एकूण 64 परिणाम
December 02, 2020
मुंबई : बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा 7 जिल्यातील निवड झालेल्या उमेदवारांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. SEBC संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. याबाबत...
December 01, 2020
औरंगाबाद : कोवीडमुळे मार्चपासून खंडपीठाचे सुनावणीचे कामकाज ऑनलाईन पध्‍दतीने सुरु होते. आता कोवीड-१९ बाबतच्‍या सूचनांचे पालन करुन व्‍यक्‍तीशः सुनावणीचे कामकाज एक डिसेंबर ते दहा जानेवारीपर्यंत नाताळाच्‍या सुट्टीचा कालावधी वगळता पूर्वीप्रमाणे प्रायोगीक तत्‍वावर व्‍यक्‍तीशः सुनावणी घेण्‍याचा निर्णय उच्...
November 30, 2020
मुंबई ः मुंबई उच्च न्यायालयातील प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात करण्याचा निर्णय न्यायालय प्रशासनाने जाहीर केला असला तरी या निर्णयात वकिलांना ऑनलाईन आणि ऑफलाईन सुनावणीचा पर्याय द्यावा, अशी मागणी बॉम्बे बार असोसिएशनच्या वतीने मुख्य न्यायाधीशांना पत्राद्वारे केली आहे. प्रत्यक्ष सुनावणीचा...
November 28, 2020
मुंबई :   प्रशासनाकडून अवैध बांधकामांंवर कारवाई व्हायलाच हवी, मात्र ती नियमांच्या चौकटीत राहणारी हवी, असे मत कायदा अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. अभिनेत्री कंगना राणावत आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या संबंधित मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे राज्य...
November 27, 2020
उमरगा (जि.उस्मानाबाद)  : उमरगा नगरपालिकेत विविध योजनेत झालेली अनियमिता आणि भ्रष्टाचार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर गुरुवारी (ता.२६) अंतिम सुनावणी झाली. भ्रष्टाचार प्रकरणी दोषी व्यक्तीवर तातडीने कारवाई करावी, साठ दिवसांत पालिकेचे तीन वर्षांचे विशेष लेखा परीक्षण करण्यात यावेत...
November 26, 2020
शिर्डी ः साईसंस्थानात मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अनुभवी सनदी अधिकारी नेमावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने चार वर्षांपूर्वीच दिला आहे. त्यासाठी आणखी आठ दिवसांचा वेळ राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात मागितला. इकडे सध्याचे कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे हे बदली स्थगित...
November 20, 2020
उरण : केंद्र सरकारने देशातील 11 सरकारी प्रमुख बंदरांतील सुमारे 30 हजार कर्मचाऱ्यांसाठी विशेष स्वेच्छानिवृत्ती योजना लागू केली आहे. त्यामध्ये जेएनपीटीतील 1 हजार 473 कामगारांचाही समावेश आहे. या योजनेबाबत कामगारांमध्ये असंतोष आहे.  हेही वाचा - भाजप काळात सीबीआयची अवस्था पानटपरीसारखी; सर्वोच्च...
November 15, 2020
औरंगाबाद : महापालिका निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने ‘जैसे थे’ चे आदेश दिले आहेत. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. याचिकेच्या निकालानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल पण पुढील अडथळा २०२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेचा आहे. सध्याची नगरसेवक संख्या २०११ च्या जनगणनेनुसार ठरविण्यात आली आहे....
November 14, 2020
मुंबई : सरकारने एन-95 मास्कच्या किमतींवर नियंत्रण आणल्यामुळे मुंबईत मास्कचा तुटवडा जाणवू लागला आहे. पालिका प्रशासनाने मात्र याचा इन्कार केला आहे. दुसरीकडे सरकारने किमतीवर आणलेल्या निर्बंधांमुळे आम्हाला मास्क बनवणे शक्‍य नाही. सध्याची मास्कची किंमत साध्या कापडी मास्कपेक्षाही कमी आहे, असे काही मास्क...
November 13, 2020
मुंबई : राज्य सरकारच्या प्रस्तावानंतर रेल्वे मंत्रालयाने शालेय शिक्षकांना आणि शाळेतील शिक्षकेतर कर्मचार्‍यांना मुंबई उपनगरी नेटवर्कवर उपनगरी सेवांमधून प्रवास करण्यास परवानगी दिली आहे. स्थानकांवर प्रवेश करण्यासाठी वैध ओळखपत्रे अनिवार्य राहणार आहे. कुणाल कामराकडून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान? खटला...
