एकूण 77 परिणाम
डिसेंबर 07, 2019
औरंगाबाद - राज्य शासनाच्या आदिवासी विभागाअंतर्गत विविध योजनांत तीन हजार कोटींपेक्षा अधिक रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात चौकशी करूनही कारवाई झाली नाही. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल झालेल्या जनहित याचिकेत न्यायमूर्ती पी. बी. वराळे व न्यायमूर्ती ए. एस. किल्लारे यांनी...
डिसेंबर 06, 2019
नागपूर : विदर्भातील महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या गोसेखुर्द प्रकल्पाच्या घोटाळा प्रकरणात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्‍लीनचिट देण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिस अधीक्षक रश्‍मी नांदेडकर यांनी तसे शपथपत्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये दाखल केले आहे....
डिसेंबर 05, 2019
मुंबई : पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बॅंकेतील गैरव्यवहारात रिझर्व्ह बॅंकेने वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे खातेदारांचे आर्थिक हित सुरक्षित राहिले आहे, असे मत बुधवारी (ता. ४) मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले. दरम्यान, रिझर्व्ह बॅंक गुरुवारी न्यायालयात बाजू मांडणार आहे. या प्रकरणी मंगळवारी अटक...
नोव्हेंबर 28, 2019
मुंबई : चेंबूर येथे अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यामुळे तिच्या वडिलांनी आत्महत्या केल्याच्या प्रकरणात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. या याचिकेवर बुधवारी उच्च न्यायालयाने कुर्ला नेहरू नगर पोलिस ठाण्याला नोटीस बजावण्याचा आदेश दिला.  चेंबूर येथील ठक्कर बाप्पा वसाहतीमधील रहिवासी पंचाराम रिथाडिया...
नोव्हेंबर 23, 2019
मुंबई - विचारवंत आणि भाकपचे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास करणारे पोलिस अधिकारी बदलण्याची मागणी पानसरे यांच्या कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयाकडे अर्जाद्वारे केली आहे. याबाबत राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश न्यायालयाने आज दिले.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा गोविंद...
नोव्हेंबर 22, 2019
मुंबई : वडाळा पोलिस ठाण्याच्या कोठडीतील आरोपीच्या मृत्यूप्रकरणी आठ पोलिस कर्मचाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल होण्याइतपत सबळ पुरावे नाहीत, अशी माहिती "सीबीआय'ने गुरुवारी (ता. 21) उच्च न्यायालयात दिली. अग्नेलो वल्दारिस (वय 25) याला पोलिसांनी एप्रिल 2014 मध्ये मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती;...
नोव्हेंबर 22, 2019
मुंबई : कर्जवसुली करण्यासाठी धमकावल्याचा आरोप असलेल्या मुथुट होम फायनान्स इंडिया लिमिटेडच्या संचालकांसह पुणे पोलिसांना नोटीस बजावण्याचे आदेश गुरुवारी (ता. 21) मुंबई उच्च न्यायालयाने दिले. या आरोपांबाबत खुलासा करण्याचे निर्देशही खंडपीठाने दिले आहेत. पुण्यातील व्यावसायिक प्रभाकर कोतवाल यांनी उच्च...
नोव्हेंबर 21, 2019
पुणे : ''कर्जाचा हप्ता थकल्याने ग्राहकास वसुली पथकातील महिलांकडून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून बघून घेण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुथुट फायनान्स कंपनीसह 17 जणांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. पुणे विद्यापीठात किरकोळ कारणावरुन मारहाण; किचेनच्या छोट्या चाकूने केेले वार ...
नोव्हेंबर 16, 2019
मुंबई : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे; मात्र उपनगरीय लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांना महिलांसाठी राखीव डब्यातून प्रवास करताना अजूनही सुरक्षितता वाटत नाही, असे खडे बोल आज मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला सुनावले. महिलांच्या रेल्वे डब्यात तैनात असलेल्या पोलिस हवालदारांना मोबाईल...
नोव्हेंबर 16, 2019
मुंबई : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे; मात्र उपनगरीय रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या महिलांना महिलांसाठी राखीव डब्यातून प्रवास करताना अजूनही सुरक्षितता वाटत नाही, असे खडे बोल आज मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला सुनावले. महिलांच्या रेल्वे डब्यात तैनात असलेल्या पोलिस हवालदारांना मोबाईल...
