एकूण 27 परिणाम
नोव्हेंबर 09, 2019
चंद्रपूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उज्ज्वल कंस्ट्रक्‍शन कंपनीचा कंत्राट रद्द करण्याचा ठराव शुक्रवारी (ता. 8) महापालिकेच्या विशेष आमसभेत मंजूर करण्यात आला. अनियमित पाणीपुरवठा, थकीत रक्कम अशा कारणातून हा निर्णय घेण्यात आला आहे. तब्बल नऊ वर्षांनंतर खासगी कंत्राट रद्द करून महापालिका प्रशासन ही योजना...
नोव्हेंबर 08, 2019
नागपूर : अगदीच सामान्य माणसं काय करू शकतात, याचं मोठ्ठं उदाहरण तुम्हाला सांगतो. लीलाधर कोहळे, धीरज भिसीकर, शरद चौरिया, दुधारी कोहळे, जगदीश पारधी, ही नावं कुठंही वाचण्यात आलीत का? टीव्ही किंवा सोशल मीडियावरही दिसलीत का? सतत लाइमलाइटमध्ये राहणाऱ्या बिलंदरांना जे जमलं नाही, ते या सामान्य कलंदरांनी...
ऑक्टोबर 22, 2019
पुणे : सामाजिक कार्यकरर्ते जितेंद्र जगताप यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले माजी उपमहापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांच्यावरील मोक्का उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. त्यामुळे आता त्यांना जामीन मिळण्याची शक्‍यता आहे. मानकर यांच्याकडे गेली अनेक...
ऑक्टोबर 03, 2019
नगर : दर्गादायरा येथील हजरत सरकार पिर शहा शरीफ दर्गा ट्रस्टच्या विश्‍वस्त निवडीला मुंबई उच्च न्यायालयाच्य औरंगाबाद खंडपीठात आव्हान देणारी याचिका मंगळवारी (ता. 1) न्यायमूर्तींनी फेटाळली. त्यामुळे जिल्हा न्यायालयाने विश्‍वस्तपदी नेमणूक केलेल्या ऍड. हाफिज एन. जहागीरदार यांनी विश्‍वस्तपदी निवड कायम...
सप्टेंबर 30, 2019
पुणे - नाल्यामध्ये बांधकाम करण्यास कायद्याने परवानगी नसताना आंबिल ओढ्यात सुशोभीकरणाच्या नावाखाली नाला गार्डन आणि क्रीडा संकुलाच्या उभारणीला परवानगी दिल्यामुळेच या नाल्याला पूर आल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाने महापालिकेला नोटीस दिली असून, तिचे उत्तर महापालिकेने अद्याप...
सप्टेंबर 23, 2019
कणकवली - वेंगुर्ले येथील राडाप्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत आणि कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीनावर मुक्त केले आहे. जिल्हा व सत्र न्यायालयात या दोघांना सात वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली होती. या शिक्षेला...
सप्टेंबर 02, 2019
इचलकरंजी - येथील नगरसेवक संजय तेलनाडे व सुनिल तेलनाडे बंधूंच्या "एसटी सरकार" टोळीला डबल मोका लावण्यात आला आहे. उद्योजक नितीन लायकर हल्ला प्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणातील तेलनाडे बंधूंसह सातजणांनावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली असून यातील पाचजण सध्या कारागृहात आहेत.  शिवाजीनगर...
ऑगस्ट 24, 2019
कोल्हापूर - कोल्हापूर आणि सांगलीच्या पुराला जबाबदार असणाऱ्या अलमट्टी धरणाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात आणि कोल्हापूर शहरातील नदीपात्रालगतच्या ब्ल्यू लाईन आणि रेडझोनमधल्या बांधकामास परवानगी देणाऱ्या महापालिकेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा ठराव संयुक्त राजारामपुरी गणेशोत्सव मंडळाच्या...
जुलै 22, 2019
सांगली - राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरील दारु दुकानांना पुन्हा सुरु करण्याच्या शासन आदेशाला उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे पुन्हा आव्हान देण्यात आले आहे. त्यावर येत्या चार ऑक्‍टोबरला पुढील सुनावणी होत आहे. या याचिकेत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा शासनाने गैर अर्थ काढून बंदी उठवली असून...
जुलै 02, 2019
कोल्हापूर - मराठा समाजाला आर्थिक, सामाजिक, मागास गटातून आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरविला. मराठा समाजाला आरक्षण मिळाले. विशेष म्हणजे, कोल्हापुरातील मराठा शिलेदारांनीही नेटाने ४२ दिवस आंदोलन करून राज्यात आदर्श ठरावे, असे आंदोलन केले. यासाठीच सकल मराठा...
