एकूण 26 परिणाम
जुलै 05, 2019
नेहमीपेक्षा खूप उशिरा दाखल झालेला मॉन्सून अखेर मुंबई आणि कोकणावर अक्षरशः बरसला. केरळमध्ये एक जूनला नित्यनेमाने येणारा मॉन्सून यंदा आठ जूनला, तर महाराष्ट्रात सात जूनला येणारा मॉन्सून पंधरा जूनच्यादरम्यान येईल, हा हवामान खात्याचा अंदाज फोल ठरला आणि मॉन्सून महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबई व कोकणात...
मे 07, 2019
कथित दुहेरी हितसंबंधांच्या मुद्द्यावर सचिनसह तिघा माजी क्रिकेटपटूंना नोटिसा बजाविण्याचे प्रकरण  हे ‘बीसीसीआय’चा कारभार सध्या कसा ‘राजकीय’ रंगात बुडाला आहे, त्याचे उदाहरण म्हणता येईल. दे शभरात सध्या निवडणुकीचे वातावरण तापलेले असतानाच दुसरीकडे ‘आयपीएल’चा उरूसदेखील ऐन भरात आला आहे. दिवसभर राजकारणाची...
नोव्हेंबर 16, 2018
राज्य मागास आयोगाच्या शिफारशींनुसार मराठा समाज आरक्षणास पात्र ठरला असला, तरी ते स्वतंत्र द्यायचे की कसे, किती टक्के आणि महत्त्वाचे म्हणजे ते कायद्याच्या चौकटीत कसे बसवायचे, हे कळीचे प्रश्‍न सरकारपुढे आहेत. लो कसभा निवडणुकीला जेमतेम सहा महिने असताना, महाराष्ट्रातील मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक व...
नोव्हेंबर 10, 2018
महाराष्ट्र व देशातील शांतता बिघडवण्याचे व जनतेत  दहशत निर्माण करण्याचे मनसुबे काही संस्था व व्यक्तींचे असल्याचे आढळते. कोरेगाव भीमा दंगलीनंतर नक्षलवाद्यांशी संबंधित असल्याच्या आरोपाखाली काही नेत्यांना देशाच्या निरनिराळ्या भागांतून अटक करण्यात आली. गेल्या आठवड्यात लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी...
सप्टेंबर 04, 2018
घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबत योग्य धोरण आखले नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने बांधकामावर बंदी घालून संबंधित राज्यांना दणका दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्र सरकारचा घनकचरा व्यवस्थापनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती बेफिकिरीचा आहे, हेच अधोरेखित झाले आहे. देशातील "सर्वांना घर!' अशी मोहीम...
ऑगस्ट 22, 2018
गणेशोत्सवाच्या संदर्भातील अनेक नियमांना यंदा सवलत देण्यामागे आपली मतपेढी शाबूत ठेवण्याचा हेतू स्पष्ट दिसतो. तोंडावर आलेल्या निवडणुकांमुळे सणांच्या काळातील दणदणाट अधिकाधिक कर्कश्‍श होणार, अशीच चिन्हे आहेत.   लोकमान्य टिळकांनी सव्वाशे वर्षांपूर्वी सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रथा सुरू केली, तेव्हा...
जून 23, 2018
अनेक राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून हजारो कोटींची कर्जे घेऊन विजय मल्ल्या इंग्लंडला पळून गेला. सतरा बॅंकांची नऊ हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम त्याने बुडवलेली आहे. प्राप्तिकर खाते, केंद्रीय अन्वेषण विभाग, सक्तवसुली संचालनालय त्याच्या मागावर असून, मल्ल्याला परत आणण्याची पराकाष्ठा करताहेत. हिरे व्यापारी नीरव...
एप्रिल 11, 2018
कावेरीच्या पाण्यावर कर्नाटकाचा हक्‍क किती आणि तमिळनाडूचा किती, हा मूळ प्रश्‍न मागे पडून भावनिक राजकारणालाच फोडणी दिली जात आहे. त्यामुळे न्याय्य तोडग्यापेक्षा प्रत्येकाची राजकीय सोय महत्त्वाची ठरताना दिसते आहे. दक्षिण भारतासाठी जीवनदायिनी ठरलेल्या कावेरीचे पाणी पुन्हा एकदा पेटले आहे आणि पेटलेल्या या...
एप्रिल 06, 2018
रुपेरी पडद्यावरील अभिनेता म्हणून लोक अक्षरशः डोक्‍यावर घेत असल्याने समाजात आपण काहीही करण्यास मुखत्यार आहोत, असा समज असलेल्यांना भानावर आणण्यास जोधपूर न्यायालयाचा निर्णय साह्यभूत ठरेल. अभिनेता सलमान खान यास २० वर्षांपूर्वी राजस्थानात केलेल्या काळविटाच्या शिकारप्रकरणी जोधपूर न्यायालयाने पाच...
एप्रिल 02, 2018
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या -सीबीएसई पेपरफुटीचे पडसाद आता देशभर उमटत असून, त्यामुळे आपल्या देशातील एकंदरीतच शिक्षण व्यवस्था तसेच परीक्षा पद्धती यावर लख्ख प्रकाश पडला आहे. "सीबीएसई'च्या दहावीच्या परीक्षेतील गणिताचा; तसेच बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर फुटल्याच्या वार्तेनंतर केंद्र सरकारच्या...
