एकूण 34 परिणाम
डिसेंबर 10, 2019
सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने मे 2019 मध्ये घेतलेल्या एमबीएच्या द्वितीय सत्र परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासणीत एकूण गुणांची बेरीज 38 होत असतानाही संबंधित प्राध्यापकांनी त्या विद्यार्थ्याला 48 गुण दिले आहेत. काही विद्यार्थ्यांच्या गुणांची...
डिसेंबर 05, 2019
नगर : जिल्हा प्रशासनाकडून मागील काळात जामखेड तालुक्‍यातील मोहे गावच्या हद्दीतील कला केंद्रांचे पाच परवाने निलंबित केले होते. त्यावर कला केंद्रचालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. मात्र, खंडपीठाने परवान्यांसंदर्भातील निर्णयाचा चेंडू जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी...
डिसेंबर 05, 2019
औरंगाबाद - मान शरमेने खाली जावी अशा आकडेवारीत म्हणजे अपघाताच्या प्रमाणात राज्यात औरंगाबाद शहराचा वरचा क्रम आहे. सर्वाधिक अपघातांचे शहर म्हणून औरंगाबादचे नाव आहे. गेल्या नऊ महिन्यांत आठशेपेक्षा अधिक अपघात झाल्याने तातडीच्या उपाययोजना आवश्‍यक आहेत. असे असले तरीही संबंधित यंत्रणा मात्र बेफिकीर...
नोव्हेंबर 30, 2019
ठाणे : परवानगी असल्याचा दावा करून मेट्रोच्या ठेकेदाराकडून रात्रीच्या अंधारात वृक्षतोड करण्यात आली. या प्रकरणाला ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनीही आक्षेप घेतला आहे. अशा प्रकारे रात्रीच्या अंधारात झाडे तोडण्याची कारवाई करणाऱ्या ठेकेदार आणि मेट्रोच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश...
नोव्हेंबर 27, 2019
भिवंडी : राज्यातील "गोदाम नगरी' म्हणून ओळख असलेल्या भिवंडीतील अनधिकृत गोदामांवर निष्कासन कारवाईचे आदेश न्यायालयाने एमएमआरडीए व ठाणे जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. त्यानुसार सर्वत्र गोदामांवर कारवाई सुरू झाली आहे. भिवंडी तालुक्‍यातील भूमीपुत्रांवर यामुळे उपासमारीची वेळ येणार आहे. भविष्यात स्थानिक...
नोव्हेंबर 04, 2019
सातारा. : पुणे-बंगळूर महामार्गावर खंबाटकी बोगद्याच्या पुढील बाजूस असलेल्या "एस' वळणावर आज सकाळी अपघातग्रस्त वाहन बाजूला काढत असलेल्या पोलिस हवालदारासह तिघे जखमी झाले. मृत्यूची शंभरी ओलांडणाऱ्या या ब्लॅक स्पॉटवर उपाय काढण्याच्या अनेक वल्गना झाल्या. नवीन बोगद्याच्या कामाला सुरवात करण्याच्या घोषणा...
नोव्हेंबर 02, 2019
नेरळ (बातमीदार) : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील कर्जत-लोणावळा दरम्यान पावसाळ्यात हाती घेण्यात आलेली दुरुस्तीची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांचे अद्याप हाल सुरूच आहे. दुरुस्तीच्या कामामुळे अनेक गाड्यांचे मार्ग बंद करण्यात आले असून, काही रद्दही करण्यात आल्‍या...
ऑक्टोबर 10, 2019
सोयगाव (जि.औरंगाबाद) ः विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी सोयगाव येथील संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातील प्राध्यापकांसह जवळपास सर्वच कर्मचारी निवडणुकांच्या कामांना नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्यात गुरुवारपासून (ता. दहा) विद्यापीठाच्या प्रथम सत्र परीक्षा सुरू होत आहेत. त्यामुळे केवळ आठच...
ऑगस्ट 26, 2019
सांगली - सांगली - कोल्हापूर जिल्ह्यातील महापूर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. कोयना आणि अलमट्टी धरणात पाणीसाठ्याबाबत नसलेला समन्वय, आपत्ती निवारणात प्रशासनाचा हलगर्जीपणा यांसह सहा प्रमुख मुद्यांवर या याचिकेत भर देण्यात आल्याचे याचिकाकर्ते डॉ. अमोल पवार यांनी आज पत्रकार...
ऑगस्ट 21, 2019
कर्जमुक्तीच्या दिशेने मनपाची वाटचाल सुरू  जळगाव  ः तत्कालीन जळगाव नगरपालिकेने विविध योजनांसाठी राबविण्यासाठी "हुडको'कडून घेतले होते. अनेक वर्षांपासून हा कर्जाचा प्रश्‍न प्रलंबित असल्याने महापालिकेची परिस्थिती अडचणीत आली होती. शासनदरबारी हा प्रश्‍न मार्गी लागण्यासाठी आमदार सुरेश भोळे यांचे सुरू...
