एकूण 7 परिणाम
ऑक्टोबर 08, 2019
नवी दिल्ली - मेट्रो कारशेडसाठी आरे वसाहतीमध्ये आता झाडे न तोडण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र, कारशेडसाठी आवश्‍यक असलेली वृक्षतोड आधीच करून झाली आहे, असे महाराष्ट्र सरकारने सांगितले आहे. न्यायालयाच्या या आदेशाचे विरोधकांनी स्वागत केले. सरकारने आरे वसाहतीतील २६०० झाडे कापली आहेत...
एप्रिल 23, 2019
मुंबई - मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी सुमारे 53 हजार 467 तिवरांच्या कत्तलीच्या प्रस्तावास केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने तत्त्वतः हिरवा कंदील दाखवला आहे. ठाणे व पालघर जिल्ह्यांत ही झाडे आहेत. राज्यातील 18.92 हेक्‍टर वन जमिनीवरील एक लाख 50 हजार 752 तिवरे तोडण्याचा मूळ प्रस्ताव आहे.  "नॅशनल...
फेब्रुवारी 22, 2019
मुंबई - अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाच्या कामावरील स्थगिती उठवण्याची राज्य सरकारची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. सरकारने यासंदर्भातील याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती; मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्याला नकार देत तूर्तास ही स्थगिती कायम ठेवल्यामुळे शिवस्मारकाचे काम...
फेब्रुवारी 22, 2019
मुंबई - अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाच्या कामावरील स्थगिती उठवण्याची राज्य सरकारची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. सरकारने यासंदर्भातील याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती; मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्याला नकार देत तूर्तास ही स्थगिती कायम ठेवल्यामुळे शिवस्मारकाचे काम...
जानेवारी 17, 2019
मुंबई - राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या कामाला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ब्रेक लागला आहे. प्रकल्पस्थळी कोणतेही काम करू नये, असे आदेश शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिल्याने मंगळवारी उशिरा कंत्राटदाराला हे काम थांबवण्याचे आदेश...
ऑक्टोबर 22, 2018
पुणे - पुण्यातील राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण खंडपीठावर (एनजीटी) सदस्यांची नियुक्ती झाली नसल्याने 26 हजारपेक्षा जास्त दावे दाखल होऊनही "एनजीटी'चे कामकाज फेब्रुवारी 2017 पासून ठप्प झाले आहे. केवळ जुलै 2018 मध्ये 20 दिवस दोन सदस्यीय खंडपीठासमोर दाव्यांची सुनावणी झाली. पश्‍चिम विभागांतर्गत येणाऱ्या...
सप्टेंबर 05, 2017
ध्वनिप्रदूषणाबाबतच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती मुंबई - ध्वनिप्रदूषणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे राज्यात उद्याचा गणेश विसर्जन सोहळा "लाउड स्पीकर' आणि "डॉल्बी'च्या दणदणाटात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात...