एकूण 41 परिणाम
नोव्हेंबर 18, 2019
पुणे : मुंबई महापालिकेच्या आणि जलसंपदा विभागाच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदासाठीची परीक्षा एकाच दिवशी 25 नोव्हेंबर रोजी होत आहे. त्याचा फटका तब्बल 25 हजार उमेदवारांना बसणार असल्याने परीक्षेची तारीख बदलावी यासाठी उमेदवारांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात मंगळवारी (ता.19) याचिका दाखल करण्याचा निर्णय...
नोव्हेंबर 15, 2019
नागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक (एनडीसीसी) घोटाळा प्रकरणातील आरोपी बॅंकेचे माजी अध्यक्ष, आमदार सुनील केदार यांच्यासह 9 आरोपींविरुद्ध सत्र न्यायालयाने आरोप निश्‍चित केले आहेत. अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी आरोपींना आरोपाचे विवरण सुपूर्द केले. प्रकरण तातडीने निकाली...
नोव्हेंबर 14, 2019
मुंबई - राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे काळजीवाहू मुख्यमंत्री कार्यालय संपुष्टात आले असून, प्रशासकीय कामकाज राज्यपालांच्या सल्लागारांच्या निर्देशानुसार चालणार आहे. राज्यपालांच्या सल्लागारांकडे प्रशासकीय नियंत्रण जाणार आहे. यामुळे नोकरशाहीची जबाबदारी आणखी वाढली आहे. कार्यकारी मंडळ म्हणजे...
नोव्हेंबर 05, 2019
मुंबई ः पंजाब आणि महाराष्ट्र बॅंकेतील आर्थिक गैरव्यवहाराबाबत रिझर्व्ह बॅंकेने काय कारवाई केली, याचा तपशील दाखल करण्याचे निर्देश आज मुंबई उच्च न्यायालयाने दिले. न्यायालय म्हणजे काही जादूगार नाही, अशा परिस्थितीत रिझर्व्ह बॅंकच योग्य ती कारवाई करू शकते, असेही न्यायालयाने याचिकादारांना...
नोव्हेंबर 05, 2019
नागपूर : नवोदय बॅंकेत कोट्यवधीच्या घोटाळ्याचा आरोप असलेले माजी आमदार तसेच बॅंकेचे अध्यक्ष अशोक धवड आज न्यायालयात शरण आले. न्यायालयाने तूर्तास मध्यवर्ती कारागृहात त्यांची रवानगी केली असून, शासकीय पक्षाकडून उत्तर मागितले आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धंतोलीतील सिल्व्हर पॅलेस येथील नवोदय अर्बन...
ऑक्टोबर 10, 2019
मुंबई : मी तुमच्याकडे एक मागणी करायला आलो आहे. राज्याला एक कणखर, प्रबळ विरोधी पक्षाची गरज आहे. विरोधी पक्षातील आमदार तुमच्या मनातील खदखद विचारू शकतो. सत्तेतील आमदार हे करू शकत नाही. आज मी प्रबळ विरोधी पक्षासाठी तुमच्याकडे आलोय. आजपर्यंत देशात अशी मागणी कोणी केली नसेल. माझा आवाका पाहून मी ही मागणी...
ऑक्टोबर 07, 2019
नवी मुंबई : भाजप-शिवसेनेत अलीकडे झालेल्या नेतेमंडळींच्या भरतीमुळे गेली अनेक वर्षे विरोधात काम करीत असलेल्या निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत मनोमीलन करण्यासाठी रविवारी दिवसभर नेतेमंडळींकडून बैठकींचे सत्र सुरू होते. माजी मंत्री गणेश नाईक यांच्यासहित कुटुंबीय भाजपत दाखल...
ऑक्टोबर 05, 2019
औरंगाबाद: कॉंग्रेसचे माजी आमदार तथा जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन सुरेश पाटील यांनी दोन संचालक, इतर कार्यकर्त्यांसह शुक्रवारी (ता.4) विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला. त्यांचे वडील सुरेश पाटील कॉंग्रेसचे निष्ठावंत होते. जिल्हा बॅंकेतील विविध घोटाळ्यांची शासनस्तरावर...
सप्टेंबर 23, 2019
कणकवली - वेंगुर्ले येथील राडाप्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत आणि कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीनावर मुक्त केले आहे. जिल्हा व सत्र न्यायालयात या दोघांना सात वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली होती. या शिक्षेला...
सप्टेंबर 05, 2019
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळात सामान्य माणसाच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, असे आदेश होते; पण दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांचे मन मुर्दाड झाले आहे, अशी खंत शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केली. महापुरासारखे संकट पुन्हा यायचे नसेल तर...
