एकूण 76 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या आहेत. अशातच आता महाराष्ट्रभरात ड्राय-डे देखील सुरु झालाय. 21 तारखेला राज्यभरात मतदान पार पडणार आहे आणि महाराष्ट्रात 19 ऑक्टोबर संध्याकाळी 6 वाजेपासून 21 ऑक्टोबरपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी ड्राय डे घोषित केलाय. महाराष्ट्र वाइन मर्चंट असोशिएशनने याविरोधात चार ऑक्टोबर रोजी...
ऑक्टोबर 19, 2019
नागपूर : शरद बोबडे वकिली व्यवसायात असताना भारतीय चित्रपटसृष्टीतील "ड्रीमगर्ल' हेमामालिनी यांचा खटला त्यांनी नागपूरमध्ये लढला होता. त्यांना मिळालेल्या धनादेशाचे अनादरण झाल्यामुळे त्यांना नागपूरच्या न्यायालयामध्ये हजर राहावे लागले होते. चित्रपट निर्माता एन. कुमार यांनी दिलेला हा धनादेश होता....
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : ओशिवरा येथील म्हाडाच्या जमिनीचा गैरवापर केल्याप्रकरणी बिल्डर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांनी दिले आहेत. या गैरव्यवहारात म्हाडाचे सुमारे २००० कोटींचे नुकसान झाले आहे. बनावट कागदपत्रे बनवून गंडा घातल्याच्या प्रकरणात दोषींवर कारवाई होईल आणि...
ऑक्टोबर 07, 2019
गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये सर्वांत जास्त तापलेला विषय म्हणजे आरे जंगल. सरकारने आरेतील 2700 झाडे कापून त्याजागी मेट्रो कारशेड करण्याचा निर्णय घेतला आणि मुंबई उच्च न्यायलायानेही याला परवानगी दिली. परवानगी मिळताच एका रात्रीत गुपचूपपणे 200 झाडांची कत्तल करण्यात आली. तब्बल 2400 झाडांची कत्तल...
ऑक्टोबर 07, 2019
नवी दिल्ली : आरे वसाहतीतील वृक्षतोडीला अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळाली असून, पर्यावरणप्रेमींच्या लढ्याला यश आले आहे. यापुढे एकही झाड कापता येणार नाही, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दिले आहेत.  आरे मेट्रो कारशेडसाठी वृक्ष तोडण्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या पर्यावरण...
ऑक्टोबर 01, 2019
मुंबई - ज्येष्ठ विचारवंत आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींना सोमवारी उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. आरोपपत्र दाखल करण्यासाठी अभियोग पक्षाला दिलेल्या मुदतवाढीला विरोध करणारी याचिका आरोपींनी केली. या प्रकरणी...
सप्टेंबर 26, 2019
मुंबई : पश्‍चिम महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांच्या सुमारे ५४ कोटींच्या ठेवी हडप केल्याचा आरोप असलेल्या मेकर कंपनीच्या संचालकांसह प्रवर्तकांवर काय कारवाई केली, याचा खुलासा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने पोलिस प्रशासनाला दिले आहेत.  सातारा, सांगली, कोल्हापूर, बेळगाव आदी भागांमधील शेतकऱ्यांना...
सप्टेंबर 24, 2019
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची बहुचर्चित निवडणूक एक दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही निवडणूक 23 ऑक्‍टोबर रोजी घेतली जाईल. हरियाना आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूका जाहीर झाल्यामुळे हा बदल करावा लागला, असे प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी मंगळवारी सांगितले.  पंतवर दबाब आणण्याची...
सप्टेंबर 23, 2019
कणकवली - वेंगुर्ले येथील राडाप्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत आणि कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीनावर मुक्त केले आहे. जिल्हा व सत्र न्यायालयात या दोघांना सात वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली होती. या शिक्षेला...
सप्टेंबर 18, 2019
मुंबई : निवडणुकीसाठी मतदानपत्रिका इतिहासजमा झाली असून, राज्यातील विधानसभा निवडणुका इलेक्‍ट्रॉनिक मतदानयंत्रांवरच (ईव्हीएम) घेण्यात येणार असल्याचे केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्‍त सुनील अरोरा यांनी आज स्पष्ट केले. उमेदवारी खर्चाच्या मर्यादेत वाढ करण्याचा सध्यातरी विचार नसून विधानसभा निवडणुकांच्या...