November 13, 2020
मुंबई ; दिवाळीमध्ये फटाक्यांची विक्री तथा त्यांच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी करणारी जनहित याचिका (PIL) मुंबई उच्च न्यायालयाने निकाली काढली. राज्याने कोर्टाला सूचित केले की त्यांनी फटाक्यांचा वापर आणि विक्रीवरील बंदीची अधिसूचना राज्यात आधीच जारी केलेली आहे. याअंतर्गत राज्यातील ९ जिल्ह्यांमध्ये...
November 11, 2020
मुंबई- दिवाळ सण म्हटले की कंदिल, गोड धोड़ फराळ आणि धमाकेदार फटाके यांच्या पर्वणीचा वार्षिक महोत्सव असतो. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि मुंबई महानगर पालिकेच्या जाचक नियमामुळे दिवाळी फिकी होण्याची चिन्हे दिसताहेत. आवाज मुक्त फटाके, ध्वनी प्रदूषण, धूर प्रदूषण मुक्त दिवाळीच्या...
November 10, 2020
मुंबई : महापालिकेने मल्टिप्लेक्‍सकडून रंगभूमी कर आकारण्याच्या पद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत सर्व स्क्रीन मिळून एका शोसाठी 60 रुपये कर भरावा लागत होता. तो आता प्रत्येक पडद्यावरील प्रत्येक शोसाठी एक हजार रुपये भरावे लागणार आहेत. तसा प्रस्ताव प्रशासन बुधवारी होणाऱ्या स्थायी...
November 09, 2020
मुंबई : आईचे दूध पिणाऱ्या दोन वर्षांच्या बाळाचा ताबा वडिलांकडे देण्यास सत्र न्यायालयाने नकार दिला आहे. जर बाळाला त्याच्या आईपासून दूर ठेवले तर त्याला डांबून ठेवल्यासारखे होईल, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. बाळाला हजर करण्यासाठी सर्च वॉरंट जारी करण्याचे निर्देश न्यायालयाने...
November 09, 2020
मुंबई - राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे गेल्या तीन महिण्यांपासून वेतन थकीत आहे. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा आक्रोश पाहायला मिळत होता. परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन एसटी कर्मचाऱ्यांना पगार आणि बोनस लवकरच देण्यात येईल अशी माहिती दिली आहे. हेही वाचा - विधान परिषद...
November 09, 2020
अहमदनगर : दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर कामगारांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत महापालिका व कामगार संघटनेत करार झाला. त्यानुसार, कर्मचाऱ्यांना दिवाळीत सात हजार रुपये सानुग्रह अनुदान महापालिकेने मंजूर केले. मात्र, आता कर्मचाऱ्यांच्या या अनुदानाला कात्री लागली आहे. सानुग्रह अनुदान हवे, तर प्रत्येक...
November 08, 2020
मुंबई: मुंबई महापालिकेत खासगी सुरक्षा कंपनीचे बाऊन्सर नियुक्त करण्याचा वाद आता न्यायालयात जाणार आहे. भाजपने स्थायी समितीत झालेल्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. त्यामुळे आता शिवसेना विरुद्ध भाजप असा नवा न्यायालयीन वाद सुरू होणार आहे.  हेही वाचा - "माझ्या भावांनो...' साद...
November 07, 2020
मुंबई : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन राज्यातील नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्या असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. व्हिडीयो काॅन्फरंसिंग द्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड, राज्यामंत्री...
November 06, 2020
मुंबई : स्वातंत्र्यसैनिकाच्या 84 वर्षीय विधवा पत्नीची पेन्शन मागील पाच वर्षापासून रखडविल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने तातडीने तीन लाख रुपये न्यायालयात जमा करण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत. संबंधित महिलेने दुसरा विवाह केला आहे का? या कारणावरून ही...
November 05, 2020
आटपाडी (सांगली)  ः राज्यमार्ग क्रमांक 153 वरील शेटफळे येथील रस्त्यालगत असलेल्या चार लोकांची बांधकामे पुढील आदेश येईपर्यंत किंवा तीन डिसेंबरपर्यंत पाडू नयेत, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याची माहिती ऍड. यशवंत लेंगरे यांनी दिली.   विझोरी-दिघंची-शेटफळेमार्गे हेरवाड असा जाणारा राज्यमार्ग 153 चे...