एकूण 18 परिणाम
ऑक्टोबर 10, 2019
शरद पवार, सोनिया गांधी आणि त्यांचे कुटुंबिय यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप स्वयंसिद्ध आहेत, नोकरशाही, तपास यंत्रणा, न्यायालय इत्यादी सर्व यंत्रणा त्यांच्या आधीन आहेत त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या चौकशीची गरज नाही, असं जनमानस प्रसारमाध्यमांनी काही वर्षं...
सप्टेंबर 26, 2019
दोषी अधिकाऱ्यांवर टांगती तलवार  गुन्हे दाखल करा : मुख्यन्यायमूर्ती   औरंगाबाद : लातूर जिल्ह्यातील नाला सरळीकरणाच्या विविध 23 कामांमध्ये कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याप्रकरणी दाखल याचिकेत मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्राजोग आणि न्यायमूर्ती आर. जी. अवचट यांच्या खंडपीठाने जिल्हा परिषदेच्या मुख्य...
सप्टेंबर 20, 2019
मुंबई, ता. 19 ः केवळ हरित पट्टा आहे म्हणून आरे वसाहत जंगल होऊ शकत नाही आणि ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भागही नाही, असे सांगत राज्य सरकारच्या वतीने उच्च न्यायालयात मेट्रो कारशेडचे समर्थन करण्यात आले. आरेबाबत यापूर्वी न्यायालयाने सविस्तर निकालपत्र दिले आहे. त्यामुळे पुन्हा याबाबत याचिका...
सप्टेंबर 18, 2019
मुंबई : सरकारी व्यवहार, प्रकरणे, प्रमाणपत्रे आदींमध्ये "दलित' शब्द यापुढे वापरता येणार नाही. त्याऐवजी अनुसूचित जाती व नवबौद्ध या शब्दांचा वापर करण्यात यावा, असा शासन निर्णय आज जारी करण्यात आला. मराठीप्रमाणेच अन्य भाषांतही हा शब्द वापरण्यात बंदी करण्यात आली असून शेड्यूल्ड कास्ट या शब्दाला...
सप्टेंबर 05, 2019
मुंबई:  एखाद्या विशिष्ट समुदायाच्या भावनांसाठी कत्तलखाने आणि मटणविक्री अल्प काळासाठी बंद ठेवणे अयोग्य नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. त्यामुळे जैन धर्मीयांच्या येत्या पर्यूषण पर्व काळात मांसविक्री बंद राहण्याची शक्‍यता आहे.  मुंबई आणि मिरा-भाईंदर या महापालिकांनी जैन...
ऑगस्ट 27, 2019
मुंबईतील एका तरुणाला भारतीय रिझर्व बँकेने त्याच्या बोटांचे ठसे दोन वेळेस वेगवेगळे आल्याने नोकरी देण्यापासून नाकारले आहे. तरूणाने सध्या आरबीआय विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याच्या मते तो एका त्वचेच्या रोगाने ग्रस्त असल्याने हा प्रकार झाले असल्याचे त्याने म्हटले आहे. अक्षय...
ऑगस्ट 24, 2019
मुंबई ः रिझर्व्ह बॅंकेला चलननिर्मिती करण्याचा अधिकार असला, तरी सतत नोटांचा आकार का बदलला जातो? कोणी तरी ठरवल्यामुळे असे बदल होतात, की अन्य कारणेही असतात? भविष्यात पुन्हा चलनाचा आकार बदलणार का, असा प्रश्‍नांचा मारा उच्च न्यायालयाने केला. नोटाबंदीमुळे रिझर्व्ह बॅंकेकडे 2000 कोटी रुपये जमा होतील असे...
ऑगस्ट 19, 2019
मुंबई : जलदीने न्याय मिळण्यासाठी पक्षकार लोकअदालतीमध्ये दाद मागत असले, तरीदेखील दोन्ही पक्षकारांची बाजू पारदर्शीपणे ऐकल्याशिवाय त्यावर निर्णय देऊ नये, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने लोकअदालतींना दिले आहेत. घटस्फोटाच्या एका प्रकरणात पतीच्या गैरहजेरीत मंजूर केलेल्या सहमतीच्या शर्तीदेखील...
