एकूण 2 परिणाम
सप्टेंबर 14, 2018
इस्लामाबाद : 26/11 च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदची जमात उद दवा आणि फलाही इन्सानियत फाउंडेशनला (एफआयएफ) काम सुरू ठेवण्याबाबत पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.  एप्रिलममध्ये लाहोर न्यायालयाने या जमात उद दवा आणि फलाही इन्सानियत फाउंडेशनला काम सुरू ठेवण्याची परवानगी दिली होती....
ऑक्टोबर 11, 2017
लाहोर उच्च न्यायालयाचा इशारा लाहोर: मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याच्या विरोधात पाकिस्तान सरकारने पुरावे दिले नाही, तर त्याचा स्थानबद्धतेचा आदेश रद्दबातल केला जाईल, असा इशारा पाकिस्तानमधील उच्च न्यायालयाने बुधवारी दिला. "जमात उद दावा' या दहशतवादी संघटनेचा हाफिस प्रमुख आहे. 31 जानेवारीपासून तो...