एकूण 1 परिणाम
सप्टेंबर 25, 2017
नागपूर - इच्छाशक्ती प्रबळ असेल तर कुठलेही ध्येय गाठणे अशक्‍य नसल्याचे आजवर अनेकांनी सिद्ध केले आहे. अशाच असामान्य व्यक्तिमत्त्वांचा वारसा पुढे नेत इच्छाशक्तीच्या जोरावर स्वप्नांचा पाठलाग करू पाहणाऱ्या प्रगती मोटघरे हिने अनेकांसाठी आदर्श उभा केला आहे. ८० टक्के दिव्यांग असूनही बारावीमध्ये ८४ टक्के...