एकूण 26 परिणाम
January 15, 2021
नाशिक  : महागडे गाळे घेऊन व्यवसाय करता येत नसल्याने घरातूनच गृहोउद्योग चालविणाऱ्या व्यावसायिकांना महापालिकेकडून अनिवासी दराने घरपट्टी अदा करण्याचा बडगा उचलला जात असताना, दुसरीकडे वकील, डॉक्टर, सनदी लेखापाल, कर सल्लागार व सॉलिसिटर यांचे घरात ऑफिस असले, तरी त्यांना निवासी दरानेच घरपट्टी आकारण्याचा...
January 08, 2021
नाशिक : स्मार्टसिटी प्रशासनातर्फे एका बाजूला गोदावरी नदीपात्रातील काँक्रिट काढले जात आहे आणि दुसऱ्या बाजूला नदीपात्रात काँक्रिट टाकले जात आहे, ही दुटप्पी भूमिका संशयास्पद आहे. कोणत्याही विभागाची परवानगी न घेता पूररेषेत सिमेंटची भिंत बांधणाऱ्या स्मार्टसिटी प्रशासनावर कायदेशीर कारवाई करावी व तातडीने...
January 02, 2021
सोलापूर : महापालिकेला मिळालेल्या चेची क्रॅक बसच्या प्रकरणामध्ये लवकरच तिऱ्हाईत संस्थेकडून तपासणी होणार असून, या तपासणीचा मक्‍ता पुण्याच्या एक्‍स ब्रेन टेक्‍नॉलॉजी या संस्थेला मिळालेला आहे.  केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत सोलापूर महापालिकेला 190 बसेस मंजूर झाल्या होत्या. त्यापैकी 144 बसेस...
December 29, 2020
कोल्हापूर : उच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे वगळता इतर प्रलंबित असणारी सर्व प्रकरणे पोलिसांनी तत्काळ मार्गी लावावीत. दोषारोप पत्र पाठवावे जेणेकरुन पीडितांना अर्थसहाय्य देता येईल. पोलिस अधीक्षकांनी पीसीआरला पत्रव्यवहार करून प्रलंबित प्रकरणांबाबत पाठपुरावा करावा. पोलिस पाटील यांनी गावातील...
December 24, 2020
पानगाव (सोलापूर) : बार्शी तालुक्‍यातील पानगाव ग्रामपंचायत निवडणूक विषयक सर्व टप्पे रद्द करण्यात यावेत व या ग्रामपंचायतीचा चालू निवडणूक कार्यक्रमामध्ये समावेश करू नये, अशा आशयाचे पत्र बार्शी तहसीलला जिल्हाधिकारी सोलापूर कार्यालयाकडून प्राप्त झाले आहे. ग्रामपंचायतीचे आरक्षण योग्य रीतीने व नियमानुसार...
December 20, 2020
नागपूर : मराठा आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. विद्यार्थांच्या प्रवेशाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. सरकारने खुल्या प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती व डॉ. पंजाबराव वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेचा लाभ देण्यात...
December 12, 2020
मुंबई : महानगर पालिकेच्या शाळेतील दहावीच्या परीक्षेत पहिल्या पंचवीसात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा खर्च महापालिका करणार आहे.विद्यार्थ्याच्या उच्च शिक्षणाचे संपुर्ण शुल्क अथवा किमान 25 हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.तसा प्रस्ताव प्रशासनाने शिक्षण समितीच्या पटलावर मांडला आहे...
November 25, 2020
अकोला ः कोरोनाच्या संकटापासून वाचण्यासाठी मार्च २०२० पासून देशात लॉकडाउन करण्यात आले. मात्र याच लॉकडाउनमध्ये कृषी निविष्ठा महागल्याने व नैसर्गिक, अनैसर्गिक संकटांनी गारद केल्यामुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांभोवती आत्महत्येचा फास आवळला असून, अकरा महिन्यात तब्बल १३६ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून...
November 24, 2020
नाशिक : न्यायालयाचा आदेश डावलून गोदावरीत गटारीचे सांडपाणी सोडल्याबद्दल महापालिकेने अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, संबंधित प्रकार हा अज्ञात व्यक्तीने नव्हे, तर ठेकेदाराने केल्याचा आरोप करीत गोदावरी गटारीकरण विरोधी मंचाने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे कारवाईची मागणी केली आहे. ...
November 23, 2020
नाशिक : न्यायालयाचा आदेश डावलून गोदावरी नदीपात्रात गटाराचे सांडपाणी सोडल्याबद्दल महापालिकेने अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र संबंधित प्रकार हा अज्ञात व्यक्तीने नव्हे तर ठेकेदाराने केल्याचा आरोप करीत, गोदावरी गटारीकरण विरोधी मंचाने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे कारवाईची मागणी केली आहे...
