एकूण 2299 परिणाम
डिसेंबर 06, 2019
नागपूर : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागपूरनंतर अमरावती विभागातील सिंचन घोटाळ्यातही "क्‍लीन चिट' दिली आहे. अनियमिततेची सर्व जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्यात आली आहे.  जबाबदार धरता येणार नाही नियमानुसार, कायदेशीर बाबी तपासण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची होती....
डिसेंबर 06, 2019
मुंबई : आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपामुळे अडचणीत आलेल्या पंजाब अॅण्ड महाराष्ट्र सहकारी बॅंकेच्या खातेदारांना गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळाला नाही. रिझर्व्ह बॅंकेने लावलेले आर्थिक निर्बंध हटवण्याची खातेदारांनी केलेली मागणी न्यायालयाने फेटाळली. नियम धाब्यावर बसवून एचडीआयएल...
डिसेंबर 06, 2019
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दूरसंचार कंपन्यांना महसूल शुल्क आणि त्यावरील दंडापोटी एकत्रितरीत्या ९० हजार कोटी रुपये द्यावे लागणार आहे. व्यवसायात आणि स्पर्धेत टिकाव लागावा म्हणून आघाडीच्या दूरसंचार कंपन्यांनी मोबाईल शुल्कात वाढ केली आहे.  रिलायन्स जिओनेदेखील मोबाईल शुल्कात ३९ टक्‍क्‍...
डिसेंबर 06, 2019
मुंबई : आदिवासीबहुल मेळघाटातील कुपोषणाची समस्या अत्यंत चिंताजनक आहे. ही समस्या सोडवण्यासाठी कायद्यापेक्षा माणसांची अधिक गरज आहे, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले. केवळ अधिकाऱ्यांची नियुक्ती उपयोगाची नाही; तर त्यांनी समन्वयाने काम करायला हवे, असेही न्यायालयाने सुनावले. मेळघाटात सरकारी योजना...
डिसेंबर 06, 2019
नागपूर : ओबीसींच्या स्वतंत्र गणनेचा कॉलम नसल्याने प्रस्तावित जनगणना 2021ला ओबीसी बांधवांकडून विरोध दर्शविला जात आहे. "जनगणनेत आमचा सहभाग नाही', असा मजकूर असलेल्या पाट्या दारावर लावून विरोध अधोरेखित केला जात आहे. नागपूरच्या डॉ. अंजली साळवे यांनी जनगणनेला विरोध दर्शवित घरावर पाट्या लावण्याचे आवाहन...
डिसेंबर 06, 2019
नागपूर : विदर्भातील महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या गोसेखुर्द प्रकल्पाच्या घोटाळा प्रकरणात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्‍लीनचिट देण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिस अधीक्षक रश्‍मी नांदेडकर यांनी तसे शपथपत्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये दाखल केले आहे....
डिसेंबर 05, 2019
नगर : जिल्हा प्रशासनाकडून मागील काळात जामखेड तालुक्‍यातील मोहे गावच्या हद्दीतील कला केंद्रांचे पाच परवाने निलंबित केले होते. त्यावर कला केंद्रचालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. मात्र, खंडपीठाने परवान्यांसंदर्भातील निर्णयाचा चेंडू जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी...
डिसेंबर 05, 2019
मुंबई : काळा घोडा येथील मोडकळीस आलेली एस्प्लनेड मॅन्शन ही वारसा वास्तू जमीनदोस्त करायची की दुरुस्तीद्वारे तिला गतवैभव मिळवून द्यायचे, यावरून म्हाडा आणि अन्य पक्षकारांमध्ये मतभिन्नता आहे. त्यामुळे या इमारतीचे भवितव्य ठरवण्यासाठी उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार तज्ज्ञांचा समावेश असलेली नवीन त्रिसदस्यीय...
डिसेंबर 05, 2019
मुंबई : पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बॅंकेतील गैरव्यवहारात रिझर्व्ह बॅंकेने वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे खातेदारांचे आर्थिक हित सुरक्षित राहिले आहे, असे मत बुधवारी (ता. ४) मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले. दरम्यान, रिझर्व्ह बॅंक गुरुवारी न्यायालयात बाजू मांडणार आहे. या प्रकरणी मंगळवारी अटक...
डिसेंबर 05, 2019
मुंबई : पंजाब नॅशनल बॅंकेतील (पीएनबी) सुमारे १२ हजार ५०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहारातील प्रमुख आरोपी मेहुल चोक्‍सी याच्या विरोधातील कारवाईला स्थगिती देण्यास बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केलेल्या आरोपीच्या विरोधातील कारवाई थांबवणे योग्य नाही, असे मतही उच्च...