ऑगस्ट 21, 2019
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने डॉ. चंदनसिंह रोटेले यांचे मॅनेजमेंट कौन्सिल आणि सिनेटचे सदस्यत्व रद्द केले. डॉ. रोटेले प्राचार्य गटात व्हीजेएनटी प्रवर्गातून निवडून आले होते. 2022 पर्यंत त्यांचा कार्यकाळ होता. त्यापूर्वीच त्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. डॉ. रोटेले भंडारा...
ऑगस्ट 15, 2019
मुंबई : दादर एसटी बस स्थानकावर खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी अतिक्रमन केले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानूसार 200 मिटर अंतरापर्यंत खासगी वाहतूकीच्या गाड्यांना येण्याची परवानगी नसताना देखील, खासगी ट्रॅव्हल्सकडून एसटीच्या प्रवाशांची पळवापळवी सुरू असल्याचे दिसून येत आहे. मात्र, यावर कोणतीही कारवाई होत...
ऑगस्ट 01, 2019
वर्धा : शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंमलात आणली. पण, शेतकऱ्यांना अद्याप सन्मान मिळाला नाही. अनेक शेतकरी कर्जाच्या विळख्यात आहे. तर दुष्काळाचे अध्यादेश काढूनही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. शेतकऱ्यांची ही व्यथा घेऊन प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर...
मार्च 22, 2019
नेरळ - माथेरान या पर्यावरणदृष्ट्या संवेदन असलेल्या पर्यटन स्थळी वाहनांना बंदी असताना देखील मालवाहू वाहने शहरात नियमांचे उल्लंघन करून लोकवस्तीत जात आहेत. रात्रीच्या अंधारात हा सर्व खेळ सुरू असून माथेरान पालिकेचे याबाबत उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार सुरू आहे.  दरम्यान, या प्रकरणाची माहिती पोलीस...
जानेवारी 21, 2019
पुणे :  ''संविधान बचाव'चा जागर पुकारला असताना विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने आयोजित केलेला कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात येते हे अत्यंत चुकीचे आहे. कॉलेज प्रशासनावर कोणाचा दबाव येतो आहे, का असा प्रश्न विद्यार्थ्यांपुढे उभारला आहे.'' अशी भूमिका फर्ग्युसन महाविद्यालयात आयोजित व्याख्यानाच्या संयोजिका...
जानेवारी 03, 2019
नागपूर : स्वच्छता! शब्द वाचताच मनात सौंदर्य फुलते. स्वच्छतेने मन प्रसन्न राहते. या स्वच्छतारूपी सौंदर्याची आराधना करण्याची सवय अंगी बाळगण्याचा पहिला सुविचार शाळेच्या भिंतीवरून मिळतो. परंतु, मेडिकल मागील 60 वर्षांत कधीच स्वच्छ नव्हते. नाकाला रुमाल लावल्याशिवाय प्रवेश करणे कठीण होते. कधी नव्हे, ते...
सप्टेंबर 10, 2018
नवी दिल्ली : एखाद्या गुन्हेगारी खटल्याची सुनावणी व्हॉट्‌सऍपवर झाल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? मुळात हा प्रश्‍नच ऐकायला काहीसा विचित्र वाटत असला, तरीसुद्धा तेच सत्य आहे. झारखंडमधील एका खटल्याची सुनावणी चक्क व्हॉट्‌सऍपवरून झाल्याने सर्वोच्च न्यायालयालाही मोठा धक्का बसला. भारतातील न्यायालयांमध्ये असे...
सप्टेंबर 10, 2018
नवी दिल्ली : एखाद्या गुन्हेगारी खटल्याची सुनावणी व्हॉट्‌सऍपवर झाल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? मुळात हा प्रश्‍नच ऐकायला काहीसा विचित्र वाटत असला, तरीसुद्धा तेच सत्य आहे. झारखंडमधील एका खटल्याची सुनावणी चक्क व्हॉट्‌सऍपवरून झाल्याने सर्वोच्च न्यायालयालाही मोठा धक्का बसला. भारतातील न्यायालयांमध्ये असे...
जुलै 17, 2018
सोलापूर : स्थायी समिती अस्तित्वात नसल्याने तब्बल 100 ते 125 प्रस्ताव निर्णयाविना प्रलंबित आहेत, असे महापालिकेचे आयुक्त डॉ अविनाश ढाकणे यांनी सांगितले. स्मार्ट सिटीच्या योजनेतून होणारा एलईडी दिव्यांचा प्रस्तावही मंजुरीविना लटकल्याचे ते म्हणाले.  महापालिकेच्या स्थायी समिती सभापती चा वाद सध्या...
जुलै 14, 2018
नाशिक : दस्तुरखुद्द राज्याच्या महसूलमंत्र्यांनी देवस्थान जमिनींचे घोटाळे होऊ दिले जाणार नाहीत व प्रसंगी त्या सरकारजमा केल्या जातील, असे स्पष्ट केल्यानंतरही जवळपास दोनशे कोटी रुपये किमतीची त्र्यंबकेश्‍वरच्या कोलंबिका देवस्थानची जमीन बळकावण्याचा घोटाळा महसूल व पोलिस प्रशासनाने संगनमताने कुजविल्याचे...