एकूण 387 परिणाम
डिसेंबर 16, 2019
नागपूर : बहुचर्चित सिंचन घोटाळ्यामध्ये सरकारी पक्षाला उत्तर दाखल करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 15 जानेवारीपर्यंत वेळ दिली आहे. याचिकाकर्त्या जनमंचचे वकील फिरदोस मिर्झा व अतुल जगताप यांचे वकील श्रीधर पुरोहित यांनी सुनावणी सुरू करण्याची विनंती 10 डिसेंबर रोजी न्यायालयाला केली...
डिसेंबर 15, 2019
नागपूर : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये व्हायला हवा. यामुळे न्यायालयाचा वेळ वाचत असून कामकाज सुकर होते. मात्र, न्यायदानामध्ये तंत्रज्ञानाचा समावेश व्हायला नको. कारण, निर्णय क्षमता ही तंत्रावर अवलंबून नसते. असे झाल्यास तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठामध्ये केवळ एक संगणक पाहायला...
डिसेंबर 14, 2019
मुंबई ः वडाळा-कासारवडवली मेट्रो- ४ प्रकल्पामध्ये ठाणे महापालिका क्षेत्रातील झाडांची कटाई करण्याला विरोध करणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयातील जनहित याचिकांवरील सुनावणी शुक्रवारी पूर्ण झाली असून या प्रकरणाचा निकाल न्यायालय मंगळवारी देण्याची शक्‍यता आहे. मेट्रोसह ठाण्यातील १८ प्रकल्पांचे...
डिसेंबर 14, 2019
अकोला: अकोट विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा वाद मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पोहोचला आहे. भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या निवडीला वंचित बहजुन आघाडीचे उमेदवार अॅड. संतोष राहाटे यांनी न्यायालयात आव्हान दिले आहे. या मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी त्यांनी केली आहे....
डिसेंबर 14, 2019
नगर : माळीवाड्यात वाडिया पार्कवर "बांधा, वापरा व हस्तांतरित करा' (बीओटी) तत्त्वावर जिल्हा क्रीडा संकुल बांधण्यात आले आहे. त्यात विकासकानेच विनापरवाना अतिरिक्‍त दीड लाख चौरस फुटांचे बांधकाम केले. जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्‍त राहुल द्विवेदी यांच्या आदेशाने हे बांधकाम पाडण्यासाठी...
डिसेंबर 13, 2019
दहा महिन्यांत 88 व्यक्ती बेपत्ता  औरंगाबाद : शिर्डी येथे साई दर्शनासाठी आलेल्या भाविकांमधून महिला, पुरुष आणि मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिक आहे. आतापर्यंत 88 लोक बेपत्ता झाले आहेत. यात मानवी तस्करी किंवा मानवी अवयवांची तस्करी करणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत, काय यासंदर्भात आणि बेपत्ता व्यक्तींच्या...
डिसेंबर 13, 2019
भिवंडी : मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशाने एमएमआरडीए आणि महसूल विभाग या सरकारी यंत्रणांनी तालुक्‍यातील 52 गावांतील वडिलोपार्जित राहती घरे व गोदामे (वाणिज्य) यांचे बांधकाम बेकायदेशीर ठरवून त्यावर तोडक कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई अन्यायकारक असून स्थानिक भूमिपुत्रांना देशोधडीला लावणारी आहे....
डिसेंबर 13, 2019
मुंबई : फाशी देण्यातील दिरंगाईमुळे पुण्यातील गहुंजे सामूहिक बलात्कार व खून प्रकरणातील दोन आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेप देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाचा धक्कादायक निकाल रद्द करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने सरन्यायाधीश यांच्याकडे विशेष पत्राद्वारे केली आहे. या पत्रालाच...
डिसेंबर 12, 2019
नागपूर : हैदराबाद एन्काउंटर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तीन सदस्यीय आयोगाची स्थापना केली असून सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती आणि नागपूरचे न्या. विकास सिरपूरकर हे या आयोगाचे प्रमुख असतील. आयोगाला सहा महिन्यांत चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करायचा आहे. |आयोगाला सहा महिन्यांची...
डिसेंबर 12, 2019
पुणे : सत्र न्यायालयाने सात आरोपींना हत्येप्रकरणी दोषी ठरवले होते. त्यानुसार त्यांना जन्मठेपेची शिक्षाही सुनावली होती. मात्र, आता तब्बल 22 वर्षांनंतर ही जन्मठेपेची शिक्षा रद्द करून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  बारकू चंदर जगताप (वय...