एकूण 83 परिणाम
जानेवारी 21, 2020
मुंबई : राज्य सरकार आणि मुंबई महापालिका एवढी वर्षे वाडिया रुग्णालय ट्रस्टला प्रचंड निधी देत आहे. त्या निधीचा वापर कसा होतो, याचा हिशेब का ठेवला नाही, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी (ता. २१) राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला केला. कारवाई न केल्यामुळे ट्रस्टला सरकार आणि पालिकेचा आशीर्वाद...
डिसेंबर 24, 2019
औरंगाबाद : जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आस्थापनेवर; तसेच त्याअंतर्गत कार्यरत सर्व कनिष्ठ न्यायालयांत, तालुका न्यायालयांत दावे, प्रकरणे ऑनलाइन पद्धतीने दाखल करण्यासाठी ई-फायलिंगची सुविधा 20 डिसेंबर 2019 रोजीपासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही माहिती जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाचे सचिव एस...
डिसेंबर 23, 2019
वासिंद : मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा मार्गावरील वासिंद येथील रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम सध्या संथगतीने सुरू आहे. न्यायालयाच्या अंतिम निर्णयानुसार मार्च 2020 अखेर हे बांधकाम पूर्ण न झाल्यास ग्रामस्थांच्या वतीने पुन्हा न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा संजय सुरळके यांनी दिला आहे.  गेल्या...
डिसेंबर 20, 2019
औरंगाबाद : शिर्डी-कोपरगावच्या संयुक्त पाणीपुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गुरुवारी (ता.19) परवानगी दिली.  हेही वाचा-बीड पोलिस आत्महत्या, जळगावच्या ब्लॅकमेलर तरुणीला कोठडी न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती अविनाश घारोटे यांच्या...
डिसेंबर 16, 2019
नागपूर : बहुचर्चित सिंचन घोटाळ्यामध्ये सरकारी पक्षाला उत्तर दाखल करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 15 जानेवारीपर्यंत वेळ दिली आहे. याचिकाकर्त्या जनमंचचे वकील फिरदोस मिर्झा व अतुल जगताप यांचे वकील श्रीधर पुरोहित यांनी सुनावणी सुरू करण्याची विनंती 10 डिसेंबर रोजी न्यायालयाला केली...
डिसेंबर 10, 2019
मुंबई - परळ येथील वाडिया रुग्णालय चालवण्यासाठी सरकार निधी देणार का, अशी विचारणा उच्च न्यायालयाने केली आहे. निधी नसल्यामुळे परळ येथील वाडिया रुग्णालय चालवणे प्रशासनाला कठीण होत आहे. त्यामुळे रुग्णालयाची अवस्था बिकट झाली आहे.  सरकारी रुग्णालयांना निधी दिला जातो; मात्र वाडिया रुग्णालयाचा कारभार...
डिसेंबर 10, 2019
नागपूर : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नागपूर आणि अमरावतीच्या लाचलुचपत विभागाने क्‍लीन चिट दिल्याने सिंचन घोटाळ्याशी संबंधित तपास यंत्रणा बदलवण्यात यावी, अशी विनंती करणारा अर्ज याचिकाकर्त्याचे वकील श्रीधर पुरोहित यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये दाखल केला आहे. राज्य सरकारच्या...
डिसेंबर 02, 2019
औरंगाबाद : दारू पित असल्याची बदनामी का करता, असा आरोप करीत चाकूने मानेवर व पाठीवर सपासप वार करून तरुणाचा खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला जिल्हा न्यायालयाने ठोठावलेली दहा वर्षांची सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. एम. गव्हाणे...
नोव्हेंबर 28, 2019
पंढरपूर : एफआरपीची थकीत रक्कम वसुलीसाठी महसूल प्रशासनाने खर्डी (ता. पंढरपूर) येथील सीताराम महाराज साखर कारखान्याची सुमारे 34 हजार 100 क्विंटल साखर लिलाव करून विक्री केली आहे. दरम्यान, साखर विक्रीतून आलेल्या पैशावर पुणे येथील युनियन बॅंकेने दावा केला आहे. पैसे मिळावेत यासाठी या बॅंकेने मुंबई उच्च...
नोव्हेंबर 27, 2019
औरंगाबाद : शहरातील तीन ऐतिहासीक दरवाजांजवळ रस्ता तयार करण्यासाठी शासनाने निधी देण्याची विनंती करणाऱ्या जनहित याचिकेत औरंगाबादचे जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना प्रतिवादी करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्न बी. वराळे...