सप्टेंबर 11, 2019
जालना, ता.10 ः नगरपालिकेच्या बहुचर्चित नवीन कर प्रणालीविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केल्याची माहिती उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी मंगळवारी (ता.दहा) पत्रकार परिषदेत दिली. श्री. राऊत म्हणाले, की नगरपालिकेने खासगी संस्थेकडून शहरातील मालमत्तेचे सर्वेक्षण करून कर...
सप्टेंबर 10, 2019
सोलापूर : मोहरमनिमित्त काढण्यात आलेल्या सोलापुरातील पीर मंगलबेडा सवारीवर श्री गणेशाच्या मंडपातून पुष्पवृष्टी करण्यात आली. यंदाही गणेशोत्सवाबरोबर मोहरम उत्सव एकत्र साजरा होत आहे. देशात मोहरम उत्सवाची वेगवेगळी परंपरा आहे. सोलापुरातील मोहरम उत्सवाच्या विशिष्ट परंपरेत सुमारे तीनशे वर्षे जुन्या पीर...
सप्टेंबर 08, 2019
मुंबई : भ्रष्टाचारविरोधी लढ्यातून जन्मलेल्या आम आदमी पक्षाने (आप) भ्रष्टाचाराचा मुद्दा आता पूर्णपणे सोडला असून, हा पक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप यांची "बी' टीम बनला आहे, असा आरोप "आप'च्या राज्य अध्यक्षपदाचा काही दिवसांपूर्वी राजीनामा दिलेल्या ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी केला आहे. सावंत...
सप्टेंबर 05, 2019
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळात सामान्य माणसाच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, असे आदेश होते; पण दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांचे मन मुर्दाड झाले आहे, अशी खंत शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केली. महापुरासारखे संकट पुन्हा यायचे नसेल तर...
ऑगस्ट 28, 2019
मुंबई - महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेतील कथित गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर मुंबई पोलिसांनी विशेष तपास पथक स्थापन केले आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असल्यामुळे सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) दर्जाच्या अधिकाऱ्याची पथकप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, तपासासाठी...
ऑगस्ट 21, 2019
सलीम अली सरावराचे हाल पुन्हा "जैसे थे'च ऍड. नेहा कांबळे यांनी सादर केला अहवाल   औरंगाबाद, : सलीम अली सरोवरातील अवैध मासेमारी तसेच नागरिकांनी केलेल्या अतिक्रमणासंदर्भात "सकाळ'मध्ये प्रकाशित वृत्त आणि छायाचित्रांची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली...
ऑगस्ट 20, 2019
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाची आज (मंगळवार) एक महत्त्वाची बैठक झाली. विधानसभा निवडणुकीपूर्वीची ही शेवटची बैठक मानली जात असल्याने त्यात महत्त्वाचे निर्णय होण्याची दाट शक्यता होती. त्याप्रमाणे आज झालेल्या बैठकीत 19 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. खुल्या प्रवर्गातील...
ऑगस्ट 15, 2019
मुंबई : दादर एसटी बस स्थानकावर खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी अतिक्रमन केले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानूसार 200 मिटर अंतरापर्यंत खासगी वाहतूकीच्या गाड्यांना येण्याची परवानगी नसताना देखील, खासगी ट्रॅव्हल्सकडून एसटीच्या प्रवाशांची पळवापळवी सुरू असल्याचे दिसून येत आहे. मात्र, यावर कोणतीही कारवाई होत...
ऑगस्ट 07, 2019
मुंबई : बुधवारपासून सुरू झालेल्या महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्‍टरांच्या (मार्ड) संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या संपाविरोधात आता मुंबई उच्च न्यायालयातही जनहित याचिका दाखल झाली आहे. संपकरी डॉक्‍टरांवर कारवाई करण्याची मागणी याचिकादाराने केली आहे. याचिकेवर शुक्रवारी (ता. 9) सुनावणी होणार आहे. ...
जुलै 23, 2019
कोल्हापूर - महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचा निकाल जाहीर झाला. यामध्ये कोल्हापुरातून विवेक घाटगे, साताऱ्यातून वसंत भोसले, सिंधुदुर्गमधून संग्राम देसाई आणि सोलापूरमधून मिलिंद थोबडे यांची निवड झाली. ही निवडणूक 28 मार्च 2018 मध्ये बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या वतीनेही घेण्यात आली.  निवडणूक प्रक्रियेत...