जून 12, 2019
मुंबई - मुंबई महापालिकेच्या रिक्त प्रभागांच्या पोटनिवडणुका जाहीर करण्याला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठवली आहे. त्यामुळे आता निवडणुकीतील दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांना आपोआप नगरसेवकपद मिळण्याचा मार्ग बंद झाला आहे. चार प्रभागांत पोटनिवडणूक घेण्यासाठी आवश्‍यक कार्यवाही करण्याचा...
मार्च 22, 2019
मुंबई - स्वतःच्याच प्रभागात बेकायदा फलक लावल्याच्या प्रकरणात अंधेरीतील भाजपचे नगरसेवक मुरारी पटेल यांनी  मुंबई महापालिकेला २४ लाखांची नुकसानभरपाई दोन महिन्यांत द्यावी, असा आदेश गुरुवारी उच्च न्यायालयाने दिला. बेकायदा फलकबाजीबद्दल नगरसेवकालाच दंड होण्याची ही पहिलीच घटना आहे.  याबाबतची तक्रार गेल्या...
फेब्रुवारी 17, 2019
ठाणे  - ठाणे परिवहन सेवेने तिकीट दरवाढ करण्याचा घेतलेला निर्णय हा केवळ जीसीसी कंत्राटदाराची झोळी भरण्यासाठी घेतला आहे. अशी पाकिटमारी करून त्यातून निवडणूक निधी मिळवण्याचा सत्ताधारी शिवसेनेचा डाव आहे; मात्र या विरोधात आत्ता गप्प बसणार नसून, या जीसीसी ठेक्‍याच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेणार...
फेब्रुवारी 08, 2019
नवी मुंबई - महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना न्याहरीत शिजवलेल्या अन्नाऐवजी चिक्की वाटप करण्याचा सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निर्णयाविरोधात शिवसेना नगरसेवक किशोर पाटकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी सादर केलेली जनहित याचिका न्यायालयाने स्वीकारली आहे. लवकरच त्यावर सुनावणी होणार...
जानेवारी 24, 2019
इस्लामपूर - नगराध्यक्ष शहराचा मालक नसून जनतेचा सेवक आहे. त्याने कोणतेही राजकारण न करता जनतेची विकासकामे करायला हवीत, या शब्दात उच्च न्यायालयातील दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने इस्लामपूर नगराध्यक्षांना खडे बोल सुनावले. इस्लामपूर नगरपालिकेच्या १८३ वर्षाच्या इतिहासात प्रथमच नगराध्यक्षांच्या मनमानी...
नोव्हेंबर 21, 2018
मुंबई - बेकायदा बांधकामप्रकरणी नगरसेविका अरुंधती दुधवडकर आणि पती अरुण यांच्या अडचणी वाढण्याची शक्‍यता आहे. पालिकेच्या पदाचा गैरवापर करत, केलेल्या बांधकामप्रकरणी त्यांच्याविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली असून त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. ...
नोव्हेंबर 13, 2018
करमाळा : सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्याचे राजकारण नेहमीच वेगवेगळ्या विषयाने चर्चेत राहिले आहे. गेल्या महिन्यात बाजार समिती सभापती निवडीवेळी झालेल्या हल्ला प्रकरणानंतर अधिकच चर्चा सुरू झाली. त्यानंतर बाजार समितीचे संचालक संतोष वारे यांच्यावर झालेला हल्ला यामुळे पुन्हा त्यात भर पडली आहे. सभापती...
नोव्हेंबर 04, 2018
सोलापूर : महापालिकेतील आठ नगरसेवक "साडेसाती'च्या फेऱ्यात अडकले आहेत. त्यांचे भवितव्य राज्य शासन आणि न्यायालय ठरविणार असल्याने, त्यांच्यावर कायम टांगती तलवार आहे.  जात पडताळणी वैधता प्रमाणपत्राच्या फेऱ्यात सुभाष शेजवाल (भाजप), शहाजीदा बानो शेख (एमआयएम) आणि अनुराधा काटकर (कॉंग्रेस) हे...
ऑक्टोबर 20, 2018
उल्हासनगर : कल्याण न्यायालयाच्या आदेशान्वये उल्हासनगरातील तत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात एक्ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. काल शुक्रवारी 19 तारखेेला उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हा गुन्हा रद्द केला आहे. या गुन्ह्यामुळे माझ्यासह परिवाराला मानसिक स्थितीचा सामना...
ऑक्टोबर 02, 2018
मुंबई - तोंडी तलाकच्या अध्यादेशाविरोधात केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी नामंजूर केली. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्याने या न्यायालयाने सुनावणी घेण्यास नकार दिला. नगरसेवक मसूर अन्सारी यांच्यासह रायझिंग व्हॉइस फाउंडेशन आणि देवेंद्र मिश्रा यांनी उच्च न्यायालयात ही...