एकूण 379 परिणाम
डिसेंबर 12, 2019
पुणे : सत्र न्यायालयाने सात आरोपींना हत्येप्रकरणी दोषी ठरवले होते. त्यानुसार त्यांना जन्मठेपेची शिक्षाही सुनावली होती. मात्र, आता तब्बल 22 वर्षांनंतर ही जन्मठेपेची शिक्षा रद्द करून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  बारकू चंदर जगताप (वय...
डिसेंबर 12, 2019
पुणे- दिव्यांगांच्या दाव्यांचा निपटारा करण्यासाठी राज्यातील पहिल्या विशेष न्यायालयाची स्थापना पुण्यात करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांचे दावेदेखील या न्यायालयात चालविले जाणार आहेत. त्यामुळे या दोन्ही घटकांना जलद न्याय मिळणे सोपे होणार आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  जिल्हा...
डिसेंबर 12, 2019
औरंगाबाद : एका खासगी सुरक्षारक्षकाची पत्नी जुलैमध्ये बेपत्ता झाली. या प्रकरणात तक्रार दिल्यानंतरही पोलिसांना तिचा शोध लागला नाही. या प्रकरणात तक्रारदार पतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली असता, न्यायालयाने पोलिस आयुक्त, उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे...
डिसेंबर 10, 2019
नागपूर : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नागपूर आणि अमरावतीच्या लाचलुचपत विभागाने क्‍लीन चिट दिल्याने सिंचन घोटाळ्याशी संबंधित तपास यंत्रणा बदलवण्यात यावी, अशी विनंती करणारा अर्ज याचिकाकर्त्याचे वकील श्रीधर पुरोहित यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये दाखल केला आहे. राज्य सरकारच्या...
डिसेंबर 09, 2019
मुंबई : मुंबईतील शिवसेना नगरसेवकाच्या हत्येप्रकरणी मुंबईतील कुख्यात गॅंगस्टर अरुण गवळी याच्या शिक्षेवर मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. यामध्ये अरुण गवळी याची कमलाकर जामसंडेकर हत्येप्रकरणी भोगत असलेली  जन्मठेपेची  शिक्षा कायम ठेवलीये. मोक्का अंतर्गत न्यायालयानं अरुण गवळीला...
डिसेंबर 09, 2019
मुंबई - परिवहन विभागाच्या सुरक्षेच्या निकषांनुसार शाळेच्या बसेसना परवानगी देण्याबरोबरच मोटरसायकलवरुन शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना हेल्मेट सक्तीचे करण्यात आले आहे. पाठीमागे बसलेल्या विद्यार्थ्याने जर हेल्मेट घातले नसेल, तर गाडी चालवणाऱ्याचा परवाना जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.  शाळकरी...
डिसेंबर 07, 2019
औरंगाबाद - राज्य शासनाच्या आदिवासी विभागाअंतर्गत विविध योजनांत तीन हजार कोटींपेक्षा अधिक रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात चौकशी करूनही कारवाई झाली नाही. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल झालेल्या जनहित याचिकेत न्यायमूर्ती पी. बी. वराळे व न्यायमूर्ती ए. एस. किल्लारे यांनी...
डिसेंबर 07, 2019
नागपूर : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागपूरनंतर अमरावती विभागातील सिंचन घोटाळ्यातही "क्‍लीन चिट' दिली आहे. अनियमिततेची सर्व जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्यात आली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप जबाबदार धरता येणार नाही नियमानुसार, कायदेशीर बाबी...
डिसेंबर 06, 2019
मुंबई : आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपामुळे अडचणीत आलेल्या पंजाब अॅण्ड महाराष्ट्र सहकारी बॅंकेच्या खातेदारांना गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळाला नाही. रिझर्व्ह बॅंकेने लावलेले आर्थिक निर्बंध हटवण्याची खातेदारांनी केलेली मागणी न्यायालयाने फेटाळली. नियम धाब्यावर बसवून एचडीआयएल...
डिसेंबर 06, 2019
नागपूर : ओबीसींच्या स्वतंत्र गणनेचा कॉलम नसल्याने प्रस्तावित जनगणना 2021ला ओबीसी बांधवांकडून विरोध दर्शविला जात आहे. "जनगणनेत आमचा सहभाग नाही', असा मजकूर असलेल्या पाट्या दारावर लावून विरोध अधोरेखित केला जात आहे. नागपूरच्या डॉ. अंजली साळवे यांनी जनगणनेला विरोध दर्शवित घरावर पाट्या लावण्याचे आवाहन...
