एकूण 256 परिणाम
जुलै 21, 2019
मुंबई : 'कुणी घर देता का घर' असा सातत्याने 15 वर्षे टाहो फोडणाऱ्या भाईंदर येथील 113 कुटुंबीयांच्या लढ्याला अखेर यश आले आहे. 2003 साली रेल्वेच्या जागेतील राहती घरे तोडल्यानंतर गेली 15 वर्ष नवघर गावा मागे असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर वीज व पाण्याअभावी असह्य जीवन जगणाऱ्या 113 कुटुंबियांचे...
जुलै 21, 2019
मुंबई : खारफुटीची जंगले आणि पाणथळ जागा ही नवी मुंबईची "तटबंदी'. विकासाच्या नावावर सातत्याने तिच्यावर हल्ले होत असतानाच सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाने येथील "संरक्षित पाणथळ'ही संकटात सापडली आहे.  नवी मुंबईत शिरणारे भरतीचे पाणी अडवणारी ही नैसर्गिक यंत्रणाच अशा प्रकारे तथाकथित विकासाच्या...
जुलै 21, 2019
मुंबई -  शासकीय सेवेतील सर्व विभागांमध्ये अपंग उमेदवारांसाठीच्या २००१ पासूनच्या सर्व योजनांची माहिती तपशीलवार दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. ज्या पद्धतीने योजनांचे नियोजन केले जाते, त्यामुळे अपंग व्यक्तींचे हित साधले जात आहे का, याची खातरजमा करणे गरजेचे आहे,...
जुलै 21, 2019
मुंबई - एकतर्फी प्रेमातून मैत्रिणीबाबत वादग्रस्त संदेश तिच्या भावी वराला पाठवणाऱ्या युवकाविरोधातील फौजदारी फिर्याद मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल केली आहे; मात्र पुन्हा असे कृत्य त्याने करू नये म्हणून त्याला वर्सोवा समुद्र किनारा साफ करण्याची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. मैत्रिणीच्या भावी...
जुलै 19, 2019
कोल्हापूर - फेअरडील कंपनीला 125 कोटी देण्यासंदर्भात लवादाने दिलेला निर्णय मान्य नसल्याची भूमिका आज पालिकेने नगरविकास राज्यमंत्र्याकडे झालेल्या सुनावणीवेळी मांडली. शहरातील जकात वसुलीचा ठेका फेअरडीलकडे होता. ठेका काढून घेतल्यानंतर भरपाईवरुन झालेला वाद लवादापर्यत गेला होता. लवादाने निर्णय दिल्यानंतर...
जुलै 18, 2019
मुंबई : सातारा येथील खंडणीच्या एका प्रकरणात अटकेत असलेल्या बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. या प्रकरणात जामीन देण्याची त्याची मागणी न्यायालयाने नामंजूर केली. बिग बॉसमध्ये एक तगडा स्पर्धक असलेला बिचुकलेला काही दिवसांपूर्वी सेटवरुनच अटक करण्यात आली होती. सात...
जुलै 18, 2019
मुंबई : मुलांना आई आणि वडील अशा दोघांच्याही मायेची गरज असते. केवळ एकाला मुलाचा ताबा दिल्यास दुसऱ्या पालकाबाबत मुलाच्या मनात किल्मिष निर्माण होते, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. या प्रकरणी घटस्फोटित वडिलांकडे दोन मुलांना राहण्याची परवानगी न देण्याची आईची मागणीही उच्च न्यायालयाने...
जुलै 18, 2019
नागपूर : युवा पिढी हुक्‍का पार्लरकडे आकर्षित झाल्यानंतर हळूहळू अमली पदार्थांकडे वळली होती. नशेच्या आहारी जाणाऱ्या युवकांना रोखण्यासाठी शासनाने राज्यभरातील हुक्‍का पार्लर बंद केले. मात्र, आता उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठाने "हर्बल हुक्‍का' पार्लरला परवानगी दिली. त्यामुळे हर्बलच्या नावे राज्यात...
जुलै 17, 2019
नवी मुंबई : अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा तपास नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेव्यतिरिक्त अन्य तपास यंत्रणेकडे वर्ग करण्यात यावा. तसेच या तपासाचे नियंत्रण सहायक पोलिस आयुक्त संगीता शिंदे-अल्फान्सो यांच्याकडे सोपविण्यात यावा, या मागणीसाठी अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे आणि अश्विनीचे बंधू आनंद...
जुलै 15, 2019
सांगली - आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या चाळीस विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार असल्याच्या बातमीत तथ्य नसल्याचे सांगत भाजपचे ज्येष्ठ नेते महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्या वृत्ताचा इन्कार केला. तसेच कर्नाटक रंगलेल्या राजकीय नाट्याशीही आपला संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले.  नगरोत्थान योजनेतून...
