एकूण 72 परिणाम
जानेवारी 21, 2020
मुंबई : राज्य सरकार आणि मुंबई महापालिका एवढी वर्षे वाडिया रुग्णालय ट्रस्टला प्रचंड निधी देत आहे. त्या निधीचा वापर कसा होतो, याचा हिशेब का ठेवला नाही, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी (ता. २१) राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला केला. कारवाई न केल्यामुळे ट्रस्टला सरकार आणि पालिकेचा आशीर्वाद...
जानेवारी 17, 2020
मुंबई ः गरीब रुग्णांच्या आरोग्य सेवेसाठी काम करणाऱ्या वाडिया ट्रस्टसोबत जमत नसेल तर तर ट्रस्टच्या कारभारातून बाहेर पडा, असे खडे बोल आज पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि मुंबई महापालिका प्रशासनाला सुनावले. वाडिया रुग्णालयाच्या व्यवस्थापकीय मंडळाबरोबर तातडीने बैठक घेण्याची तोंडी सूचनाही...
जानेवारी 12, 2020
औरंगाबाद- ऐतिहासिक सलीम अली सरोवर परिसराला अतिक्रमणांचा वेढा पडत असल्याने महापालिकेने न्यायालयाच्या आदेशानुसार संपूर्ण सरोवराची मोजणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात शनिवारी (ता.11) महापालिका आयुक्तांनी सरोवराची पाहणी केली. यावेळी एकाने जागेची मालकी माझीच असल्याचा दावा केला. त्यावर भडकलेल्या...
जानेवारी 11, 2020
नगर : महापालिका निवडणुकीत करण्यात आलेल्या खर्चाची स्वतंत्र समिती नियुक्त करून चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या खर्चाबाबत आक्षेप घेत शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख गिरीश जाधव यांनी खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. अवश्‍य वाचा- फडणवीस...
जानेवारी 10, 2020
नवी मुंबई : महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या १५ वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी घरांच्या प्रश्‍नावर पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याचा चंग मविआकडून बांधला जात आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी गरजेपोटी घरे कायम करण्याचे पत्र नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.  ही बातमी...
जानेवारी 08, 2020
सोलापूर ः महाराष्ट्र राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त करण्यासाठी राज्य सरकारने राज्यात तंबाखूमुक्त शाळा अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार राज्यातील सर्व शाळांत या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सलाम मुंबई फाऊंडेशन अंतर्गत महाराष्ट्रभर तंबाखूमुक्त शाळा उपक्रम राबवला...
जानेवारी 07, 2020
मुंबई : कांदळवन आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रशासन नवी मुंबईतील प्रशासकीय यंत्रणा स्वतःहून काही करणार की नाही? न्यायालयात जनहित याचिका दाखल झाल्यावरच त्यांना जाग येते का? असे सवाल मुंबई उच्च न्यायालयाने केले. पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी आवश्‍यक असलेल्या कांदळवनांची काळजी घेतली जात नाही, असे खडे...
जानेवारी 06, 2020
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीतील सिडको व एमआयडीसीच्या भूखंडांवर बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट वाढला आहे. दिघ्यानंतर घणसोली नोड हे बेकायदा बांधकामांचे माहेरघर बनले आहे. मात्र, असे असले तरी कागदी घोडे नाचवत एमआयडीसी, सिडको, पालिका, पोलिस प्रशासन एकामेकांकडे बोट दाखवत हात झटकत आहे. या...
जानेवारी 03, 2020
औरंगाबाद- महापालिका व समांतर पाणी पुरवठा योजनेच्या ठेकेदाराचा वाद सर्वोच्च न्यायालय व लवादमध्ये कायम आहे. दरम्यान कंत्राटदाराने महापालिकेकडे 135 कोटी रुपयांची मागणी करून प्रकरण संपविण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्या आधारावर कंत्राटदाराला 29 कोटी 67 लाख रुपये द्यावेत, असे आदेश राज्य...
जानेवारी 02, 2020
ठाणे : स्मार्ट सिटीच्या दिशेने प्रवास करीत असलेल्या ठाणे शहराला अद्याप कचऱ्यावर संपूर्ण प्रक्रिया करण्यात यश आलेले नाही. पालिकेला अद्याप स्वतःचे डम्पिंग ग्राऊंड तसेच कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करणारा प्रकल्पही उभारता आलेला नाही. न्यायालायाने यापूर्वी दिलेल्या आदेश अंमलात आणला गेल्यास...
