एकूण 10 परिणाम
जानेवारी 07, 2020
मुंबई : कांदळवन आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रशासन नवी मुंबईतील प्रशासकीय यंत्रणा स्वतःहून काही करणार की नाही? न्यायालयात जनहित याचिका दाखल झाल्यावरच त्यांना जाग येते का? असे सवाल मुंबई उच्च न्यायालयाने केले. पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी आवश्‍यक असलेल्या कांदळवनांची काळजी घेतली जात नाही, असे खडे...
ऑगस्ट 30, 2019
नवी मुंबई : बाजारपेठा आणि सिग्नलवर सर्रासपणे विकल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या आणि थर्माकोलच्या वस्तूंचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी कंबर कसली आहे. ऐन सणासुदीच्या काळात प्लास्टिक पिशव्यांच्या वापराला ऊत येत असल्यामुळे गणेशोत्सव काळात प्लास्टिकविरोधी मोहीम...
जानेवारी 03, 2019
मुंबई - महापालिकेकडे अडीच कोटी रुपये नसल्याने प्लास्टिकबंदीला हरताळ फासला गेला आहे. व्यापाऱ्यांना कारवाईचा धाक दाखवणारी महापालिका अर्थसंकल्पात तरतूद नसल्याचे सांगून मासे विक्रेत्यांना बर्फाची खोकी पुढील आर्थिक वर्षात देणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या मंडयांमध्ये सर्रास थर्माकोलचे बॉक्‍स वापरले जात...
नोव्हेंबर 15, 2018
पुणे - विठ्ठलवाडी येथील नदीपात्रालगत बांधलेला २४ मीटर रुंद रस्ता काढण्याच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जाऊ लागली आहे. हा रस्ता २४ मीटर रुंद रस्ता बांधला असताना, प्रत्यक्षात तो काढताना त्यापेक्षा अधिक रुंदीचा काढण्यात आला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. महापालिकेने...
ऑक्टोबर 02, 2018
अनिर्बंध शहरीकरणातून उद्‌भवणाऱ्या बेकायदा बांधकामे, पाणीटंचाई आदी विविध समस्यांबरोबरच कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्‍नही काही वर्षांपासून गंभीर होत चालला आहे. त्यावर तोडगा काढण्यात आधुनिक म्हणवणाऱ्या महाराष्ट्राला सपशेल अपयश आले आहे. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे यंत्रणांची उदासीनता आणि कामचुकार...
ऑगस्ट 22, 2018
गणेशोत्सवाच्या संदर्भातील अनेक नियमांना यंदा सवलत देण्यामागे आपली मतपेढी शाबूत ठेवण्याचा हेतू स्पष्ट दिसतो. तोंडावर आलेल्या निवडणुकांमुळे सणांच्या काळातील दणदणाट अधिकाधिक कर्कश्‍श होणार, अशीच चिन्हे आहेत.   लोकमान्य टिळकांनी सव्वाशे वर्षांपूर्वी सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रथा सुरू केली, तेव्हा...
जून 23, 2018
मुंबई - राज्यात आजपासून प्लॅस्टिक बंदीची कार्यवाही सुरू होणार असून, यासाठी राज्य सरकार सज्ज झाले आहे. प्लॅस्टिकबंदीच्या अंमलबजावणीची जबाबदारी महापालिका, नगरपालिकांचे प्रशासन, जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि तलाठी व ग्रामसेवकांवर असेल. येत्या तीन महिन्यांत संपूर्ण राज्य प्लॅस्टिकमुक्‍त करण्याचा निर्धार...
जून 07, 2018
कोल्हापूर - प्रदूषण नियंत्रण मंडळाने पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्‍नी महापालिका आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस बजावली. जयंती तसेच दुधाळी नाल्यातील मैलायुक्त सांडपाणी काल थेट नदीत मिसळले. प्रदूषणाचा गंभीर परिणाम इचलकरंजीच्या नदीकाठच्या गावांना भोगावे लागतात. काल पर्यावरण दिनीच जयंती नाला धबधब्याप्रमाणे थेट...
फेब्रुवारी 16, 2018
मुंबई - मुंबईसाठी जैवविविध समिती नियुक्त करण्याचा प्रस्ताव ऑगस्ट 2017 पासून महापालिकेच्या महासभेत प्रलंबित आहे; मात्र अद्याप या समितीचे सदस्य नियुक्त झालेले नाहीत. शहरातील जैवविविधतेची नोंद ठेवून त्याचे जतन करण्याचे महत्त्वपूर्ण काम ही समिती करणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने...
जानेवारी 06, 2018
मुंबई  - गुजरातच्या धर्तीवर हुक्‍का पार्लरवर संपूर्ण बंदी आणण्याचा निर्णय घेण्यास राज्य सरकार कचरत आहे. डान्स बारबंदीचा निर्णय राज्य सरकारच्या अंगलट आल्याने येत्या अर्थसंकल्पी अधिवेशनात हुक्‍का पार्लरवर बंदी आणण्याची राज्य सरकारने तयारी केली आहेच, त्याबरोबर ही बंदी घालण्यास कायदेशीर अडचणी आल्यास...