एकूण 1369 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
नवी दिल्ली - अयोध्येतील राम जन्मभूमी- बाबरी मशीद खटल्याची सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी आज पूर्ण झाली. सर्व पक्षकारांचा अंतिम युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर खंडपीठाने निर्णय राखून ठेवला. राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील ठलेल्या या ऐतिहासिक खटल्याचा निकाल १७ नोव्हेंबरपर्यंत जाहीर होण्याची शक्‍...
ऑक्टोबर 17, 2019
नवी मुंबई  : आठ वर्षीय मेहुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकाला 20 वर्षे सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. नूर आलम जमशेद शेख (28) असे आरोपीचे नाव आहे. ऑक्‍टोबर 2018 मध्ये उरणच्या करळ भागात ही घटना घडली होती. या गुह्यातील पीडित अल्पवयीन मुलगी ही उरणच्या...
ऑक्टोबर 17, 2019
सर्वसामान्य ठेवीदारांचे विमा संरक्षण वाढविणे, त्यांच्यात जागरूकता निर्माण करणे आवश्‍यक आहेच; त्याचबरोबर सर्वांगीण आर्थिक पुनर्रचनेच्या या काळात बॅंकिंग व्यवहारात पारदर्शकता येणे ही काळाची गरज आहे. शरीरात जे रक्तवाहिनीचे महत्त्व ते अर्थव्यवहारात बॅंकिंगचे, असे म्हटले जाते. परंतु अलीकडच्या काळात या...
ऑक्टोबर 17, 2019
नागपूर  : अल्पवयीन मुलीला घरात नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधम तरुणास पाच वर्षे सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सत्र न्यायालयाने सुनावली. आकाश सत्यनारायण जैस्वाल (23) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोक्‍सो ऍक्‍टनुसार 13 मार्च 2016 रोजी कळमना पोलिसांत गुन्हा...
ऑक्टोबर 16, 2019
एखाद्या संभाव्य प्रकल्पाबाबत चर्चा, आक्षेप, निराकरण, मध्यममार्ग काढणे हे लोकशाहीचे अविभाज्य भाग आहेत. आरेतील वृक्षतोडीच्या निमित्ताने हे सगळे मुद्दे पुन्हा ऐरणीवर आले आहेत. आज आरे आहे, उद्या वेगळा कुठला प्रकल्प असेल. पण तेव्हाही हे मुद्दे असेच असतील, तर आपण या लढ्यातून, या मंथनातून काहीच शिकलो नाही...
ऑक्टोबर 16, 2019
औरंगाबाद - जागतिक वारसा लाभलेल्या शहराला कचरा प्रश्‍न, खराब रस्ते, तणाव निर्माण होऊन उसळलेली दंगल यामुळे वेगळ्या अंगानेही पाहिले जात होते. तथापि, जागतिक वारसा टिकवून ठेवण्यासाठी शहर हळूहळू कात टाकत आहे. हाच वारसा टिकवून ठेवणारे छायाचित्र 'सकाळ'च्या मंगळवारच्या अंकात प्रसिद्ध झाले होते. या...
ऑक्टोबर 15, 2019
नाशिक : पांढुर्ली (ता. सिन्नर) येथे ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या वादातून हाणामारीची घटना घडली होती. याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने दोघांना शिक्षा ठोठावली. आरोपी अशोक पूंजा पवार (56) यास सहा महिन्यांची साधी कैद तर त्यांचा मुलगा शिवाजी अशोक पवार (35, रा. पांढुर्ली, ता. सिन्नर) यास 5...
ऑक्टोबर 15, 2019
औरंगाबाद - मशिदीत बेकायदा नळ लावल्याच्या व फळ विक्रेत्याला मारहाण झालेल्या अफवेने उसळलेल्या दंगलीत पोलिसांनी प्लास्टीक गोळ्यांनी केलेल्या गोळीबारात 17 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. प्रकरणात मृत मुलाच्या वडीलांनी जिल्हा न्यायालयात फौजदारी अर्ज करुन संबंधितांवर गुन्हा नोंदविण्याची विनंती...
ऑक्टोबर 15, 2019
मानवी हक्कांची पायमल्ली अनेक प्रकारांनी होते. काही वेळा ती स्पष्टपणेच लक्षात येते; तर काही वेळा अप्रत्यक्षरीत्या. संबंधित व्यक्तींवर झालेल्या अन्यायाचे निवारण करण्यातही मानवी हक्क आयोग महत्त्वाची भूमिका बजावतो. मानवी हक्क आणि त्यांचे उल्लंघन म्हटले, की विशिष्ट घटनाच डोळ्यासमोर येतात. परंतु...
ऑक्टोबर 14, 2019
नाशिक : परराज्यातून आलेल्या गहू कापणीचे हार्वेस्टर मशिनवरील दोघांना मारहाण करून डांबून ठेवण्यात आल्याच्या गुन्ह्यातील तिघा आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने सुधारण्याची एक संधी दिली आहे. त्यानुसार, त्यांना तीन वर्षांसाठी प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्‍यावर सुटका केली आहे. असे...