जून 27, 2019
कोल्हापूर - लाखो कागदपत्रांची छाननी, त्यातून शोधलेले पुरावे व यासाठी चार - पाच महिने रात्र दिवस केलेल्या कामाचे आज चीज झाले, अशी प्रतिक्रिया राज्य मागासवर्ग आयोगाचे विधी सल्लागार व कोल्हापुरचे सुपुत्र निवृत्त प्रमुख जिल्हा न्यायाधीश के. डी. पाटील यांनी व्यक्त केली. आम्ही दिलेल्या अहवालानुसार मराठा...
जानेवारी 28, 2019
मुंबई : मागासवर्ग आयोगाने मराठा आयोगाबाबत सादर केलेला अहवाल तातडीने याचिकाकर्ते आणि प्रतिवाद्यांना द्यावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारला दिले आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर अंतिम सुनावणी 6 फेब्रुवारीला होणार आहे. 'राज्य मागासवर्ग आयोगाचा...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई - कर्मचाऱ्याच्या विवाहित मुलीस अनुकंपा तत्त्वावरील नोकरी नाकारण्याचा मुंबई महापालिकेचा निर्णय उच्च न्यायालयाने बुधवारी (ता. 28) रद्द केला. हा नियम मुलगा-मुलगी असा भेद करणारा आणि भारतीय राज्यघटनेतील समानतेच्या हक्काचे उल्लंघन करणारा आहे, असा अभिप्राय खंडपीठाने नोंदवला आणि संबंधित मुलीचा...
नोव्हेंबर 26, 2018
मुंबई : मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 166 निरपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. शिवाय, शेकडो नागरीक जखमी झाले होते. यामध्ये दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, मुंबई पोलिसांच्या पूर्व विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे, चकमक फेम पोलिस निरीक्षक विजय...
नोव्हेंबर 02, 2018
मुंबई : माओवाद्यांशी कथित संबंधांच्या आरोपांप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा, प्रोफेसर आनंद तेलतुंबडे आणि स्टेन स्वामी यांना मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. 1) दिलासा दिला. 21 नोव्हेंबरपर्यंत या सर्वांना अटक करू नये, असे आदेश गुरुवारी न्यायालयाने दिले.  कोरेगाव भीमा प्रकरण आणि...
ऑक्टोबर 20, 2018
मुंबई  - कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला. पुढील सुनावणी होईपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये, असे आदेश न्यायालयाने शुक्रवारी पोलिसांना दिले. पुणे पोलिसांनी नोंदवलेला गुन्हा रद्द करण्यासाठी नवलखा आणि...
ऑक्टोबर 04, 2018
नागपूर : देशातील प्रस्थापित पक्षांच्या निवडणूक चिन्हांवर आक्षेप घेणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल झाली आहे. वर्षानुवर्षे एकाच चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या पक्षांना पुढील वीस वर्षे ते चिन्ह वापरता येणार नाही, असे आदेश देण्याची विनंती यात करण्यात आली आहे. न्यायालयाने आज...
सप्टेंबर 27, 2018
मुंबई - मित्राबरोबर वारंवार शारीरिक संबंध आल्यानंतरही त्याबाबत फौजदारी फिर्याद तातडीने न नोंदविल्यामुळे याला मुलीची सहमती होती, असे स्पष्ट होते; त्यामुळे आरोपी मुलाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करता येऊ शकत नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच एका प्रकरणात दिला. पुण्यातील शिवाजीनगर पोलिस...
सप्टेंबर 14, 2018
लातूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार शुक्रवारी (ता.१४) महापालिकेच्या १६ पैकी आठ सदस्याना निवृत्त करण्यात आले. यात गेल्या निवड प्रक्रियेत निवृत्त झालेल्या काँग्रेसच्या तीन नगरसेवकांना स्थायी समितीत राहण्याची पुन्हा एकदा लॉटरी लागली आहे. चिठ्ठी काढून झालेल्या निवृत्तीच्या...
सप्टेंबर 08, 2018
पुणे : समाजातील एका घटकाच्या मूलभूत अधिकारांसाठी दुसऱ्या घटकाच्या मूलभूत अधिकारांचे दमन होता कामा नये. न्यायव्यवस्थेने समाजाला दुखावता कामा नये. शोषितांना न्याय मिळण्यासाठी न्यायव्यवस्थेचे प्रयत्न महत्वाचे आहेत, असे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी म्हटले आहे. भारती विद्यापीठातील डॉ. पतंगराव कदम...