एकूण 12 परिणाम
जुलै 17, 2019
मुंबईवर २६ नोव्हेंबर, २००८ रोजी झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याला पाकिस्तानने अटक केली आहे. मात्र, २००८ पासून आजपर्यंत घडलेल्या घडामोडी पाहता ही अटकही केवळ तोंडदेखले पणाच ठरेल हे निश्चित आहे. दहशतवादाला पाकिस्तान खतपाणी पुरवते हे वारंवार सिद्ध झाले आहे. मग ते मुंबईवरचे बाँबस्फोट असोत की...
मार्च 31, 2019
वर्षा यांच्याबद्दल सांगताना संजय म्हणतात ः ""माझ्या आई-वडिलांची कमतरता बायकोनं कधीच भासू दिली नाही. माझी आई तर लहानपणीच वारली. मला मरणाच्या खाईमधून ओढून आणण्याचं काम वर्षानं केलंय. आज मी जिवंत आहे तो वर्षामुळंच. तिनं दाखवलेल्या हिमतीमुळंच. नाहीतर माझं काही खरं नव्हतं.'' सती सावित्रीची पुराणातली कथा...
जून 24, 2018
व्हॉट्‌सऍपवर आलेली नोटीसही वैध असेल, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयानं नुकताच दिला आहे. एकीकडं सगळ्या जगाच्या संवादपद्धती बदलत असताना न्यायालयंही त्यांचा हळूहळू वापर करू लागली आहेत. फॅक्‍स, एसएमएसपासूनचा प्रवास आता व्हॉट्‌सऍपपर्यंत येऊन ठेपला आहे. "व्हॉट्‌सऍप'बाबतच्या नव्या निकालानं कोणते परिणाम...
मे 11, 2018
आसारामबापूच्या निमित्ताने भोंदूबाबांच्या आहारी जाणाऱ्यांनी स्वतःचेच कठोर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. तुकाराम महाराजांनी 400 वर्षांपूर्वीच अशा बाबांवर प्रहार करत, सावधगिरीचा सल्ला दिला होता. आज आपल्याला आसाराम नव्हे तर तुकाराम महाराजांच्या मार्गावरून चालण्याची खरी गरज आहे.  काही महिन्यांपूर्वीची...
एप्रिल 22, 2018
क्रिकेटमध्ये सध्या मैदानाबरोबरच बाहेरही बऱ्याच घडामोडी घडत आहेत. एकीकडं आयपीएलचं सुरू झाली असताना बॉल टॅंपरिंगच्या घटनेपासून चेन्नईतले सामने पुण्याला हलवण्यापर्यंत अनेक घडामोडींचे अनेक परिणाम होताना दिसत आहेत. भारतीय क्रिकेट जगतातले रंग मला मोहवून टाकतात आणि रागरंग भीती दाखवून जातात. एकीकडे...
मार्च 22, 2018
A perfection of means, and confusion of aims, seems to be our main problem. - Albert Einstein  साधनांची शुचिता आणि उद्दीष्टांविषयीचा गोंधळ, ही आपली मुख्य समस्या आहे, असे आईन्सटाईन या थोर शास्त्रज्ञाने खूप पूर्वी म्हणून ठेवलेले आहे. तो विसाव्या शतकातला एक महान वैज्ञानिक मानला जातो. कारण ज्याने...
नोव्हेंबर 15, 2017
शुद्ध हवा, पिण्यायोग्य पाणी, ध्वनी आणि प्रदूषणमुक्त वातावरण, चालण्यायोग्य रस्ते हे सर्व नागरी हक्क आहेत. पालिकांना आर्थिक अडचणीची सबब सांगून जबाबदारी टाळता येणार नाही, हे सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी स्पष्ट केले आहे. एखाद्या गोष्टीचे महत्त्व पटायचे असेल तर आपल्याकडे एखाद-दुसरा "बळी' जावा लागतो,...
ऑक्टोबर 31, 2017
 गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच २०१६ मधल्या चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत वाजवले पाहिजे ह्या निर्णयाची अंमलबजावणी केल्याबद्दल केंद्र सरकारला दोष दिला आणि वर सुनावणीच्या वेळी 'देशभक्ती सिद्ध करण्यासाठी चित्रपटगृहात उभे राहिलेच पाहिजे का?' असा प्रश्न विचारून सरकारवरच ठपका ठेवला आणि परत...
सप्टेंबर 18, 2017
रस्ते वाहतूक आणि महामार्ग, जहाजबांधणी, जलस्रोतमंत्री नितीन गडकरी यांच्या हाती आता देशाचा जलकारभार आलाय. गडकरी आधी ‘रोड’करी होते, आता ‘जोड’करी बनू पाहताहेत! त्यांच्या स्वप्नातले नदीजोड मार्गी लागतील, एका खोऱ्यातून वाहत दुसऱ्या खोऱ्यात पोचलेल्या झुळझुळ पाण्याच्या संगतीनं ते शीळ घालत फिरतील, की...
सप्टेंबर 06, 2017
गोपनीयतेचा हक्क मूलभूत असल्याचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्वाळा महत्त्वाचा आहे. या निकालाचा गंभीर व दूरगामी परिणाम होईल. 'आधार कार्ड'च असंवैधानिक ठरवल्यास सरकारच्या अनेक योजनांस व सुरक्षा उपाययोजनांस खीळ बसणार आहे. वास्तविक ''खाजगीपणाचा संवैधानिक हक्क'' हा सर्वोच्च न्यायालयाच्या सहा सदस्यीय...
ऑगस्ट 27, 2017
मुस्लिम समुदायात प्रचलित असलेली ‘तलाक-ए-बिद्दत’ अर्थात तिहेरी तलाकची प्रथा घटनाबाह्य असल्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयानं नुकताच दिला. ‘या प्रथेला कुराणाचाही आधार नसल्यानं ती अस्वीकारार्ह आहे,’ असं न्यायालयानं निकालात म्हटलं आहे. या निकालाचे काय परिणाम होतील? तो सामाजिक, राजकीय दृष्टीनं...
मार्च 05, 2017
आठ मार्च हा ‘महिला दिन’ म्हणून जगभरात साजरा केला जातो. महिलांच्या हक्कांबाबत बांधिलकी दाखवण्याचा हा प्रयत्न. गेल्या अनेक वर्षांमध्ये महिलांनी अनेक स्थित्यंतरं बघितली, अनुभवली. एकीकडं त्यांच्या पंखांना बळ आलेलं असताना दुसरीकडं त्यांचे पंख छाटण्याचाही प्रयत्न होतो आहे. बुधवारी साजऱ्या होणाऱ्या महिला...