एकूण 21 परिणाम
सप्टेंबर 24, 2019
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची बहुचर्चित निवडणूक एक दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही निवडणूक 23 ऑक्‍टोबर रोजी घेतली जाईल. हरियाना आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूका जाहीर झाल्यामुळे हा बदल करावा लागला, असे प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी मंगळवारी सांगितले.  पंतवर दबाब आणण्याची...
ऑगस्ट 10, 2018
नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रशासनात उलथापालथ झाल्यानंतर लोढा समितीने सुचवलेल्या दोन महत्त्वपूर्ण शिफारशींमध्ये बदल करून नव्या घटनेचा ड्राफ्ट आज सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला. ‘एक राज्य एक मत’ आणि दोन टर्ममधील विश्रांतीचा (कूलिंग) कालावधी यामध्ये बदल करून न्यायालयाने...
जुलै 06, 2018
नवी दिल्ली - एक राज्य एक मत आणि कूलिंग काळ (दोन टर्ममधील कालावधी) या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला काही प्रमाणात दिलासा दिला आहे. दोन वर्षांपूर्वीच्या मूळ निकालात कोणताही बदल होणार नाही, परंतु या दोन शिफारशींमध्ये काही प्रमाणात फेरबदल करण्याचे संकेत सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती...
मे 11, 2018
नवी दिल्ली - लोढा शिफारशींच्या अंमलबजावणीसंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी उद्या होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर बीसीसीआय सावध झाली आहे. संलग्न ३७ पैकी १२ राज्य संघटनांनी चार संयुक्तिक सूचना न्यायालयीन मित्र गोपाल सुब्रह्मण्यम यांच्याकडे सादर केल्याची माहिती बीसीसीआयचे हंगामी सचिव अमिताभ चौधरी...
मे 02, 2018
सर्वोच्च न्यायालय "एक राज्य एक मत' शिफारशीचा फेरआढावा करणार  नवी दिल्ली - लोढा शिफारशींमधील अडचणीच्या ठरणारी एक शिफारस असलेल्या एक राज्य एक मत शिफारशीचा फेर आढावा करण्यास सर्वोच्च न्यायालयाने तयारी दर्शवली आहे. ही शिफारस रद्द करण्यात आली, तर त्याचा सर्वात जास्त फायदा भारतीय क्रिकेटची...
एप्रिल 19, 2018
मुंबई - पुण्यात सिंचन विभागामार्फत पवना नदीतून गहुंजे स्टेडियमला होणाऱ्या पाण्याचा पुरवठा बुधवारी (ता. १८) मुंबई उच्च न्यायालयाने रोखला. आयपीएलच्या सामन्यांसाठी राज्य सरकारने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला पाणीपुरवठा करू नये, असे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे दोन दिवसांनी होणाऱ्या...
जुलै 25, 2017
‘एक राज्य - एक मत’ शिफारशीवर फेरविचाराचे संकेत  नवी दिल्ली - बीसीसीआयच्या बुधवारी (ता. २६) होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेत उपस्थित राहण्यास सर्वोच्च न्यायालयाने एन. श्रीनिवासन व निरंजन शहा यांना बंदी घातली आहे; पण त्याच वेळेस बीसीसीआय आणि प्रामुख्याने मुंबई क्रिकेट संघटनेला दिलासा मिळू शकेल, असे...
मे 17, 2017
मुंबई : जागतिक व्हॉलिबॉल महासंघाने भारतीय संघटनेस नव्याने निवडणूक घेण्यास सांगितल्यामुळे नवा पेच निर्माण झाला आहे. ही निवडणूक न झाल्यास भारतीय संघटनेस पुन्हा संलग्नता देण्यात येणार नसल्याचेही जागतिक महासंघाने स्पष्ट केले आहे.  भारतीय व्हॉलिबॉल संघटनेतील वाद काही महिन्यांपासून सुरू आहे. अध्यक्ष...
एप्रिल 07, 2017
मुंबई - भारतीय क्रिकेपटूंच्या मानधन करारातील रकमेत वाढ करण्याचा आम्ही विचार करत आहोत, असे बीसीसीआयच्या वतीने प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी सांगितले. क्रिकेटविश्‍वातील सर्वात श्रीमंत असलेल्या बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी करारबद्ध खेळाडूंच्या पगारात दुप्पट आणि सामना मानधनातही वाढ केली...
मार्च 08, 2017
मुंबई - मोबाईल उत्पादक कंपनी "ओप्पो' भारतीय क्रिकेट संघाचे नवे प्रायोजक असतील. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी ही घोषणा केली. हा करार 1 एप्रिल 2017 पासून पुढील पाच वर्षांसाठी असेल. संघाच्या प्रायोजकतेच्या करारानुसार "ओप्पो'ने संघाचे अधिकृत प्रायोजक आणि क्रिकेटपटूंच्या किट्‌सवरील...