डिसेंबर 04, 2019
औरंगाबाद : आरटीओ कार्यालयाच्या फिटनेस ट्रॅकवर तब्बल पंधरा दिवस सीसीटीव्ही बंद ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. विशेष म्हणजे, या काळात दोन हजारावर वाहनांना योग्यता प्रमाणपत्र बहाल करण्यात आले आहे. या निमित्ताने न्यायालयाच्या आदेशाला हरताळ फासला गेला आहे.  आरटीओ कार्यालयातर्फे करोडी येथील...
डिसेंबर 04, 2019
मुंबई : ऐतिहासिक घटनांचा दाखला देताना त्यावर स्वतःचा हक्क सांगणे चुकीचे आहे, असे मत मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले. ‘पानिपत’ कादंबरीचे लेखक विश्‍वास पाटील यांना ‘पानिपत’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत तूर्तास कोणताही दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे येत्या शुक्रवारी...
डिसेंबर 04, 2019
मुंबई : मुंबई परिसरातील वाहतुकीच्या समस्येवर उपाय म्हणून मेट्रो रेल्वेसारखा प्रकल्प सुरू करण्यात आल्याचे लक्षात ठेवा. मेट्रोला विरोध नाही; मात्र झाडे तोडण्यास विरोध आहे, अशी सोईस्कर भूमिका घेतली जाते, असे खडे बोल मंगळवारी (ता. ३) मुंबई उच्च न्यायालयाने ठाण्यातील मेट्रो व अन्य प्रकल्पांसाठी झाडे...
डिसेंबर 04, 2019
मुंबई : कोणावर अन्याय होऊ नये ही सरकारची भूमिका आहे. मी कुठले गुन्हे मागे घेण्याचा संबंध येत नाही. छोटे गुन्हे मागे घेतले जातील. सरकार कोणालाही पाठीशी घालत नाही. सरकारच्या जबाबदाऱ्यांचे वाटप झाल्यानंतर हे सर्व निर्णय होतील. हा विषय गृहखात्याच्या अखत्यारीत आहे. अद्याप मंत्रिमंडळ व खातेवाटप न...
डिसेंबर 04, 2019
नागपूर : राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना न्यायालयाकडून 2014 च्या विधानसभा निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपविल्याप्रकरणी समन्स बजावण्यात आला आहे. याप्रकरणी बुधवार, 4 डिसेंबरला झालेल्या सुनावणीत न्यायालयाने माजी मुख्यमंत्र्यांना 4 जानेवारी रोजी सुनावणीच्या...
डिसेंबर 04, 2019
औरंगाबाद : श्री. साई शिर्डी संस्थानसंबंधी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुरू असलेल्या सुनावणीप्रसंगी खंडपीठाने निमंत्रणपत्रिकेवर होणारा खर्च टाळण्याच्या सूचना संस्थानला केल्या आहेत. यामुळे पन्नास ते साठ लाख रुपयांच्या खर्चाला लगाम लागेल. पर्यायाने संस्थानला साध्या पद्धतीने पत्रिका...
डिसेंबर 03, 2019
मुंबई : राज्य सरकारच्या सेवेत उच्च पदावर असलेल्या आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाची सनदी परीक्षा देण्याची इच्छा असलेल्या अधिकाऱ्याला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. नऊपैकी एका परीक्षेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फेरमूल्यांकन करून दिलेल्या ग्रेस शेऱ्यामुळे ए प्लस मिळालेल्या अधिकाऱ्याला लेखी परीक्षा...
डिसेंबर 03, 2019
मुंबई - पानिपत सिनेमाच्या प्रदर्शनाला आज (ता. ०३) मुंबई उच्च न्यायालयाने हिरवा कंदिल दिला. साहित्यिक विश्वास पाटील यांनी सिनेमावर त्यांच्या पानिपत कांदबरीतील पात्र आणि प्रसंग व मूळ कल्पना चोरल्याचा आरोप केला होता. मात्र, निर्माता आशुतोष गोवारीकर यांच्या वतीने या आरोपांचे खंडन करण्यात आले. ताज्या...
डिसेंबर 03, 2019
नवी मुंबई : शहरातील बेकायदा बांधकाम माफियांना अटकाव घालण्यासाठी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी पुढाकार घेतला आहे. बेकायदा बांधकामांना दिला जाणारा पाणीपुरवठा बंद करण्याची सक्त ताकीद मिसाळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली. बेकायदा बांधकामांना पाणीपुरवठा या मथळ्याखाली "सकाळ'ने बातमी प्रकाशित...
डिसेंबर 02, 2019
औरंगाबाद : दारू पित असल्याची बदनामी का करता, असा आरोप करीत चाकूने मानेवर व पाठीवर सपासप वार करून तरुणाचा खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला जिल्हा न्यायालयाने ठोठावलेली दहा वर्षांची सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. एम. गव्हाणे...