नोव्हेंबर 15, 2019
नागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक (एनडीसीसी) घोटाळा प्रकरणातील आरोपी बॅंकेचे माजी अध्यक्ष, आमदार सुनील केदार यांच्यासह 9 आरोपींविरुद्ध सत्र न्यायालयाने आरोप निश्‍चित केले आहेत. अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी आरोपींना आरोपाचे विवरण सुपूर्द केले. प्रकरण तातडीने निकाली...
नोव्हेंबर 10, 2019
औरंगाबाद : जामीनपात्र गुन्ह्यात आरोपींना अटक करून लॉकअपमध्ये डांबून ठेवणे पोलिसांना चांगलेच महागात पडले. याचिकाकर्त्यांना 25 हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे व न्यायमूर्ती एस. एम. गव्हाणे यांनी दिले. ही रक्कम संबंधित...
नोव्हेंबर 08, 2019
नागपूर : रस्त्यावरील खड्ड्यांसदर्भात कनिष्ठ न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर केल्याची माहिती पोलिस उपायुक्त (वाहतूक) चिन्मय पंडित यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. तसेच, नागरिकांनी 16 ऑक्‍टोबर ते 28 ऑक्‍टोबरच्या काळामध्ये सोशल मीडिया आणि ई-मेलद्वारे एकूण 282 तक्रारी केल्याची...
नोव्हेंबर 08, 2019
नागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंके(एनडीसीसी)च्या घोटाळा प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस. आर. तोतला यांची नियुक्ती करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज दिले. 150 कोटी रुपयांच्या या बॅंक घोटाळ्याचे प्रकरण गेल्या 14 वर्षांपासून कनिष्ठ...
नोव्हेंबर 08, 2019
नागपूर : उच्चदाब वीजवाहिनींजवळील किती अवैध इमारती पाडल्या? असा प्रश्‍न मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर महापालिकेला केला. मात्र, न्यायालयामध्ये उपस्थित सहायक आयुक्तांना त्याचे उत्तर देता आले नाही. त्यावरून उच्च न्यायालयाने महापालिकेला कठोर शब्दांत खडसावले. तसेच, पुढील सुनावणीमध्ये...
नोव्हेंबर 06, 2019
भंडारा : 30 जुलै 2015 हा दिवस भंडारा शहरासाठी थरकाप उडवणारा ठरला. मॅकेनिक नसतानाही घरात शिरून आरोपींना जे केले ते ऐकून कोणाच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. आरोपी आमीर शेख आणि सचिन राऊत यांनी दुपारच्या सुमारास म्हाडा कॉलनीतील रवींद्र शिंदे यांच्या घरी शिरले. यावेळी श्री. शिंदे यांची मुलगी...
नोव्हेंबर 05, 2019
नागपूर : नवोदय बॅंकेत कोट्यवधीच्या घोटाळ्याचा आरोप असलेले माजी आमदार तसेच बॅंकेचे अध्यक्ष अशोक धवड आज न्यायालयात शरण आले. न्यायालयाने तूर्तास मध्यवर्ती कारागृहात त्यांची रवानगी केली असून, शासकीय पक्षाकडून उत्तर मागितले आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धंतोलीतील सिल्व्हर पॅलेस येथील नवोदय अर्बन...
नोव्हेंबर 03, 2019
मुंबई, ता. २ : वडाळा टीटी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाच्या मृत्यूची दखल महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने घेतली आहे. या प्रकरणी १४ नोव्हेंबरपर्यंत तपास अहवाल सादर करण्याचे निर्देशही आयोगाने गुन्हे शाखेला दिले. हा तपास सीआयडीकडे सोपवण्याची मागणी मृताच्या कुटुंबीयांनी केली आहे.  वडाळा टीटी...
नोव्हेंबर 01, 2019
मुंबई, ता. ३१ : विजय सिंह या तरुणाचा कोठडीत मृत्यू झाल्याप्रकरणी वडाळा टीटी पोलिसांनी मंगळवारी रात्री प्रेमी युगुलावर गुन्हा नोंदवून चौकशी सुरू केली आहे. या युगुलाने विजय सिंहला बेदम मारहाण केली होती, असे पोलिसांनी जाहीर केले होते. त्यामुळे चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.  दशरथ देवेंद्र आणि...
नोव्हेंबर 01, 2019
मुंबई : नृत्य दिग्दर्शक रेमो डिसोझा यांना अटकपूर्व जामीन अर्जावर दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. याबाबतची कारवाई अद्याप सुरू झाली नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. ऑक्‍टोबरमध्ये उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील दंडाधिकारी न्यायालयाने फसवणुकीच्या एका प्रकरणात रेमो डिसोझा...