नोव्हेंबर 27, 2019
औरंगाबाद : राज्यातील परिचारिकांना निरंतर परिचर्या प्रशिक्षण देण्याची योजना महाराष्ट्र परिचर्या परिषदेमार्फतच राबविणे आवश्‍यक असल्याचे शासनाचे पत्र खंडपीठात सादर करण्यात आले. त्यावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती ए. एस. किलोर यांनी...
नोव्हेंबर 24, 2019
भिवंडी : पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीला शुक्रवारी ठाणे जिल्हा सत्र न्यायाधीश आर. व्ही. ताम्हाणे यांनी चार वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा व १० हजार रुपयांचा दंड व दंड न भरल्यास आणखी तीन महिन्यांची कैद अशी सजा ठोठावली आहे. बबलू रमेश पाटील (४५ रा. वेहळे) असे पत्नीच्या...
नोव्हेंबर 22, 2019
  औरंगाबाद : जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता व मुंबई महापालिकेतील कनिष्ठ अभियंता पदांसाठीच्या परीक्षा एकाच दिवशी आल्याने वेळापत्रकात बदल करण्याची विनंती करणाऱ्या याचिकेवर शुक्रवारी (ता. 22) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. दरम्यान, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी...
नोव्हेंबर 22, 2019
मुंबई : स्त्री-भ्रूणहत्याविरोधी कायदे, ‘बेटी बचाओ’ यामागील हेतू चांगले असले, तरी त्याचे काही विपरित आड-परिणामही आता समोर येऊ लागले आहेत. ‘बेटी बचाओ’ चळवळीमुळे महिलांच्या नकोसा गर्भ नाकारण्याच्या अधिकारावरच गदा आली असून, त्यातून अशा स्त्रियांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याचे प्रश्‍न निर्माण होत आहेत...
नोव्हेंबर 13, 2019
नवी मुंबई : भुयार खोदून तब्बल चार कोटींचा दरोडा टाकल्याप्रकरणी बॅंक ऑफ बडोदाच्या पीडित खातेदारांनी आता ग्राहक न्यायालयात धाव घेतली आहे. दरोडा प्रकरणाला दोन वर्षे उलटल्यानंतरही चोरीस गेलेला मुद्देमाल न सापडल्यामुळे तसेच नुकसान झाल्यामुळे १४ जणांनी बॅंकेविरोधात ३ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या...
नोव्हेंबर 10, 2019
औरंगाबाद : विद्यार्थ्यांच्या शालेय रेकॉर्डमध्ये अनवधानाने झालेल्या चुकीची दुरुस्ती आता कधीही करता येणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या पूर्णपीठाने दिला आहे. या निर्णयामुळे आता शाळा सोडलेले विद्यार्थीही आपल्या शालेय प्रमाणपत्रावर झालेली चूक दुरुस्त करू...
नोव्हेंबर 08, 2019
नागपूर : अगदीच सामान्य माणसं काय करू शकतात, याचं मोठ्ठं उदाहरण तुम्हाला सांगतो. लीलाधर कोहळे, धीरज भिसीकर, शरद चौरिया, दुधारी कोहळे, जगदीश पारधी, ही नावं कुठंही वाचण्यात आलीत का? टीव्ही किंवा सोशल मीडियावरही दिसलीत का? सतत लाइमलाइटमध्ये राहणाऱ्या बिलंदरांना जे जमलं नाही, ते या सामान्य कलंदरांनी...
नोव्हेंबर 01, 2019
मुंबई : नृत्य दिग्दर्शक रेमो डिसोझा यांना अटकपूर्व जामीन अर्जावर दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. याबाबतची कारवाई अद्याप सुरू झाली नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. ऑक्‍टोबरमध्ये उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील दंडाधिकारी न्यायालयाने फसवणुकीच्या एका प्रकरणात रेमो डिसोझा...
ऑक्टोबर 18, 2019
नागपूर - न्यायालयाने दिलेल्या शिक्षेमध्ये आपण आजवर फाशी, आजन्म कारावास, सक्तमजुरी अशा विविध प्रकारच्या शिक्षा सुनावल्याचे ऐकतो, वर्तमानपत्रात त्याबाबत वाचतो. मात्र, पोलिसात खोटी तक्रार केल्यानंतर न्यायालयाचा वेळ वाया घालविणाऱ्या दोन युवकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकतीच पंधरा...
ऑक्टोबर 18, 2019
नागपूर : न्यायालयाने दिलेल्या शिक्षेमध्ये आपण आजवर फाशी, आजन्म कारावास, सक्तमजुरी अशा विविध प्रकारच्या शिक्षा सुनावल्याचे ऐकतो, वर्तमानपत्रात त्याबाबत वाचतो. मात्र, पोलिसात खोटी तक्रार केल्यानंतर न्यायालयाचा वेळ वाया घालविणाऱ्या दोन युवकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकतीच पंधरा...