डिसेंबर 21, 2019
मुंबई : ठाणे आणि मुंबईच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा पर्याय असलेल्या मेट्रो-४ प्रकल्पाचा मार्ग शुक्रवारी (ता. २०) मुंबई उच्च न्यायालयाने मोकळा केला. ठाणे महापालिकेने झाडे तोडण्यास दिलेली स्थगिती उच्च न्यायालयाने हटवली आणि एमएमआरडीएला ३६ झाडे तोडण्यास परवानगी दिली. या वृक्षतोडीच्या बदल्यात ९१३ झाडे...
डिसेंबर 17, 2019
मुंबई ः राज्यातील तब्बल 44 हजार कांदळवनांचे सर्वेक्षण न केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारची कानउघाडणी केली. याबाबतचा तपशील चार आठवड्यांत दाखल करण्याचे निर्देश खंडपीठाने सरकारला दिले आहेत. हे देखील वाचा बेकायदा दुचाकी विक्रीचा महाडमध्ये अड्डा केंद्र सरकारने 2013 मध्ये...
डिसेंबर 14, 2019
मुंबई ः वडाळा-कासारवडवली मेट्रो- ४ प्रकल्पामध्ये ठाणे महापालिका क्षेत्रातील झाडांची कटाई करण्याला विरोध करणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयातील जनहित याचिकांवरील सुनावणी शुक्रवारी पूर्ण झाली असून या प्रकरणाचा निकाल न्यायालय मंगळवारी देण्याची शक्‍यता आहे. मेट्रोसह ठाण्यातील १८ प्रकल्पांचे...
डिसेंबर 14, 2019
नगर : माळीवाड्यात वाडिया पार्कवर "बांधा, वापरा व हस्तांतरित करा' (बीओटी) तत्त्वावर जिल्हा क्रीडा संकुल बांधण्यात आले आहे. त्यात विकासकानेच विनापरवाना अतिरिक्‍त दीड लाख चौरस फुटांचे बांधकाम केले. जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्‍त राहुल द्विवेदी यांच्या आदेशाने हे बांधकाम पाडण्यासाठी...
डिसेंबर 09, 2019
नवी मुंबई : विधानसभा निवडणुकांआधी आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून भाजपमध्ये डेरेदाखल झालेले नगरसेवक आता पुन्हा एकदा स्वगृही परतण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. राज्यात भाजप सत्तेवरून पायउतार झाल्यामुळे नाईकांच्या हाती मंत्रिपद लागलेले नाही. तसेच पक्षातूनही मोठी जबाबदारी अद्याप...
डिसेंबर 03, 2019
नवी मुंबई : शहरातील बेकायदा बांधकाम माफियांना अटकाव घालण्यासाठी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी पुढाकार घेतला आहे. बेकायदा बांधकामांना दिला जाणारा पाणीपुरवठा बंद करण्याची सक्त ताकीद मिसाळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली. बेकायदा बांधकामांना पाणीपुरवठा या मथळ्याखाली "सकाळ'ने बातमी प्रकाशित...
नोव्हेंबर 27, 2019
औरंगाबाद : सार्वजनिक जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी नगरसेवक मकरंद कुलकर्णी यांना अपात्र ठरविण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेच्या सुनावणीदरम्यान, या प्रकरणात तीन महिन्यांत निर्णय घेण्यात येईल, असे निवेदन महापालिकेच्या वतीने करण्यात आले. ते निवेदन स्वीकारून न्या. एस...
नोव्हेंबर 22, 2019
  औरंगाबाद : जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता व मुंबई महापालिकेतील कनिष्ठ अभियंता पदांसाठीच्या परीक्षा एकाच दिवशी आल्याने वेळापत्रकात बदल करण्याची विनंती करणाऱ्या याचिकेवर शुक्रवारी (ता. 22) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. दरम्यान, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी...
नोव्हेंबर 22, 2019
औरंगाबाद : जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता व मुंबई महापालिकेतील कनिष्ठ अभियंता पदांसाठीच्या परीक्षा एकाच दिवशी आल्याने वेळापत्रकात बदल करण्याची विनंती करणाऱ्या याचिकेवर वेळापत्रकात बदल करता येईल का, यासंदर्भात माहिती घेण्याचे तोंडी निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत....
नोव्हेंबर 21, 2019
मुंबई : अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यास चालढकल करणाऱ्या मुंबई महापालिकेवर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. महापालिका अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला टाळाटाळ करत असल्यामुळे नागरिकांना न्यायालयात दाद मागावी लागते. त्यामुळे न्यायालयाचे प्रभाग कार्यालय होत आहे, असे खडे बोल खंडपीठाने बुधवारी सुनावले...