ऑक्टोबर 14, 2019
ब्रिटिशांनी लागू केलेला राजद्रोहाचा कायदा अद्याप देशात लागू आहे. तेव्हापासून आतापर्यंत सत्ताधीश त्याचा गैरवापर करीत आलेले आहेत. अनेक देशांनी अशा कायद्यांना तिलांजली दिली असताना भारतात मात्र तो अस्तित्वात असून, त्याचा गैरवापर सुरू आहे. अशा कायद्याची देशाला आता आवश्‍यकता काय? काही वर्षांपूर्वीची ही...
ऑक्टोबर 10, 2019
औरंगाबाद : पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने घेतलेल्या कर्जाच्या प्रकरणात चौकशी अहवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर न केल्याने खंडपीठाने लोणी (जि. नगर) येथील पोलिस निरीक्षकांवर तीव्र नाराजी व्यक्‍त केली. यावर पोलिस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांद्वारे तपास...
ऑक्टोबर 10, 2019
शरद पवार, सोनिया गांधी आणि त्यांचे कुटुंबिय यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप स्वयंसिद्ध आहेत, नोकरशाही, तपास यंत्रणा, न्यायालय इत्यादी सर्व यंत्रणा त्यांच्या आधीन आहेत त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या चौकशीची गरज नाही, असं जनमानस प्रसारमाध्यमांनी काही वर्षं...
ऑक्टोबर 10, 2019
नाशिक जिल्हा न्यायालय : 50 हजारांसाठी गळा आवळून केला खून  नाशिक : माहेराहून पीकअप वाहनासाठी 50 हजार रुपये आणण्यासाठी छळ करून पत्नीला गळफास देऊन ठार केल्याप्रकरणी आरोपी पतीला जिल्हा न्यायालयाने जन्मठेप व 26 हजार रुपयांची शिक्षा ठोठावली. 12 मे 2012 च्या मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी कैलास...
ऑक्टोबर 09, 2019
रत्नागिरी - पीडित अल्पवयीन मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला न्यायालयाने 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.  विकास शांताराम शिंदे (वय 28) असे आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना तालुक्‍यातील ग्रामीण हद्दीत 17 मे ते जून 2017 या कालावधीत घडली. आरोपी हा पीडित अल्पवयीन...
ऑक्टोबर 09, 2019
औरंगाबाद : शिर्डी संस्थानबाबत धोरणात्मक, आर्थिक; तसेच 50 लाख रुपयांवरील खर्चासंदर्भात निर्णय घेण्यासाठी चारसदस्यीय समिती नियुक्त करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती अविनाश घारोटे यांनी दिले. संबंधित समितीत प्रधान न्यायाधीश नगर, उपायुक्त महसूल,...
ऑक्टोबर 08, 2019
नवी दिल्ली - मेट्रो कारशेडसाठी आरे वसाहतीमध्ये आता झाडे न तोडण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र, कारशेडसाठी आवश्‍यक असलेली वृक्षतोड आधीच करून झाली आहे, असे महाराष्ट्र सरकारने सांगितले आहे. न्यायालयाच्या या आदेशाचे विरोधकांनी स्वागत केले. सरकारने आरे वसाहतीतील २६०० झाडे कापली आहेत...
ऑक्टोबर 06, 2019
मुंबई : दुसरी पत्नी असलेल्या पण कागदोपत्री वारस अशी नोंद नसलेल्या महिलेला दिवंगत पतीचे सेवानिवृत्ती वेतन देण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. पहिल्या पत्नीच्या मुलांनी याला सहमती दिली होती. सरकारी सेवेत असलेल्या मधुकर मौर्य यांनी दुसरे लग्न केले होते. मात्र कायदेशीर...
ऑक्टोबर 04, 2019
मुंबई - शहर आणि उपनगरांतील अनधिकृत बांधकामे शोधण्यासाठी तंत्रज्ञानाचा आधार घेण्याऐवजी मानवी बुद्धीचा वापर करायला हवा, असे उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकार व अन्य प्रशासकीय यंत्रणांना सुनावले. वीजदेयके, घरी येणारा लॉंड्रीवाला अशी उदाहरणेही न्यायालयाने दिली.  राज्यातील अनधिकृत बांधकामे...
ऑक्टोबर 03, 2019
नाशिक : आजीशी वाद घालणाऱ्या भावाला जाब विचारला असता, त्याने चाकूने वर्मी घाव करीत खून केल्याप्रकरणी आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सागर बालाजी एखंडे (रा. श्रमिकनगर, गंजमाळ) असे आरोपीचे नाव असून सदरची घटना 3 सप्टेंबर 2017 रोजी घडली होती...