डिसेंबर 06, 2019
नागपूर : विदर्भातील महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या गोसेखुर्द प्रकल्पाच्या घोटाळा प्रकरणात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्‍लीनचिट देण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिस अधीक्षक रश्‍मी नांदेडकर यांनी तसे शपथपत्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये दाखल केले आहे....
डिसेंबर 05, 2019
नगर : जिल्हा प्रशासनाकडून मागील काळात जामखेड तालुक्‍यातील मोहे गावच्या हद्दीतील कला केंद्रांचे पाच परवाने निलंबित केले होते. त्यावर कला केंद्रचालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. मात्र, खंडपीठाने परवान्यांसंदर्भातील निर्णयाचा चेंडू जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी...
डिसेंबर 05, 2019
मुंबई : पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बॅंकेतील गैरव्यवहारात रिझर्व्ह बॅंकेने वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे खातेदारांचे आर्थिक हित सुरक्षित राहिले आहे, असे मत बुधवारी (ता. ४) मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले. दरम्यान, रिझर्व्ह बॅंक गुरुवारी न्यायालयात बाजू मांडणार आहे. या प्रकरणी मंगळवारी अटक...
डिसेंबर 05, 2019
मुंबई : पंजाब नॅशनल बॅंकेतील (पीएनबी) सुमारे १२ हजार ५०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहारातील प्रमुख आरोपी मेहुल चोक्‍सी याच्या विरोधातील कारवाईला स्थगिती देण्यास बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केलेल्या आरोपीच्या विरोधातील कारवाई थांबवणे योग्य नाही, असे मतही उच्च...
डिसेंबर 04, 2019
मुंबई : ऐतिहासिक घटनांचा दाखला देताना त्यावर स्वतःचा हक्क सांगणे चुकीचे आहे, असे मत मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले. ‘पानिपत’ कादंबरीचे लेखक विश्‍वास पाटील यांना ‘पानिपत’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत तूर्तास कोणताही दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे येत्या शुक्रवारी...
डिसेंबर 04, 2019
मुंबई : मुंबई परिसरातील वाहतुकीच्या समस्येवर उपाय म्हणून मेट्रो रेल्वेसारखा प्रकल्प सुरू करण्यात आल्याचे लक्षात ठेवा. मेट्रोला विरोध नाही; मात्र झाडे तोडण्यास विरोध आहे, अशी सोईस्कर भूमिका घेतली जाते, असे खडे बोल मंगळवारी (ता. ३) मुंबई उच्च न्यायालयाने ठाण्यातील मेट्रो व अन्य प्रकल्पांसाठी झाडे...
डिसेंबर 04, 2019
नागपूर : राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना न्यायालयाकडून 2014 च्या विधानसभा निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपविल्याप्रकरणी समन्स बजावण्यात आला आहे. याप्रकरणी बुधवार, 4 डिसेंबरला झालेल्या सुनावणीत न्यायालयाने माजी मुख्यमंत्र्यांना 4 जानेवारी रोजी सुनावणीच्या...
डिसेंबर 04, 2019
औरंगाबाद : श्री. साई शिर्डी संस्थानसंबंधी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुरू असलेल्या सुनावणीप्रसंगी खंडपीठाने निमंत्रणपत्रिकेवर होणारा खर्च टाळण्याच्या सूचना संस्थानला केल्या आहेत. यामुळे पन्नास ते साठ लाख रुपयांच्या खर्चाला लगाम लागेल. पर्यायाने संस्थानला साध्या पद्धतीने पत्रिका...
डिसेंबर 03, 2019
मुंबई : राज्य सरकारच्या सेवेत उच्च पदावर असलेल्या आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाची सनदी परीक्षा देण्याची इच्छा असलेल्या अधिकाऱ्याला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. नऊपैकी एका परीक्षेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फेरमूल्यांकन करून दिलेल्या ग्रेस शेऱ्यामुळे ए प्लस मिळालेल्या अधिकाऱ्याला लेखी परीक्षा...
डिसेंबर 02, 2019
औरंगाबाद : दारू पित असल्याची बदनामी का करता, असा आरोप करीत चाकूने मानेवर व पाठीवर सपासप वार करून तरुणाचा खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला जिल्हा न्यायालयाने ठोठावलेली दहा वर्षांची सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. एम. गव्हाणे...