फेब्रुवारी 03, 2018
कर्मचाऱ्यांच्या सुटीचा वार रविवारच असावा का, हा प्रश्‍न आहे. उच्च न्यायालयानेही तो उपस्थित करून एका वेगळ्या चर्चेला तोंड फोडले, हे बरे झाले.   मुंबई महानगरीतील रस्त्यांवर अव्याहत धावणाऱ्या वाहनांची संख्या वेळीच रोखली नाही, तर पाच वर्षांनी चालायलादेखील रस्ते उरणार नाहीत, असे खडे बोल मुंबई उच्च...
जानेवारी 12, 2018
मुंबईसारखे देशाचे नाव जगाच्या नकाशावर अधोरेखित करणारे महानगर असो की महाराष्ट्राचा ग्रामीण भाग असो, संपूर्ण राज्यातील रस्ते हे मान खाली घालायला लावणाऱ्या अवस्थेत आहेत, ही आता बातमी राहिलेली नाही. महाराष्ट्रातील रस्त्यांबाबत सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील आणि मुंबईतील रस्त्यांच्या...
डिसेंबर 25, 2017
गेल्या वर्षीची ही घटना आहे. बंगळूरजवळ 24 वर्षीय हरीशच्या दुचाकीला लॉरीने जोरात धडक दिली. तो जबर जखमी झाला. हरीश मदतीसाठी अक्षरशः विव्हळत होता. रुग्णालयात पोचण्याआधीच वाटेत त्याचा मृत्यू झाला. शेवटच्या घटका मोजत असताना रुग्णवाहिकेतच हरीशने तिथल्या पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांना अवयव दानाची इच्छा व्यक्त...
ऑक्टोबर 12, 2017
दिवाळीला जेमतेम एक आठवडा उरलेला असतानाच, देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईत फटाक्‍यांचा दणदणाट सुरू झाला आहे! मात्र, हा दणदणाट आम जनतेने सुरू केलेला नसून, सर्वोच्च न्यायालय व मुंबई उच्च न्यायालय या दोहोंनी दिलेल्या आदेशानंतर राजकीय पक्षांनी सुरू केला आहे....
सप्टेंबर 09, 2017
गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी पोलिस खात्यात वार्षिक परीक्षेसारखे वातावरण असते. एकदा का अनंत चतुर्दशीच्या दिवशी सार्वजनिक बाप्पांचे विसर्जन झाले, की आमचाही जीव भांड्यात पडतो. बालपणी बाप्पाचे विसर्जन झाले की अश्रू अनावर व्हायचे. आज हेच निर्विघ्नपणे पार पडले की आनंदाश्रू येतात. या वर्षी तर उच्च...
सप्टेंबर 08, 2017
मुंबई या देशाच्या आर्थिक राजधानीला 24 वर्षांपूर्वी दिवसाढवळ्या एका दु:स्वप्नाला सामोरे जावे लागले होते. बारा मार्च 1993 रोजी मुंबापुरीत भीषण बॉंबस्फोट झाले आणि त्याचवेळी या देशात दहशतवादाने पहिले पाऊल टाकले. मोठ्या प्रमाणावर जीवितहानी, वित्तहानी घडविणाऱ्या या भीषण हल्लाप्रकरणातील आरोपींना शिक्षा...
ऑगस्ट 30, 2017
दीडशे वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेल्या मुंबई उच्च न्यायालयातील न्या. अभय ओक यांच्या सचोटीबाबत व्यक्‍त केलेली शंका फडणवीस सरकारला महागात पडली आहे. शिवाय, त्यामुळे ध्वनिप्रदूषणाचे सारे नियम धाब्यावर बसवून गोंगाटाचे साम्राज्य सणासुदीच्या दिवसांत उभे करणाऱ्या सार्वजनिक मंडळांची सरकार कशी पाठराखण करत...
ऑगस्ट 21, 2017
मुंबईतल्या मलबार हिल भागातल्या राहत्या घराचा वाद उच्च न्यायालयात नेणारे व त्यामुळं माध्यमांमध्ये, सोशल मीडियात चर्चेत आलेले उद्योगपती विजयपत सिंघानिया यांची एक हृद्य आठवण नाशिकजवळच्या सिन्नरनं उणेपुरं एक तप जपलीय. 26 नोव्हेंबर 2005 ला या धाडसी उद्योजकानं वयाच्या 67 व्या वर्षी हॉट एअरबलूनमध्ये...
ऑगस्ट 19, 2017
  मुंबई विद्यापीठातील निकालाचा जो सावळा गोंधळ पाहायला मिळाला, त्याने विद्यापीठांच्या विभाजनाची गरज स्पष्ट केली आहे. अभ्यासक्रमांबाबतच्या स्वायत्ततेसह विविध मूलगामी सुधारणांना आता हात घालायला हवा.   मुंबई विद्यापीठाकडून विविध परीक्षांचे निकाल घोषित करण्यास झालेल्या विलंबामुळे शिक्षण व्यवस्थेला...
ऑगस्ट 18, 2017
यंदा गोपाळकाल्याचा मुहूर्त साधून, "डीजे'वाल्यांनी संप पुकारला आणि त्यामुळे दहीहंडीच्या निमित्ताने गाण्यांचा कान फाटेस्तोवर होणारा मारा टळला. त्यामुळे अनेकांना स्वस्थचित्ताने दैनंदिन व्यवहार पार पाडता आले. मात्र, आता केंद्र सरकारच्या ताज्या निर्णयामुळे ऐन गणेशोत्सवात, तसेच पाठोपाठ येणाऱ्या...