एकूण 6 परिणाम
नोव्हेंबर 15, 2019
नागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक (एनडीसीसी) घोटाळा प्रकरणातील आरोपी बॅंकेचे माजी अध्यक्ष, आमदार सुनील केदार यांच्यासह 9 आरोपींविरुद्ध सत्र न्यायालयाने आरोप निश्‍चित केले आहेत. अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी आरोपींना आरोपाचे विवरण सुपूर्द केले. प्रकरण तातडीने निकाली...
नोव्हेंबर 07, 2019
औरंगाबाद : घटस्फोटित महिलाही पोटगी मिळण्यासाठी पात्र असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 नुसार घटस्फोटापूर्वी पतीकडून झालेल्या अत्याचाराविरोधात महिला न्यायालयात दाद मागू शकतात, असेही खंडपीठाने स्पष्ट केले आहे...
नोव्हेंबर 06, 2019
भंडारा : 30 जुलै 2015 हा दिवस भंडारा शहरासाठी थरकाप उडवणारा ठरला. मॅकेनिक नसतानाही घरात शिरून आरोपींना जे केले ते ऐकून कोणाच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. आरोपी आमीर शेख आणि सचिन राऊत यांनी दुपारच्या सुमारास म्हाडा कॉलनीतील रवींद्र शिंदे यांच्या घरी शिरले. यावेळी श्री. शिंदे यांची मुलगी...
सप्टेंबर 23, 2019
कणकवली - वेंगुर्ले येथील राडाप्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत आणि कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीनावर मुक्त केले आहे. जिल्हा व सत्र न्यायालयात या दोघांना सात वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली होती. या शिक्षेला...
जुलै 23, 2019
रत्नागिरी - खेड येथे 2005 मध्ये तोडफोड आणि शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी काल दापोलीचे आमदार संजय कदम आणि त्यांचे पाच साथीदार खेड पोलिसांना शरण आले होते. त्यांची रत्नागिरी येथे न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. दरम्यान आज आमदार कदम यांना जामीन मंजूर झाला आहे.  मुंबई उच्च न्यायालयाने 10...
जुलै 18, 2019
मुंबई : सातारा येथील खंडणीच्या एका प्रकरणात अटकेत असलेल्या बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. या प्रकरणात जामीन देण्याची त्याची मागणी न्यायालयाने नामंजूर केली. बिग बॉसमध्ये एक तगडा स्पर्धक असलेला बिचुकलेला काही दिवसांपूर्वी सेटवरुनच अटक करण्यात आली होती. सात...