एकूण 1 परिणाम
फेब्रुवारी 01, 2017
भारत आणि अमेरिकेचा दबाव असल्याचा आरोप; पाक लष्कराकडून मात्र समर्थन लाहोर: मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात उद दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफीज सईद याला काल (ता. 30) पाकिस्तान सरकारने 90 दिवसांसाठी स्थानबद्ध केल्यानंतर आज त्याच्या समर्थकांनी पाकिस्तानात अनेक ठिकाणी निदर्शने केली. पाकिस्तान...