November 09, 2020
नाशिक :  मंजुरी नसतानाही शहरात वृक्षगणनेचा एक कोटी ९० लाख रुपये खर्चाचा महासभेने दोनदा फेटाळलेला प्रस्ताव आता वृक्ष प्राधिकरण समितीच्या माध्यमातून मंजुरीसाठी सादर करण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. प्रस्ताव मंजूर करताना समितीचे अध्यक्ष म्हणून आयुक्त कैलास जाधव व वृक्ष प्राधिकरण समिती...
November 09, 2020
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या शिंगणापूर शाळेत झालेला मॅट घोटाळा व वित्त विभागातील सहायक लेखाधिकारी प्रवीण होगाडे यांच्या तक्रारीबाबत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांनी चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिले, मात्र माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या चौकशीसाठी जिल्हा परिषदेने नेमलेल्या चौकशी...
November 07, 2020
मुंबई : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन राज्यातील नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्या असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. व्हिडीयो काॅन्फरंसिंग द्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड, राज्यामंत्री...
November 06, 2020
अकोला  ः शहर विकासासाठी राज्य शासनाकडून प्राप्त १५ कोटीच्या निधीवरून मनपातील सत्ताधारी भाजप व शिवसेनेतील कलगितुरा सुरूच आहे. उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेल्या याविषयात भाजपकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप मनपातील शिवसेनेचे गटनेते व शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनी गुरुवारी (ता.५)...
November 04, 2020
नाशिक : वाढीव वृक्षगणनेचा प्रस्ताव महासभेने फेटाळल्यानंतर पुन्हा नव्याने या प्रस्तावाला मागच्या दाराने मंजुरी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. यात काही नगरसेवकांचा वाढता हस्तक्षेप संशयाला कारणीभूत ठरत आहे. महासभेत पुन्हा प्रस्ताव ठेवल्यास गाजावाजा होईल, या भीतीने वृक्ष प्राधिकरण समितीच्या...
October 31, 2020
नांदेड : बेकायदेशीर होर्डिंग विरोधात महापालिकेची कारवाई अधुनमधून सुरु राहत असली तरी उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ही महापालिकेची जबाबदारी असल्याचे पत्र पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी मनपा आयुक्तांना पाठवले आहे.  सन २०१७ मध्ये याबाबत उच्च न्यायालयाने आदेश पारित केल्यानंतर पोलिस अधीक्षकांनी...
October 29, 2020
रिसोड (जि.वाशीम) :  दिवाळी सणात कापूस दरवाढ, वेगवेगळ्या विषयासाठी निघणारे मोर्चे, बोनससाठी कामगारांचे काम बंद आंदोलन यामुळे पोलिस यंत्रेणेवर बंदोबस्ताचा ताण असतो. त्यामुळे पोलिसांची दिवाळी नेहमीच रस्त्यावर बंदोबस्तात जात होती.. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र शांतता आहे. ना मोर्चे, ना आंदोलने...
October 25, 2020
नागपूर : फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात हे व्हायलाच पाहिजे. संवैधानिक तरतुदी आहेत. योजना आहे. निधी आहे, तरीही मागासवर्गीयांची मुले शिक्षणापासून वंचित राहत असतील तर शासन-प्रशासन नावाची बाबच उरली नाही, असे नाइलाजाने म्हणावे लागेल. शासन-प्रशासन हे संविधानाला जबाबदार आहे. मागासवर्गीयांचा...
October 23, 2020
नागपूर : शासनाने शाळेतील मुलांच्या सुरक्षेसाठी वेगवेगळे नियम तयार केले. आरटीई कायद्यात पालकांना आर्थिक व्यवहाराची माहिती मिळविण्याचा अधिकार दिला. मात्र, शाळा प्रशासनाच्या मनमानीपुढे पालक हतबल असून, पालकाने शाळा प्रशासनाच्या विरोधात तक्रार केल्यास पाल्याला शाळेतून काढण्याची धमकी दिली जाते. यामुळे...
October 14, 2020
नाशिक : पवित्र पोर्टलमार्फत नियुक्त हजारो शिक्षणसेवकांना प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे गेल्या नऊ महिन्यांपासून वेतन मिळू शकले नाही. प्रामुख्याने पुणे, नाशिक विभागातील खासगी अनुदानित शाळांमध्ये काम करणारे अनेक शिक्षक आर्थिक विवंचनेत आहेत. एन सणासुदीत शिक्षकांवर अशी वेळ ओढावल्‍याने राज्यभरातील...