळत असल्याने येथे अनेकांनी घरे घेतली होती, पण एका दिवसात त्यांचा संसार आता रस्त्यावर आला आहे; तर ही घरे बांधून पैसे कमावणारे भूमाफिया मात्र...
नोव्हेंबर 27, 2019
मुंबई : डोंगरी-माझगाव परिसराला जोडणारा ब्रिटिशकालीन हॅंकॉक ब्रिज धोकादायक ठरल्याने चार वर्षांपासून वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. ब्रिज पाडून या ठिकाणी नवीन ब्रिज बांधण्यात येणार होता; मात्र यासाठी आवश्‍यक परवानग्या मिळत नसल्याने नवीन पुलाचे काम ठप्प आहे. पुलाचे काम सुरू करून नवीन पूल उभारावा,...
नोव्हेंबर 22, 2019
  औरंगाबाद : जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता व मुंबई महापालिकेतील कनिष्ठ अभियंता पदांसाठीच्या परीक्षा एकाच दिवशी आल्याने वेळापत्रकात बदल करण्याची विनंती करणाऱ्या याचिकेवर शुक्रवारी (ता. 22) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. दरम्यान, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी...
नोव्हेंबर 22, 2019
मुंबई : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्‍यात सरकारी जमिनींवरील वाढत्या अनधिकृत बांधकामांवर तीन महिन्यांत कारवाई करण्याची हमी राज्य सरकारने गुरुवारी (ता. २१) उच्च न्यायालयाला दिली. भिवंडीतील या कारवाईच्या विरोधात नागरिकांनी आंदोलने सुरू केली आहेत.  भिवंडी परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे होत...
नोव्हेंबर 16, 2019
मुंबई : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे; मात्र उपनगरीय लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांना महिलांसाठी राखीव डब्यातून प्रवास करताना अजूनही सुरक्षितता वाटत नाही, असे खडे बोल आज मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला सुनावले. महिलांच्या रेल्वे डब्यात तैनात असलेल्या पोलिस हवालदारांना मोबाईल...
नोव्हेंबर 16, 2019
मुंबई : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे; मात्र उपनगरीय रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या महिलांना महिलांसाठी राखीव डब्यातून प्रवास करताना अजूनही सुरक्षितता वाटत नाही, असे खडे बोल आज मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला सुनावले. महिलांच्या रेल्वे डब्यात तैनात असलेल्या पोलिस हवालदारांना मोबाईल...
नोव्हेंबर 14, 2019
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेकडून एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पांतर्गत एमआयडीसीमधील महापे ते मुकुंद कंपनीपर्यंतच्या रस्त्यांच्या सिमेंटीकरणाचे काम करण्यात येत आहे. यात महापेपासून रबाळेपर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, रबाळेपासून मुकुंद कंपनी पर्यंतच्या रस्त्यांचे काम मागील चार...
नोव्हेंबर 04, 2019
मुंबई ः माहुल भागात हलाखीचे जीवन जगणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना तेथेच कायम वास्तव्य करावे लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुचवल्याप्रमाणे त्यांचे इतरत्र स्थलांतर करण्यासाठी महापालिकेकडे निधी नाही. त्यामुळे महापालिका तेथेच त्यांना सोई-सुविधा उपलब्ध करून देणार आहे. तानसा जलवाहिनीजवळील झोपडीवासीयांचे...
नोव्हेंबर 02, 2019
औरंगाबाद : दीड वर्षांपासून चौपदरीकरणाच्या कामासाठी सर्वत्र खोदून ठेवलेल्या औरंगाबाद-जळगाव महामार्गावर सत्तरेक बळी गेल्यानंतर आणि जगभर नाचक्की झाल्यावर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना जाग आली आहे. आठ दिवसांत हा रस्ता दुरुस्त करा, नसता कारवाईला सामोरे जा, असा आदेशच सार्वजनिक बांधकाम...
नोव्हेंबर 01, 2019
नागपूर ः दिल्ली विद्यापीठातील बडतर्फ प्रा. जी. एन. साईबाबा यांच्या वैद्यकीय तपासणीनंतर आवश्‍यक असलेले सर्व उपचार मेडिकल आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये होऊ शकतात असा अहवाल दिला आहे. दरम्यान, येथे त्यांच्या प्रकृतीकडे कोणतेही दुर्लक्ष होणार नाहीत. तशी काळजी घेण्यात येईल. त्यांच्या वैद्यकीय...
ऑक्टोबर 29, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकलेले बेस्ट कर्मचाऱ्यांचे सानुग्रह अनुदान आता दिवाळी संपल्यानंतर कमचाऱ्यांना मिळणार आहे. सानुग्रह अनुदान 48 तासांच्या आत त्यांच्या खात्यात होईल, अशी हमी महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी आज बेस्ट समितीच्या बैठकीत दिली. मात्र, मागील अनुभव लक्षात घेता...
ऑगस्ट 15, 2019
मुंबई : दादर एसटी बस स्थानकावर खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी अतिक्रमन केले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानूसार 200 मिटर अंतरापर्यंत खासगी वाहतूकीच्या गाड्यांना येण्याची परवानगी नसताना देखील, खासगी ट्रॅव्हल्सकडून एसटीच्या प्रवाशांची पळवापळवी सुरू असल्याचे दिसून येत आहे. मात्र, यावर कोणतीही कारवाई होत...
जुलै 21, 2019
मुंबई : 'कुणी घर देता का घर' असा सातत्याने 15 वर्षे टाहो फोडणाऱ्या भाईंदर येथील 113 कुटुंबीयांच्या लढ्याला अखेर यश आले आहे. 2003 साली रेल्वेच्या जागेतील राहती घरे तोडल्यानंतर गेली 15 वर्ष नवघर गावा मागे असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर वीज व पाण्याअभावी असह्य जीवन जगणाऱ्या 113 कुटुंबियांचे...