फेब्रुवारी 04, 2017
मुंबई : गेल्या तीन वर्षांप्रमाणे यंदाचाही आयपीएल लिलाव बंगळूरमध्ये 20 फेब्रुवारीला होणार आहे. यंदाच्या या लिलावासाठी 76 खेळाडू उपलब्ध आहेत. यामध्ये 28 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. मूळ रकमेतून याअगोदर केलेल्या खरेदीतून शिल्लक राहिलेल्या रकमेतील सर्वांत कमी रक्कम मुंबई इंडियन्सकडे आहे, तर जास्त रक्कम...
फेब्रुवारी 03, 2017
मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट मंडळाच्या (बीसीसीआय) आयपीएल स्पर्धेला हिरवा कंदील दाखविला असला, तरी क्रिकेटपटूंच्या लिलावाची तारीख पुढे गेली आहे. क्रिकेटपटूंचा लिलाव आता फेब्रुवारीच्या अखेरीस होण्याची शक्‍यता बोलून दाखवली जात आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार आयपीएलसाठी लिलाव 4...
फेब्रुवारी 01, 2017
मुंबई - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर लगेचच भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासक समितीने मंगळवारी बीसीसीआयच्या मुख्यालयात सूत्रे स्वीकारली. क्रिकेट प्रशासनातील स्वच्छता मोहीम पूर्ण झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी माजी महालेखापाल विनोद राय, माजी महिला...
फेब्रुवारी 01, 2017
मुंबई - बीसीसीआयच्या निवड समितीची बैठक कोणी बोलवावी, यावरून सुरू झालेला घोळ, नव्या प्रशासकीय समितीची स्थापना झाली, तरी संपता संपेनासा झाला आहे. बीसीसीआयचे संयुक्त चिटणीस अमिताभ चौधरी यांना पुन्हा ही बैठक निमंत्रित करण्यावरून आणि उपस्थित राहण्यावरून रोखण्यात आले. अखेर खेळाडूंच्या निवडीपेक्षा निवड...
जानेवारी 07, 2017
अध्यक्षपदी ऍड. आपटे; बागवान चिटणीस पुणे - लोढा समितीच्या शिफारशींबाबत सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आल्यानंतर याचा सर्वाधिक परिणाम होणाऱ्या इतर काही संघटना अद्याप "टाईम आउट' घेत असताना महाराष्ट्र क्रिकेट संघटना (एमसीए) "पॉवरप्ले' घेत बदलास सामोरे जाण्यास सज्ज झाली आहे. व्यवस्थापन समितीच्या...
जानेवारी 07, 2017
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघ निवड, रैनाला वनडेतून वगळले मुंबई - दोन वर्षांपूर्वी आयपीएलमधील आपल्या बंगळूर संघात युवराजला सर्वाधिक बोली लावून घेण्याचा हट्ट धरणारा विराट कोहली एकदिवसीय संघाचा कर्णधार होताच युवराजचे पुनरागमन झाले आहे. "युवी' तीन वर्षांनंतर वन डे, तर वर्षानंतर टी-20 संघात...
जानेवारी 04, 2017
काही वर्षांपर्यंत "बीसीसीआय' ही एक अनिर्बंध, मस्तमौला संस्था होती. लाथ मारेन, तिथं मिनरल वॉटर काढेन, असा तिचा दरारा होता. "आयसीसी'वर अंकुश ठेवण्याची तिची ताकद होती. पण जर घोड्याला लगाम नसेल, तर तो उधळणारच आणि परिस्थिती बिघडवणारच.. बीसीसीआयच्या बाबतीतही हेच घडलं. मग या घोड्याला लगाम घालण्यासाठी...
डिसेंबर 30, 2016
वादग्रस्त नियुक्तीबद्दल ‘आयओए’ अध्यक्ष जबाबदार - विजय गोयल मुंबई - भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या सुरेश कलमाडी आणि अभयसिंह चौटाला यांच्या नियुक्तीप्रकरणी बजावलेल्या कारणे दाखवा नोटिशीला उत्तर देण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय ऑलिंपिक संघटनेला (आयओए) शुक्रवारी सायंकाळी पाचपर्यंत मुदत दिली...
डिसेंबर 17, 2016
मुंबई - लोढा समितीच्या शिफारशीमुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष शरद पवार यांनी आज (शनिवार) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपला राजीनामा व्यवस्थापकिय समितीकडे पाठविली असून, त्यावर समिती निर्णय घेणार आहे. लोढा समितीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि संलग्न राज्य संघटनेच्या...
नोव्हेंबर 08, 2016
मुंबई - भारतीय क्रिकेटमधील मुंबईचे योगदान लक्षात घेऊन ‘एक राज्य एक मत’ या शिफारशीतून आम्हाला वगळा, अशी आग्रही मागणी करणारा ठराव मुंबई क्रिकेट संघटनेच्या विशेष वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आला. लोढा समितीबरोबर बीसीसीआय पदाधिकाऱ्यांच्या होणाऱ्या बैठकीत हा मुद्दा मांडण्यासाठी एमसीएकडून प्रयत्न केले...