एकूण 7 परिणाम
December 20, 2020
नागपूर : मराठा आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. विद्यार्थांच्या प्रवेशाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. सरकारने खुल्या प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती व डॉ. पंजाबराव वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेचा लाभ देण्यात...
December 12, 2020
मुंबई : महानगर पालिकेच्या शाळेतील दहावीच्या परीक्षेत पहिल्या पंचवीसात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा खर्च महापालिका करणार आहे.विद्यार्थ्याच्या उच्च शिक्षणाचे संपुर्ण शुल्क अथवा किमान 25 हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.तसा प्रस्ताव प्रशासनाने शिक्षण समितीच्या पटलावर मांडला आहे...
November 09, 2020
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या शिंगणापूर शाळेत झालेला मॅट घोटाळा व वित्त विभागातील सहायक लेखाधिकारी प्रवीण होगाडे यांच्या तक्रारीबाबत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांनी चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिले, मात्र माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या चौकशीसाठी जिल्हा परिषदेने नेमलेल्या चौकशी...
November 07, 2020
मुंबई : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन राज्यातील नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्या असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. व्हिडीयो काॅन्फरंसिंग द्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड, राज्यामंत्री...
October 25, 2020
नागपूर : फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात हे व्हायलाच पाहिजे. संवैधानिक तरतुदी आहेत. योजना आहे. निधी आहे, तरीही मागासवर्गीयांची मुले शिक्षणापासून वंचित राहत असतील तर शासन-प्रशासन नावाची बाबच उरली नाही, असे नाइलाजाने म्हणावे लागेल. शासन-प्रशासन हे संविधानाला जबाबदार आहे. मागासवर्गीयांचा...
October 23, 2020
नागपूर : शासनाने शाळेतील मुलांच्या सुरक्षेसाठी वेगवेगळे नियम तयार केले. आरटीई कायद्यात पालकांना आर्थिक व्यवहाराची माहिती मिळविण्याचा अधिकार दिला. मात्र, शाळा प्रशासनाच्या मनमानीपुढे पालक हतबल असून, पालकाने शाळा प्रशासनाच्या विरोधात तक्रार केल्यास पाल्याला शाळेतून काढण्याची धमकी दिली जाते. यामुळे...
October 14, 2020
नाशिक : पवित्र पोर्टलमार्फत नियुक्त हजारो शिक्षणसेवकांना प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे गेल्या नऊ महिन्यांपासून वेतन मिळू शकले नाही. प्रामुख्याने पुणे, नाशिक विभागातील खासगी अनुदानित शाळांमध्ये काम करणारे अनेक शिक्षक आर्थिक विवंचनेत आहेत. एन सणासुदीत शिक्षकांवर अशी वेळ ओढावल्‍याने राज्यभरातील...