जुलै 14, 2019
मुंबई- घटस्फोटाच्या प्रकरणात पत्नीला पोटगी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या आणि सुनावणीला गैरहजर राहून मोबाईल बंद करून ठेवणाऱ्या पतीविरोधात विरोधात मुंबई उच्च न्यायालयाने वॉरंट बजावण्याचे आदेश दिले आहेत.  संगणक अभियंता असलेल्या आणि एका खासगी कंपनीत उच्चपदावर काम करीत असलेल्या पतीच्या विरोधात पत्नीने...
जुलै 13, 2019
मुंबई : हजारो कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप असलेल्या मेहुल चोक्‍सीने आता अँटिग्वामध्ये आलेल्या वादळाची सबब पुढे केली आहे. वादळ आल्यामुळे HB माझे कायद्यासंबंधित कागदपत्रे कुरिअर करु शकलो नाही, असा दावा त्याने मुंबई उच्च न्यायालयात केला.  पंजाब नॅशनल बॅकेतील गैरव्यवहार प्रकरणात चोक्‍सी...
जुलै 13, 2019
पुणे -  मेट्रोचा वनाज ते रामवाडी मार्ग कल्याणीनगरमार्गे वळविण्यास स्थगिती मागणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली.  वनाज-रामवाडी हा मार्ग राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाने आगा खान पॅलेससमोरून घेऊन जाण्यास विरोध केला आहे. त्यामुळे हा मार्ग कल्याणीनगरमार्गे वळविण्यात आला आहे....
जुलै 12, 2019
मुंबई - शहर-उपनगरांमधील सांडपाणी योग्य प्रक्रिया करूनच अरबी समुद्रात सोडण्याची यंत्रणा मुंबई महापालिकेने काटेकोरपणे राबवलीच पाहिजे, असा आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. ११) दिला. या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) पाहणी करून महापालिकेकडून तिमाही अहवाल घ्यावा, असे...
जुलै 12, 2019
मुंबई - महापालिकेने अनधिकृत पार्किंगबद्दल ठरवलेल्या दंडाच्या रकमेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. हा दंड म्हणजे नागरिकांकडून खंडणी वसूल केल्यासारखे आहे, अशी नाराजी याचिकादारांनी व्यक्त केली. दक्षिण मुंबईतील एका गृहसंस्थेमधील रहिवाशांनी केलेल्या याचिकेत १० हजार रुपयांच्या दंडाला विरोध...
जुलै 11, 2019
मुंबई : आधीच्या तुलनेत दप्तराचे ओझे फारच कमी झाले आहे. त्यामुळे यासंदर्भात राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेला (एनसीईआरटी) नवे निर्देश देण्याची आवश्‍यकता भासत नाही, असे सांगत उच्च न्यायालयाने २०१५ पासून प्रलंबित असलेली दप्तराच्या ओझ्याबाबतची जनहित याचिका नुकतीच निकाली काढली. असे असले,...
जुलै 11, 2019
मुंबई - मुंबई उच्च न्यायालयातील सुमारे साडेतीन हजार कर्मचाऱ्यांना अद्याप जूनचे वेतन मिळालेले नाही. सातव्या वेतन आयोगाबाबत राज्य सरकारकडून अद्याप अधिसूचना जारी न झाल्यामुळे त्यांचे वेतन विलंबाने होणार आहे, असे परिपत्रकच न्यायालय रजिस्ट्रार जनरलनी काढले आहे. त्यामुळे घरखर्च चालवताना या...
जुलै 10, 2019
नागपूर :  राष्ट्रीय कोळसा खदान मजूर संघाने दाखल केलेल्या अवमान याचिकेवर मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कोळसा मंत्रालय, कोल इंडिया व वेस्टर्न कोल फिल्ड लि. यांना अवमानना नोटीस बजावत दोन आठवड्यांत शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिले. 2017 मध्ये श्रम व रोजगार...
जुलै 05, 2019
मुंबई -  मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयातील निवासी डॉक्‍टर पायल तडवी यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपींची माहिती महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलला का दिली नाही, त्यासाठी न्यायालयाच्या आदेशाची वाट का पाहता, अशी विचारणा गुरुवारी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली. गुन्हेगारी प्रकरणात अडकलेल्या डॉक्‍...
जुलै 04, 2019
पुणे : सरोगसीच्या माध्यमातून आई होणाऱ्या महिलेला सुद्धा प्रसूती रजा मिळण्याचा हक्क आहे, असे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नद्रजोग व न्या. नितीन जामदार यांच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायपीठाने बुधवारी मान्य केले. पुणे विद्यापीठाच्या जैव रसायन शास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत पूजा...