ऑगस्ट 28, 2019
नागपूर : नवोदय अर्बन को ऑपरेटिव्ह बॅंकेतील आर्थिक घोटाळाप्रकरणी राज्य सरकारच्या गृह विभाग, तपास अधिकाऱ्यांना नोटीस बजावली असून दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. तसेच, बॅंकेचे वित्तीय सल्लागार दक्षिणदास यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल...
ऑगस्ट 21, 2019
राजगुरुनगर (पुणे) : चाकण (ता. खेड) येथे गेल्यावर्षी मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात झालेल्या हिंसाचारप्रकरणात संशयित आरोपी करण्यात आलेले खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा अंतिम अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई येथील उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती ढेरे यांनी आज (ता. 21) मंजूर केला.  मोहिते...
ऑगस्ट 16, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर यंदा गोविंदांना विमा कवच मिळण्यासाठी पायपीट करावी लागत नसल्याचे चित्र दिसत आहे. नेते मंडळी स्वत:हून पुढाकार घेत विमा काढून देत आहेत. आतापर्यंत १९२ मंडळांच्या गोविंदांचा विमा उतरवला असून त्यातील ७८ मंडळांच्या गोविंदाना नेत्यांनी विमा कवच दिले आहे....
ऑगस्ट 16, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर यंदा गोविंदांना विमा कवच मिळण्यासाठी पायपीट करावी लागत नसल्याचे चित्र दिसत आहे. नेते मंडळी स्वत:हून पुढाकार घेत विमा काढून देत आहेत. आतापर्यंत 192 मंडळांच्या गोविंदांचा विमा उतरवला असून त्यातील 78 मंडळांच्या गोविंदाना नेत्यांनी विमा कवच दिले आहे....
जुलै 24, 2019
सरकार कोसळले कुमारस्वामींचे; वजन वाढले प्रसाद लाडांचे मुंबई - कर्नाटकातील बंडखोर आमदार स्वगृही परतले नाहीत, सात ते आठ दिवस न्यायालयीन लढ्यात आणि त्यापूर्वी मुंबईत बडदास्तीत राहिले आणि "ऑपरेशन लोटस' यशस्वी ठरले. तब्बल 12 बंडखोर आमदारांना मुंबईत सुरक्षित ठेवण्याचे काम गेले तीन आठवडे अत्यंत...
जुलै 23, 2019
रत्नागिरी - खेड येथे 2005 मध्ये तोडफोड आणि शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी काल दापोलीचे आमदार संजय कदम आणि त्यांचे पाच साथीदार खेड पोलिसांना शरण आले होते. त्यांची रत्नागिरी येथे न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. दरम्यान आज आमदार कदम यांना जामीन मंजूर झाला आहे.  मुंबई उच्च न्यायालयाने 10...
जुलै 02, 2019
कोल्हापूर - मराठा समाजाला आर्थिक, सामाजिक, मागास गटातून आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरविला. मराठा समाजाला आरक्षण मिळाले. विशेष म्हणजे, कोल्हापुरातील मराठा शिलेदारांनीही नेटाने ४२ दिवस आंदोलन करून राज्यात आदर्श ठरावे, असे आंदोलन केले. यासाठीच सकल मराठा...
फेब्रुवारी 28, 2019
मुंबई - राज्यातील धनगर समाजाच्या आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी शासनाने ठोस पाऊल उचलले असून यासंदर्भात उच्च न्यायालयात प्रतिज्ञपत्र सादर केले जाणार आहे. महाराष्ट्रात धनगड जात अस्तित्वात नाही, तर धनगर जात आहे, असे स्पष्टपणे नमूद केले जाणार असून तसे पुरावे सादर केले जाणार आहेत. धनगर समाजातील...
फेब्रुवारी 27, 2019
मुंबादेवी - 11 सप्टेंबर 2018 रोजी देशाच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी यांनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात पंधराशे रुपये व मदतनिसांच्या मानधनात साडेचारशे रुपये वाढ करण्याची घोषणा केली होती. या संबंधीचा केंद्र सरकारचा शासकीय आदेश 20.09.2018 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. परंतु, महाराष्ट्र सरकारने हे...
फेब्रुवारी 17, 2019
ठाणे  - ठाणे परिवहन सेवेने तिकीट दरवाढ करण्याचा घेतलेला निर्णय हा केवळ जीसीसी कंत्राटदाराची झोळी भरण्यासाठी घेतला आहे. अशी पाकिटमारी करून त्यातून निवडणूक निधी मिळवण्याचा सत्ताधारी शिवसेनेचा डाव आहे; मात्र या विरोधात आत्ता गप्प बसणार नसून, या जीसीसी ठेक्‍याच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेणार...