एकूण 14 परिणाम
ऑक्टोबर 07, 2019
नवी दिल्ली : आरे वसाहतीतील वृक्षतोडीला अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळाली असून, पर्यावरणप्रेमींच्या लढ्याला यश आले आहे. यापुढे एकही झाड कापता येणार नाही, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दिले आहेत.  आरे मेट्रो कारशेडसाठी वृक्ष तोडण्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या पर्यावरण...
ऑक्टोबर 02, 2019
नवी दिल्ली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात प्रलंबित असलेल्या दोन गुन्हेगारी प्रकरणांबाबत माहिती सादर न केल्याबद्दल त्यांना सुनावणीला सामोरे जावे लागेल, असे सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केले. २०१४ मधील विधानसभा निवडणुकीवेळी फडणवीस यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात  या दोन प्रकरणांचा...
जुलै 24, 2019
नवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014च्या निवडणूक प्रतिज्ञापत्राच्या कागदपत्रात त्यांच्या विरोधातील गुन्ह्यांची माहिती लपवली होती, असा आरोप करत, त्यांची विधानसभेवरील निवड रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे.  सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या...
फेब्रुवारी 12, 2019
गोवा : सांगे तालुक्यातील नेत्रावली गावात उभारण्यात येत असलेल्या ईको- टुरिझम प्रकल्प हाईडवे हॉस्पिटॅलिटीचे अभिजात पर्रीकर यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने जनहित याचिकेत आज नोटीस बजावली आहे. अभिजात पर्रीकर हे मु्ख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र आहेत.  नेत्रावलीचे पंच अभिजित देसाई व...
डिसेंबर 12, 2018
पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आरोग्याविषयी माहिती सीलबंद लखोट्यात देणे वा न देण्याविषयीचा निर्णय सरकार आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर सादर करणार आहे. तसा अहवाल देण्याविषयी काल न्यायालयाने विचारणा केली तेव्हा महाधिवक्ता उपस्थित नव्हते. न्यायालयाच्या या सुचनेस याचिकादारांच्या...
डिसेंबर 07, 2018
पणजी : गोव्यात सक्रीय सरकार हवे यासाठी कॉंग्रेसने जनआक्रोश आंदोलन सुरु केले खरे पण सरकारने सक्रीयता दाखवणे सुरु केल्याने पहिल्यास दिवशी सरकार सतावणूक करत असल्याचा आरोप करण्याची वेळ कॉंग्रेसच्या नेत्यांवर आली. या आंदोलनासाठी परवानगी नाकारण्याचे धोरण सरकारने अवलंबल्याने कॉंग्रेस काय करणार याकडे लक्ष...
नोव्हेंबर 30, 2018
पणजी (गोवा) : काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करताना दयानंद सोपटे व सुभाष शिरोडकर यांचा राजीनामा स्वीकारताना सभापतींनी अवलंबिलेल्या पद्धतीला आव्हान दिलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या याचिकेवरील सुनावणी आज पूर्ण होऊन त्यावरील निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने राखून ठेवला.  या दोघांनी...
ऑक्टोबर 30, 2018
मुदतवाढ नाकारणाऱ्या उच्च न्यायालयाच्या आदेशास स्थगिती नवी दिल्ली : भीमा- कोरेगावप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यास मुदतवाढ नाकारणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आज सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने महाराष्ट्र पोलिसांना दिलासा मिळाला. भीमा- कोरेगावप्रकरणी पोलिसांनी तपासासाठी आणि आरोपपत्र दाखल...
सप्टेंबर 04, 2018
मुंबई : 2008 मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आणि साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार 'यूएपीए'अंतर्गत आरोपनिश्चित करण्याबाबत 'एनआयए'ने निर्णय घ्यावा, असे मत न्यायालयाने नोंदविले....
सप्टेंबर 04, 2018
नवी दिल्ली : तब्बल 29 हजार कोटी रुपयांच्या कोळसा आयात गैरव्यवहारप्रकरणी उद्योगपती गौतम अदानी यांच्या कंपनीविरोधात महसूल गुप्तवार्ता संचालनालयाची (डीआरआय) कारवाई रखडल्यावरून कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आगपाखड केली आहे. मोदी सरकार अदानींना पाठीशी घालत असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. "...
ऑगस्ट 25, 2018
पुणे : मांडवीच्या मुखापासून भरती रेषेची आखणी गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने करू नये. हे काम चेन्नई येथील निरंतर किनारी व्यवस्थापनासाठीचे राष्ट्रीय केंद्राकडून करून घ्यावे असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आज दिला. कांपाल येथील मेरियॉट ह़ॉटेलकडून सीआरझेडचे उल्लंघन...
ऑगस्ट 24, 2018
पटणाः बिहारचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी पॅरोल वाढवून मिळण्यासाठी केलेली याचिका झारखंड उच्च न्यायालयाने फेटाळली असून, त्यांना 30 ऑगस्ट पर्यंत कारागृहात परतण्यास सांगितले आहे. लालूप्रसाद यादव यांच्यावर काही महिन्यांपासून मुंबई येथील एशियन हार्ट...
ऑगस्ट 21, 2018
पणजी (गोवा) : फोंडा तालुक्यातील मंगेशी देवस्थानच्या गाभाऱ्यात दोन वेगवेगळ्या घटनांत दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर फरारी असलेला देवस्थानचा पुजारी धनंजय भावे आज फोंडा न्यायालयात शरण आला. फोंडा पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले व चौकशी सुरू केली आहे.  मूळची...
ऑगस्ट 16, 2018
पणजी - मंगेशी येथील देवस्थानच्या गाभाऱ्यात दोन तरुणींवरील विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या देवस्थानचा पुजारी संशयित धनंजय भावे याचे दोन्ही अटकपूर्व जामीन अर्ज आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या न्यायमूर्ती नुतन सरदेसाई यांनी फेटाळले. अर्जदाराने पोलिसांसमोर शरण जाण्याचे ठरविले असल्याची...