एकूण 3 परिणाम
जानेवारी 13, 2020
सोलापूर ः महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्‍न समन्वयक पदावरून भाजपचे माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांना आज हटविण्यात आले. त्यांच्या जागी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील सामान्य प्रशासन विभागाचा शासन आदेश आज सोमवारी जारी...
ऑगस्ट 21, 2019
कर्जमुक्तीच्या दिशेने मनपाची वाटचाल सुरू  जळगाव  ः तत्कालीन जळगाव नगरपालिकेने विविध योजनांसाठी राबविण्यासाठी "हुडको'कडून घेतले होते. अनेक वर्षांपासून हा कर्जाचा प्रश्‍न प्रलंबित असल्याने महापालिकेची परिस्थिती अडचणीत आली होती. शासनदरबारी हा प्रश्‍न मार्गी लागण्यासाठी आमदार सुरेश भोळे यांचे सुरू...
जुलै 14, 2018
नाशिक : दस्तुरखुद्द राज्याच्या महसूलमंत्र्यांनी देवस्थान जमिनींचे घोटाळे होऊ दिले जाणार नाहीत व प्रसंगी त्या सरकारजमा केल्या जातील, असे स्पष्ट केल्यानंतरही जवळपास दोनशे कोटी रुपये किमतीची त्र्यंबकेश्‍वरच्या कोलंबिका देवस्थानची जमीन बळकावण्याचा घोटाळा महसूल व पोलिस प्रशासनाने संगनमताने कुजविल्याचे...